गणपती बाप्पा!
१४ विद्या, ६४ कलांचा अभिषिक्त राजा!
सर्वांना गणेशोत्स्वच्या अनेकोत्तम शुभेच्छा!
हा आम्हा गरीब, कोकणातून पोटापाण्याकरता मुंबईला आलेल्या चाकरमानी मुंबईकरांचा "लालबागचा राजा!" मुंबईकरांचं आराध्य दैवत!
लालबागच्या राजाचा विजय असो..
आपला,
(लालबागच्या राजाचा भक्त!) तात्या.
आपला,
(लालबागच्या राजाचा भक्त!) तात्या.
वाचने
13107
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाप्पा मोरया रे
नंदनशेठ, दे धम्माल गाणं..:)
In reply to बाप्पा मोरया रे by नंदन
वा सही!
साधे सोपे शब्द आणि लयबद्ध चाल!
प्रल्हाद शिंदे
सहि
वा..गाणे