Skip to main content

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला - Chocolate Cha Bangla | Marathi Rhymes & Balgeet ए० आय० ने बनवलेले दुसरे पूर्ण मराठी गाणे

लेखक स्वरुपसुमित यांनी रविवार, 06/07/2025 04:27 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो दुसरे पूर्ण गाणे mfa व्हर्जन ज्यात फक्त लहान मुलांसाठी व्हिडिओ ची लिंक,ह्यात तुम्हे कॉमेंट करू शकत नाही https://youtube.com/shorts/QJPZHbP7Zro?feature=share साधी लिंक https://youtube.com/shorts/0GMhIdRlVzs?feature=share आता काही दिवस विश्रांती पुढचा ये रे येरे पावसा वर करायचा विचार आहे पण काही अनिमेशन सुचत नाही ए० आय० मध्ये काही गोष्टी जमल्या नाही खारिचे शेपुट मुले साफ सफाई जमली नाही छतावर मोरे नाचवता नाही आला चोकलेट चे कारंजे नाही जमले पोपटाचा पिंजरा नाही जमलं ज्यात माझा काही कंट्रोल नाही तुमच्या प्रतीक्रिया नक्की कळवा

वाचने 904
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया