राष्ट्रीय गांभीर्याचे प्रश्न - महानगरांची वाढ
राष्ट्रीय गांभीर्याचे प्रश्न
कोणत्याही चांगल्या उपायांचा सर्वात मोठा शत्रू म्ह० राजकारण! त्यामुळे अनेक प्रश्न रेंगाळतात आणि उपाययोजना केराच्या टोपलीत जातात.
राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांवर जसा सर्वपक्षीय पाठींबा गृहित धरला जातो, त्याप्रमाणे राष्ट्रीय गांभीर्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वपक्षीय सहभाग आणि सहमती आवश्यक आहे. याचा मोठा फायदा त्या प्रश्नांचे केले जाणारे राजकारण थांबविण्यात होईल.
महनगरांच्या वाढीचे प्रश्न हे राष्ट्रीय गांभीर्याचे प्रश्न मानले गेले, आणि ते अशा सर्वपक्षीय सहमती परिषदेकडून सोडवले गेले तर अनेक चांगल्या सूचनांचा चुत्थडा होणे थांबेल. अशा परिषदे पुढे आलेल्या प्रश्नांचे राजकारण केले जाणार नाही, अशी हमी परिषदेतील सदस्यांकडून घेता येईल. केल्यास त्या पक्षाला मोठा दंड करायचा. तसेच सूचवलेल्या उपायांचे श्रेय त्या त्या पक्षाला देणे केव्हाही चांगलेच...
आपल्या देशात अनेक आर्कीटेक्चर महाविद्यालये आणि डीझाई्नस्कूल्स मध्ये असे प्रश्न कल्पकतेने सॊडविण्याचे पद्धतशीर शिक्षण दिले जाते. बथ्थड डोक्याचे राजकारणी त्यांचे ऐकत नाहीत, कारण त्यांची बुद्धी अतिशय छोटी असते आणि नवे स्वीकारायची क्षमता नसते. बाहेरच्या देशात अशा त्रयस्थ अभ्यासगटांच्या शिफारशी गांभीर्याने घेतल्या जातात.
मुंबईत बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी सोपी नाही. पण मुंबईतीवर ताण आणणार्या उद्योगांची वाढ थांबवणे शक्य आहे, त्यासाठी सर्वपक्षीय सहमती-परिषद महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपल्या देशात अनेक आर्कीटेक्चर
500 पुस्तके पाठ करून आयआयटीयन
मूळ मुद्दा
<ह्यात राजकारणी आणले नसते तर
संघाचे लोक मंद बुद्धी आहेत
देशांत 25000 हून जास्त शाळा आणि 35 एकल विद्यालय चालवितात.
त्यांनी पुढे काय दिवे लावले?
श्री० पटाईत
हा माणूस धादांत खोटारडेपणा
समाजसेवा हा मूलमंत्र विद्यार्थ्यांना मिळतो.
त्यात सर्वच विद्यार्थी येतात. समाजसेवा ही संघाची मक्तेदारी नाहीये.आज देशात सर्वात जास्त रक्तदान करणारे असो
रक्तदानाचे मग वैयक्तिक असो, शिबिरात्मक असो की संस्थात्मक, सर्वात जास्त ह्या रेकॉर्ड मध्ये संघ नाहीये कुठेच. कुठल्याही नगरसेवकाप्रमाणे संघाचे लोक शिबिरे घेत असतातच पण सर्वात जास्त हा तोरा मिरवू नये प्लीजच.आपदाच्या वेळी लोकांची मदत करणारे असो, किंवा करोंना काळांत शेकडो ठिकाणी अन्नाची व्यवस्था करणे असो. संघाचे लोक सर्वात पुढे असतात
करोनाच्या अन्नदानात सर्वात जास्त योगदान एनजीओ ज चे आहे, संघ एनजीओ नाही. नंतर नंबर लागतो राज्य सरकारांचा मग केंद्र सरकारचा. तंव्हा पुन्हा प्लीजच.... संघाचे लोक सर्वात पुढे असतात. एवढेच काय संघाच्या लोकांनी केलेल्या मदतीचे आभार नेहरूजींनी 1963 गणतंत्र परेड मध्ये आमंत्रित करून केले होते.
" The much-hyped claim that India’s first prime minister, Jawaharlal Nehru, invited the Rashtriya Swayamsevak Sangh to take part in the Republic Day parade of 1963 is nothing but an outright attempt to insert a lie in Indian history. Archival records refute this assertion. Instead, they suggest a completely different scenario: some members of the RSS, in their full uniform, entered that year’s Republic Day event, which was more of a citizens’ march than a military parade due to the national emergency caused by the Sino-Indian War of 1962." .आज ते देश चालवत आहे. गेल्या दाहणवर्षातील देशाच्या प्र्गतीचे आंकडे पहा दिवे नव्हे सूर्य प्रकाश दिसेल. बाकी तुम्ही 2004 ते 2014 आणि 2014 नंतरच्या दहा वर्षांचे आंकडे गूगल वरून टाकून स्वत खात्री करू शकतात. बाकी महा बुद्धिमान लोकांना सत्य दिसत नाही त्याला मी काहीही करू शकत नाही.
आता वरच्या सगळ्या अफवा पाहता आपण कुठले आकडे कुठे टाकले ते प्लीजच लिहा. एवढे कराच.ठाणे खाडीतील कांदळवन नष्ट
फक्त राजकारणीच ?
राजकारणी जोपर्यंत
वाढते महानगर ही संपूर्ण जगाची
वाढते महानगर ही संपूर्ण जगाची
सगळ्या जगात ही समस्या असली