मामाच्या गावाला जाऊ या ए० आय० ने बनवलेले पहिले पूर्ण मराठी गाणे
लेखनप्रकार
नोंद - हे गाणे बनव्हायला सुरुवात मी केली पण त्याच्या ३ दिवस आधी तरी हेच गाणे ससे वापरून बनवले होते पण वीडेओ नव्हता शॉर्ट होते
मी पूर्ण ३+ मिनिटाचा वीडेयो बनवला आहे
५ -५ सेकंदाचे व्हिडियो बनवणे आणि जोडणे खूप जिकिरीचे काम होते ,शेवटी शेवटी आधीचीच फुटेज थोडी वापरली (लहानपणी ऍनिमेशन गाणी बघतांना बर्याच वेळा एकाच क्लिप रिपीट का दाखवतात हे आज कळाले )
पण ना नफा तोटा वर बनवत असल्याने चूकभूल देणे घेणे
कृपया हे गाणे सगळीकडे शेयर करा
२००० views आरामात होतील ,मग पुढचे गाणे ,तसेच तुम्हाला अजून एखादे बालगीत बनवून पाहिजे असेल तर कंमेंट किंवा व्यनि करावा
https://youtu.be/BkBI81Uu2Pw
वाचने
3919
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
मस्त आहे एकदम. मजा आली.
मामाच्या ऐवजी....
In reply to मामाच्या ऐवजी.... by कर्नलतपस्वी
https://pixverse.ai/
In reply to मामाच्या ऐवजी.... by कर्नलतपस्वी
पंचतंत्रातील गोष्टी ॲनिमेट
In reply to पंचतंत्रातील गोष्टी ॲनिमेट by स्वरुपसुमित
मी रिकामाच आहे....
In reply to मी रिकामाच आहे.... by कर्नलतपस्वी
माझा टाईम फिकस नस्तो
In reply to माझा टाईम फिकस नस्तो by स्वरुपसुमित
पैसे किति वगैरे मधे वाद होउ शकतात...
In reply to पैसे किति वगैरे मधे वाद होउ शकतात... by कर्नलतपस्वी
मुळात पैसे मिळन्यची शक्यता
भारी केलंय.
मस्तच.
In reply to मस्तच. by Bhakti
चक्क भक्ती ताई ला माझे काम
छानच जमले आहे
In reply to छानच जमले आहे by स्वधर्म
फ्री अकोंट होते
In reply to फ्री अकोंट होते by स्वरुपसुमित
छान सुरवात. पुढील गाण्याची वाट बघत आहे.
In reply to छान सुरवात. पुढील गाण्याची वाट बघत आहे. by शशिकांत ओक
टुल्स चे नावे?
तीन वर्षांच्या भाच्याला
In reply to तीन वर्षांच्या भाच्याला by श्वेता व्यास
धन्य वाद
एकच नंबर
In reply to एकच नंबर by अभ्या..
पैसे