उजव्या डाव्यांचा वर्णपट खुप मोठा आहे पण त्यातील उजवेपण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे कदाचीत अपवाद असतील, नियम नसावेत.
ज्यांना पोलादी पडद्यात आणि इतरांच्या शोषणात आनंद मिळतो ते सहसा डावीकडे झुकलेले असतात. इतरांचे स्वातंत्र्य हे त्यांना आपल्या सत्तेला आव्हान वाटते. त्यांना समाजातील व्यक्तींच्या जीवनावर जास्तीत जास्त ताबा ठेवायचा असतो. मग शोषक उतरंडीला महत्त्व येते. उतरंडीमधली सर्वात डोक्यावरची व्यक्ती खालच्या व्यक्तीचे शोषण करते आणि ती तिच्या खालच्या व्यक्तीचे. त्यात त्या व्यक्तीचे नुकसान झाले तर त्याचे काही तरी करून उदात्तीकरण करून भ्रम निर्माण करायचा असतो. डाव्यांनी सर्वात जास्त अन्याय स्त्रियांवर केला आहे. त्यामुळे मुक्त स्त्री त्यांना साम्यवाद भ्रष्ट करणारी वाटते. मग मुली मुले पुरेशी ट्रान्सजेन्डर होत नाहीत म्हणून त्यांनी जास्त विचार करू नये, स्त्री पुरुष नसलेला जोडीदार पत्करावा वगैरे, कुटुंब सोडून पथभ्रष्ट होत जावे हे तत्त्वज्ञान माथी मारले जाते.
नुकतेच वाचनात आलेले ताजे संशोधन असे सांगते की एखाद्या समाजगटातील एखादी व्यक्ती जितकी सुमार बुद्धीची तितकी ती डावीकडे झुकलेली असायची शक्यता असते. हा सहसबंध आहे, कार्यकारण भाव नाही. डाव्या अत्याचाराचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे तीनामेन चौकातील हत्याकांड.
मग लक्षात आले आतापर्यंत विकसित झालेले सर्व देश उजवीकडे झुकलेले आहेत. डाव्या विचारसरणीवर आधारलेला देश काही काळ तरी टिकू शकेल याची मला उत्सूकता आहे. मुळात असा देश अस्तित्वात आणण्याची सामान्य जनतेची इच्छा तरी असू शकेल का याचीच शंका आहे.
तारतम्य मध्यममार्गात असते याचे उउजव्याना भान असते मात्र डाव्यांना त्याचा साफ विसर पडलेला असतो.
वाचने
4472
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी! आवडलं.
तिआनानमेन हत्याकांड
व्हय व्हय, खरंय.
In reply to तिआनानमेन हत्याकांड by चंद्रसूर्यकुमार
खरे आहे, उजवेपणा म्हणजे
भारताला डाव्यांचा धोका नाही पण मनुवाद्यांचा आहे.
In reply to खरे आहे, उजवेपणा म्हणजे by अमरेंद्र बाहुबली
मनुवाद्यांचा धोका म्हणजे पवार
In reply to भारताला डाव्यांचा धोका नाही पण मनुवाद्यांचा आहे. by मुक्त विहारि
असेलही...
In reply to मनुवाद्यांचा धोका म्हणजे पवार by श्रीगुरुजी
कोणीच घेत नाही. म्हणून तर
In reply to असेलही... by मुक्त विहारि
मीही किल्ली दिलीये.
In reply to कोणीच घेत नाही. म्हणून तर by श्रीगुरुजी
@ श्रीगुरूजी, बोललो होतो ना?
In reply to मनुवाद्यांचा धोका म्हणजे पवार by श्रीगुरुजी
ज्याचे AI शी वाकडं त्याची
हो ना....
In reply to ज्याचे AI शी वाकडं त्याची by आग्या१९९०
पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये
In reply to हो ना.... by मुक्त विहारि
खालील उत्तरे पण मिळतील का?
In reply to पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये by आग्या१९९०
मुर्शिदाबाद ला मी गेलो नाहीय,
In reply to खालील उत्तरे पण मिळतील का? by मुक्त विहारि
लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मुर्शिदाबाद ला मी गेलो नाहीय, by अमरेंद्र बाहुबली
लेखाचा विषय काय? तुम्ही
In reply to लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
उगी उगी
In reply to लेखाचा विषय काय? तुम्ही by अमरेंद्र बाहुबली
ज्याचे AI शी वाकडं त्याची
In reply to ज्याचे AI शी वाकडं त्याची by आग्या१९९०
सुधारणा
तल्लख बुद्धी गहाण टाकलेली असते
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
मुवि,
In reply to तल्लख बुद्धी गहाण टाकलेली असते by मुक्त विहारि
मनमोहन सिंग केंब्रिजचे.
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
शेतकऱ्यांना केंद्र आणि
In reply to मनमोहन सिंग केंब्रिजचे. by श्रीगुरुजी
डावे उजवे
In reply to शेतकऱ्यांना केंद्र आणि by आग्या१९९०
हायब्रीड म्हणा की. डाव्यांचे
In reply to डावे उजवे by वामन देशमुख
भारतातील सगळेच पक्ष आर्थिक
In reply to हायब्रीड म्हणा की. डाव्यांचे by आग्या१९९०
वयाच्या विसाव्या वर्षी जर
In reply to भारतातील सगळेच पक्ष आर्थिक by वामन देशमुख
उत्तरार्धाशी सहमत.
In reply to वयाच्या विसाव्या वर्षी जर by सुबोध खरे
गडी पंच्याहत्तरीला आला तरी
In reply to वयाच्या विसाव्या वर्षी जर by सुबोध खरे
खिक्क! सोडा, संघ आणी भाजपने
In reply to गडी पंच्याहत्तरीला आला तरी by आग्या१९९०
नंतर झोला घेणार का ?
In reply to खिक्क! सोडा, संघ आणी भाजपने by अमरेंद्र बाहुबली
:) लोकांना घ्यायला लावणार! :)
In reply to नंतर झोला घेणार का ? by आग्या१९९०
सुरूवात तर झाली आहेच की...
In reply to :) लोकांना घ्यायला लावणार! :) by अमरेंद्र बाहुबली
भाद्रपदात (म्हणजे सप्टेंबरात)
In reply to सुरूवात तर झाली आहेच की... by मुक्त विहारि
नाही
In reply to शेतकऱ्यांना केंद्र आणि by आग्या१९९०
बहुतांशी डाव्यांचे प्राबल्य
In reply to मनमोहन सिंग केंब्रिजचे. by श्रीगुरुजी
२१ मे १९९१ या दिवशी अत्यंत
In reply to बहुतांशी डाव्यांचे प्राबल्य by चंद्रसूर्यकुमार
=:))
In reply to २१ मे १९९१ या दिवशी अत्यंत by श्रीगुरुजी
डावेच!
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
१. एखादी व्यक्ती जितकी तल्लख
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
लिंक
In reply to १. एखादी व्यक्ती जितकी तल्लख by युयुत्सु
एकूणच मिरची बरीच झोंबलेली
In reply to लिंक by चंद्रसूर्यकुमार