तीट अ — अनन्त्_यात्री, Tue, 05/13/2025 - 09:59 ओथंबल्या नभाखाली भारलेली हवा सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये सैरभैर थवा गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा, "दृष्टावल्या भवताला काळी तीट लावा " प्रतिक्रिया द्या 2030 वाचन 💬 प्रतिसाद (8) वळवाच्या पावसा... कर्नलतपस्वी Tue, 05/13/2025 - 17:14 नवीन आगोदरचे सटिक, समर्पक आणी सुंदर शैलीत वर्णन केले आहे. भावले. गुढ प्रतिमा ! विलक्षण वातावरण निर्मिती !! मारवा Tue, 05/13/2025 - 17:29 नवीन अतिशय सुंदर संवेदना उत्पन्न करणारी कविता ! अ ति श य चौथा कोनाडा गुरुवार, 05/15/2025 - 22:48 नवीन वाह .. सुंदर ! अ ति श य चित्रदर्शी ! कविता-रसिकांना अनन्त्_यात्री Sat, 05/17/2025 - 08:32 नवीन प्रतिसादासाठी धन्यवाद छान. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/17/2025 - 10:58 नवीन लिहिते राहा. -दिलीप बिरुटे सुंदर निनाद गुरुवार, 08/21/2025 - 14:59 नवीन गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा आवडले! गर्जणारा मेघ शिंपे गणेशा गुरुवार, 08/21/2025 - 15:09 नवीन गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा व्वा अप्रतिम खूप छान! राघव Fri, 08/22/2025 - 03:47 नवीन सुंदर चित्रण! भवतालाचं आणि भावनांचंही!
वळवाच्या पावसा... कर्नलतपस्वी Tue, 05/13/2025 - 17:14 नवीन आगोदरचे सटिक, समर्पक आणी सुंदर शैलीत वर्णन केले आहे. भावले.
गुढ प्रतिमा ! विलक्षण वातावरण निर्मिती !! मारवा Tue, 05/13/2025 - 17:29 नवीन अतिशय सुंदर संवेदना उत्पन्न करणारी कविता !
सुंदर निनाद गुरुवार, 08/21/2025 - 14:59 नवीन गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा आवडले!
गर्जणारा मेघ शिंपे गणेशा गुरुवार, 08/21/2025 - 15:09 नवीन गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा व्वा अप्रतिम
वळवाच्या पावसा...
गुढ प्रतिमा ! विलक्षण वातावरण निर्मिती !!
अ ति श य
कविता-रसिकांना
छान.
सुंदर
गर्जणारा मेघ शिंपे
खूप छान!