नोंद :- कृपया बाकी माहिती टाकू नये , त्यासाठी बाकी धागे आहेत
मुद्दा एवढाच कि. आत्ता दहशत वाद्यांनी हल्ला केला .ह्यात भारताने पाकिस्तन चे सर्व व्हिसा रद्द केले ,
ह्यात मेडिकल पेशंट पण आहेत
पण एक जण म्हणत होता त्यांची चूक काय ? ( माझ्याकडे व्हात्सअँप स्क्रीन शॉट आहेत )
त्याचे मुद्दे
१) सारे जहाँ से असाच हिंदोस्ता मध्ये एक वाक्य आहे " मझ हब नाही सिखाता आपस मे बैर रखना " युद्ध बॉर्डर वॉर चालू आहे ,आपण मात्र पाकड्याम्चे लांगूल पालन करावे
२) मी त्याला हे पण सांगतले कि पाकिस्त्यानी कलाकारांवर पण बंदी आहे उत्तर :- मी बॉलीवूड मध्ये थोडी आहे
म्हणजे देशप्रेम , सैनिक लोकांचे जीव ह्याचे काहीच किंमत नाही ?
ह्यांना कसे बालामृत पाजवावे कि अक्खा भारत देश आपला ,आणि ज्या देशाचे सैनिक आपल्यावर हल्ला करतात ती अक्खा देश शत्रू ?
वाचने
6816
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाकिस्तानप्रेमी मिपाकरांचे
त्यांना आपले म्हणा.....
In reply to पाकिस्तानप्रेमी मिपाकरांचे by श्रीगुरुजी
एक साधा न्याय आहे....
हे असले अंधभक्तिमय विचार
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to हे असले अंधभक्तिमय विचार by अमरेंद्र बाहुबली
पहिली
+१
In reply to पहिली by माईसाहेब कुरसूंदीकर
सरकारीपातळीवर काय बदल होणार
In reply to पहिली by माईसाहेब कुरसूंदीकर
पण ते ५ चेकपोस्ट पार करून २००
In reply to सरकारीपातळीवर काय बदल होणार by प्रसाद गोडबोले
त्यांच्या राजिनाम्यामुळे
In reply to पण ते ५ चेकपोस्ट पार करून २०० by अमरेंद्र बाहुबली
नैतिकता तर पाळली जाईल, तसेही
In reply to त्यांच्या राजिनाम्यामुळे by विजुभाऊ
उत्तर
In reply to पण ते ५ चेकपोस्ट पार करून २०० by अमरेंद्र बाहुबली
नजीबाला धर्मपुत्र मानून
In reply to सरकारीपातळीवर काय बदल होणार by प्रसाद गोडबोले
खिक्क!
In reply to नजीबाला धर्मपुत्र मानून by आग्या१९९०
नजीबाला धर्मपुत्र मानून वाचवणाऱ्या होळकरांचे काय करायचे ?
In reply to सरकारीपातळीवर काय बदल होणार by प्रसाद गोडबोले
आपलेच नाणे खोटे
In reply to नजीबाला धर्मपुत्र मानून वाचवणाऱ्या होळकरांचे काय करायचे ? by मुक्त विहारि
आपण कशाला चिंता करा????
In reply to आपलेच नाणे खोटे by प्रसाद गोडबोले
प्रश्न आहे नजीबाला धर्मपुत्र
In reply to सरकारीपातळीवर काय बदल होणार by प्रसाद गोडबोले
प्रश्न आहे नजीबाला धर्मपुत्र मानून वाचवणाऱ्या होळकरांचे काय करायचे ?नजीबाचा नी अब्दालीचा बंदोबस्त होळकरांनी लावलाच असता पण भाऊसाहेब पेशव्यांच्या सैन्य घेऊन केल्या गेलेल्या धार्मिक तीर्थयात्रेने घात झाला.यावर मी खूप मोठा प्रतिसाद
नकोच हे सगळं.
In reply to यावर मी खूप मोठा प्रतिसाद by Bhakti
मला व्यनि करा
In reply to यावर मी खूप मोठा प्रतिसाद by Bhakti
स्थानिक सपोर्ट शिवाय २००
काही तरी चूक होतेय असं वाटतंय
ते तसेच आहे...
In reply to काही तरी चूक होतेय असं वाटतंय by रात्रीचे चांदणे
काही बातम्यांनुसार पाकिस्तानी
हे सगळे लोक भारतधार्जिणे आहेत अशी चर्चा सुरु आहे.
In reply to काही बातम्यांनुसार पाकिस्तानी by चौथा कोनाडा
त्यामुळं, ह्या सैनिकांचा कसा,
In reply to हे सगळे लोक भारतधार्जिणे आहेत अशी चर्चा सुरु आहे. by मुक्त विहारि
त्यामुळं, ह्या सैनिकांचा कसा, किती प्रमाणात, केंव्हा उपयोग करून घ्यायचा? हे मोदी सरकार नक्कीच ठरवेल.आपल्या सैनिकांचा कसा वापर करायचा हे मोदी सरकारला सुचत नाहीये, ह्या सैनिकांचा काय वापर करणार?मोदींचे सोडा....
In reply to त्यामुळं, ह्या सैनिकांचा कसा, by अमरेंद्र बाहुबली
बोफोर्स म्हणू नका, २जी म्हणू
In reply to मोदींचे सोडा.... by मुक्त विहारि
त्यांच्या डिग्र्या खोट्या,
In reply to बोफोर्स म्हणू नका, २जी म्हणू by आग्या१९९०
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to त्यांच्या डिग्र्या खोट्या, by अमरेंद्र बाहुबली
काही बातम्यांनुसार पाकिस्तानी
सर्व खोट्या बातम्या आहेत.
In reply to काही बातम्यांनुसार पाकिस्तानी by रात्रीचे चांदणे
+१
In reply to सर्व खोट्या बातम्या आहेत. by श्रीगुरुजी
+१
In reply to सर्व खोट्या बातम्या आहेत. by श्रीगुरुजी
पाकिस्तानात सैन्यच देश चालवते
In reply to काही बातम्यांनुसार पाकिस्तानी by रात्रीचे चांदणे
नक्कीच