✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वरीस पाडव्याच्या निमित्ताने

अ
अरुण वडुलेकर यांनी
Sun, 05/17/2009 - 15:53  ·  लेख
लेख

Book traversal links for वरीस पाडव्याच्या निमित्ताने

  • ‹ वरीस पाडवा (२)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2688 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

जिथे कुठे

यशोधरा
Sun, 05/17/2009 - 15:55 नवीन
जिथे कुठे दिना आणि कौशी असतील, तेथे सुखात, आपला स्वाभिमान जपून असोत, हीच देवापाशी प्रार्थना.
  • Log in or register to post comments

+१

सहज
Sun, 05/17/2009 - 15:57 नवीन
अगदी हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अगदी, अगदी..

स्वाती दिनेश
Sun, 05/17/2009 - 19:37 नवीन
जिथे कुठे दिना आणि कौशी असतील, तेथे सुखात, आपला स्वाभिमान जपून असोत, हीच देवापाशी प्रार्थना. यशोशी अगदी सहमत आहे, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+२

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/17/2009 - 21:08 नवीन
यशोधराशी सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ह्म्म्म...

विंजिनेर
Sun, 05/17/2009 - 16:43 नवीन
वडुलेकर साहेब, टीपे बद्दल आभार. मी आत्ताच मुळ कथेवर "झटकन आवरती घेतलीत कथा... मुकादमाने पेरलेल्या लोभाच्या किड्याला दिना बळी पडतो का? .. पुढे त्याला काम मिळते का?" अशा अर्थाचा प्रतिसाद देणार होतो... पण कधी कधी सत्य हे कल्पनेपेक्षा अजब असतं हेच खरं... असो. छान लेखन... आवडले.. ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Mon, 05/18/2009 - 06:58 नवीन
असेच म्हणायचे होते.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

दिना,

प्राजु
Sun, 05/17/2009 - 19:29 नवीन
दिना, त्याची बायको आणि मुलगा.. कुठे असतील तिथे सुखी रहावेत हीच प्रार्थना. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

असच म्हणते..

समिधा
Mon, 05/18/2009 - 10:13 नवीन
असच म्हणते. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

वरीस पाडवा

क्रान्ति
Tue, 05/19/2009 - 20:44 नवीन
दिना थिटे आणि त्याच्या कुटुंबियांचे सगळेच वरीस पाडवे सुखात आणि स्वाभिमानाने व्यतीत व्हावेत, ही शुभकामना. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा