सर्वम् या भारतीय ए०आय० कडे लोकांनी पाठ फिरवल्याचे वृत्त वाचले. म्हणून उत्सूकता निर्माण झाली. मला त्यांच्या वेबसाईटवर संवादक (चॅटबॉट) सापडला नाही. मग लोक वापरून बघणार कसे?
हा ए० आय० डावी कडे की उजवीकडे झुकला आहे, याची उत्सूकता होती.
त्यांच्या वेबसाईटवर भारतीय भाषांचे टेक्स्ट-टू-स्पीच तंत्रज्ञान कसे वापरायचे याचे डेमो उपलब्ध आहेत. मी मराठी मजुकराचे वाचन कसे होते ते तपासले तेव्हा ते बरे वाटले. पण तोच मजकूर इतर भाषेतील वक्ते - उदा० एखादी बंगाली अथवा कानडी व्यक्ती कशी वाचेल हे तपासले तेव्हा हा ए० आय० पूर्ण गंडला!
संदर्भ
१. https://www.sarvam.ai/
२. https://www.youtube.com/watch?v=yMu1uS2dMAw
वाचने
6382
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
वर दिलेले #२ चा दूवा चुकून
https://www.youtube.com/watch
कृत्रिम नामक सुद्धा आहे.
मराठीमध्ये उत्तर देणारा कुठला AI tool चांगला आहे?
मराठीत उत्तर देण्यासाठी आणि प्रतिमा निर्मितीसाठी हे वापरुन बघा.
मराठीत उत्तर देण्यासाठी आणि प्रतिमा निर्मितीसाठी हे वापरुन बघा.
माझा सविस्तर प्रतिसाद प्रकाशित होत नाहिये.
मराठीत उत्तर देण्यासाठी आणि प्रतिमा निर्मितीसाठी हे वापरुन बघा.
The website encountered an unexpected error. Please try again la
मराठीत उत्तर देण्यासाठी आणि प्रतिमा निर्मितीसाठी हे वापरुन बघा.
पुन्हा एकदा फक्त मजकूर चोप्य्पस्ते करण्याचा प्रयत्नही फसला.
Trial
झालं कॉपी पेस्ट
In reply to Trial by कॉमी
माझ्या चत्ग्प्त मधून का चोप्य्पस्ते होत नसावे बरे ?
आता होते का बघतो
झाले.
ए आय
माई,
In reply to ए आय by माईसाहेब कुरसूंदीकर
ए आय चा फुगा फुटायला सुरुवात
एक कंपनी बंद पडली म्ह० फुगा फुटायला लागला असा अर्थ काढणे हास्यास्पद ठरेल. जगाची दोन वर्गात वेगाने विभागणी होत आहे - १. ए० आय० वापरून स्वतःची उत्पादकता वाढवणारा एक वर्ग २. ए० आय० ला शिव्या देऊन स्वतःलाच आउट्डेट करणारा वर्ग ए० आय० च्या वापराने उत्पादकता वाढते यावर माझी अढळ श्रद्धा आहे. आपण कोणत्या वर्गात येतो हे ज्याने त्याने स्वतःच शोधायचे आहे...सृजनशीलतेला भरपूर वाव आहे ए आय मधे.
<मात्र काल तिथून इथे
लिंक
@ रीडर, chatGpt Marathi असे करा.
In reply to लिंक by रीडर
"मराठी चॅटजीपीटी" काहीही फेकाफेक करतोय
In reply to @ रीडर, chatGpt Marathi असे करा. by चित्रगुप्त
मराठी ए आय साठी दीपसिक अतिशय
In reply to @ रीडर, chatGpt Marathi असे करा. by चित्रगुप्त
करता आले चोप्य्पस्ते. मल्हारराव होळकर आणि अहिल्याबाई ...
करता आले चोप्य्पस्ते. मल्हारराव होळकर आणि अहिल्याबाई ...
ए० आय० ची थापेबाजी ही
इतर भारतीय एआय स्टार्ट
वरील दुव्याबद्दल धन्यवाद!
In reply to इतर भारतीय एआय स्टार्ट by माहितगार
मुकेश अंबानी कृत रिलायन्सने