✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोबाइलचा टॉवर

श
शैलेन्द्र यांनी
गुरुवार, 05/14/2009 - 17:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3355 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

सोसायटी

नितिन थत्ते
गुरुवार, 05/14/2009 - 17:54 नवीन
सोसायटी फॉर्म झाल्यावरही कन्व्हेयन्स डीड होत नाही तोपर्यंत जागेची मालकी आणि वापराचे सर्वाधिकार बिल्डरकडेच असतात. तसे सामान्यपणे बिल्डरने मूळ मालकाशी केलेल्या करारात तसेच बिल्डरने ग्राहकाशी केलेल्या करारात स्पष्ट नमूद केलेले असते. सारांश. सध्या तरी रहिवासी काहीच करू शकत नाहीत. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

तसे असेल

शैलेन्द्र
गुरुवार, 05/14/2009 - 18:07 नवीन
तसे असेल तर कन्वेयन्स डीड लवकर होनार नाही याची काळजी बिल्डर घेइल. कंप्लीशन सर्टफीकेट देण्याबाबत काही समयसीमा असते का? असेल तर किती दिवस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

>>तसे असेल

नितिन थत्ते
गुरुवार, 05/14/2009 - 18:20 नवीन
>>तसे असेल तर कन्वेयन्स डीड लवकर होनार नाही याची काळजी बिल्डर घेइल ती तर बिल्डर घेतोच. कंप्लीशन सर्टिफिकेट नगरपालिका देते. त्यावेळी कदाचित नगरपालिकेकडे तक्रार करता येऊ शकेल. पण आपण रहिवासी रहायला आलेले आहेत असे म्हणता म्हणजे ही कंप्लीशनची प्रक्रिया पूर्ण झालेली असणार्. तरीही नगरपालिकेकडे तक्रार करता येईल कदाचित... मूळ प्लॅनमध्ये नाही वगैरे. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

बर्‍याचदा

शैलेन्द्र
गुरुवार, 05/14/2009 - 18:35 नवीन
बर्‍याचदा बिल्डर सी सी न घेताच ताबा देतो, येथेही तसेच आहे. पण सी सी घेणे या गोष्टीस काही टाइम लाइन आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पोलिसात सगळ्यांनी लेखी तक्रार द्या

सागर
गुरुवार, 05/14/2009 - 17:55 नवीन
तुम्हाला टॉवरची अडचण आहे असे तेथील सगळ्या रहिवाश्यांनी लेखी निवेदन पोलिस चौकीत दिले तर कार्रवाई होऊ शकते असे वाटते कायद्याशी तितकीशी माहिती नाही. पण ऑब्जेक्शन घेऊ शकता हे मात्र नक्की माहिती आहे.
  • Log in or register to post comments

कोर्ट केस

दशानन
गुरुवार, 05/14/2009 - 17:57 नवीन
कोर्ट केस होऊ शकते. आम्ही मागील महिन्यामध्येच एअरटेलचा टॉवर गावातून काढण्यासाठी केस केली होती व एअरटेलला टॉवर काढावा लागला. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

ग्राहक

सँडी
गुरुवार, 05/14/2009 - 18:31 नवीन
ग्राहक मंचाशी संपर्क करा. अथवा एखादा ओळखीतला चांगल्या वकिलाशी चर्चा करा. मार्ग नक्कि मिळेल. अवांतर : पुढे सोसायटी फॉर्म झाल्यावर होणार्‍या परीणामाची जाणीव असावी का बिल्डरला? -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments

हानिकारक किती?

भडकमकर मास्तर
Sat, 05/16/2009 - 01:03 नवीन
त्यानिमित्ताने एक रिलेव्हंट प्रश्न : हे टॉवर किती हानिकारक असतात? एका टॉवरवर काम करणार्‍या इन्जिनियरने असे एकदा सांगितल्याचे आठवते की मुम्बईत कमी शक्तीचे टॉवर असल्याने ( कारण एका विशिष्ट भागात छोट्या गावाच्या तुलनेने सन्ख्या खूप जास्त असते ) ते तितके धोकादायक नाहीत परंतु छोट्या गावातले टॉवर शक्तिशाली असल्याने त्यच्या आसपास सतत राहणे जास्त धोकादायक असते... मिपावरील जाणकारांनी प्रकाश टाकावा... ____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments

हं हे वाचा.

मयुरा गुप्ते
Sat, 05/16/2009 - 04:25 नवीन
हा मुळ लेख ८ मे रोजी लोकप्रभे मध्ये आलेला. 'मोबाईल रेडीऍशनचा बाऊ नको' ह्या सदराखाली. http://www.loksatta.com/lokprabha/20090508/tantradhnyan.htm आजच्या लोकसत्ता मध्ये 'लोकप्रभा ' मध्ये आलेला लेख अनेकांनी वाचलाच असेल. http://www.loksatta.com/lokprabha/20090522/pratikriya.htm कारण काही महीन्यांपुर्वी आमच्याही सोसायटी मध्ये(म्हणजे माझ्या माहेरी ठाणे पूर्व ला) हा वाद चांगलाच रंगला होता. त्यात माझ्या बाबांनी खुप विरोध केल्या मुळे बाबा विरोधी पक्षनेते झाले होते. -मयुरा गुप्ते
  • Log in or register to post comments

लोकसत्तात

लिखाळ
Sat, 05/16/2009 - 18:16 नवीन
लोकसत्तातले दुवे द्यावेत याच विचाराने लेख उघडला.. आपण ते दुवे दिले आहेतच. लोकप्रभेतल्या दुव्यामध्ये मोबाईल टॉवरच्या घातक परिणामांबाबत माहिती आहे. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरा गुप्ते

रेडिएशनचा

नितिन थत्ते
Sat, 05/16/2009 - 17:01 नवीन
रेडिएशनचा विचार करण्यापेक्षा त्याच्या वजनाने काय हानी होईल ते पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 05/16/2009 - 17:22 नवीन
दिव्याखाली अंधार हे मोबाईल टॉवरलादेखील लागू असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अगदी..

मयुरा गुप्ते
Sat, 05/16/2009 - 20:58 नवीन
अगदी बरोबर. आधीच काही ईमारती ३० वर्ष जुन्या, त्यात पुन्हा त्या ठाणे पूर्व किंवा मुलुंड पुर्व सारख्या खारजमिनीं वर बांधल्या असल्यास पायाच्या मजबुती विषयी साशंकता जास्ती. आणि वरुन मोबाईल टॉवर. रेडिऍशन आधी वजनाने हानी लवकर द्रुश्य स्वरुपात दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा