श्री. विसोबा खेचर : मुख्यमंत्री .
अर्थ, सांस्कृतिक विभाग, महसूल, दारुबंदी.
काय तरीच काय?
दारुमुक्ती म्हणा. म्हणजे मुक्तपणे दारू मिळेल अशा अर्थी. दारूपासून मुक्ती नव्हे. ;)
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
श्री.परिकथेतील राजकुमार : गृहराज्य सायबर-गुन्हेगारी (प्रतिबंधक)
श्री. || राजे || : दळणवळण, अर्थ राज्य. कामगार कल्याण.
वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
श्री नाटक्या.
इतर नावे सुचवा / बदलही करु शकता.
राज्यमंत्री पदासाठीही नावे सुचवा.
अवांतर : माझी खव, व्यनि बंद आहे.
वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
ही निवडणुक कधी झाली बॉ? :O असो..
अनंता: माहिती व प्रसारण मंत्री . (सोबत पार्ट टाईम समीक्षक) ;)
देवकाका: पर्यटन मंत्री
टारझणः ग्रामविकास मंत्री
अवलिया: प्रमुख सल्लागार
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
श्री विनायक प्रभू : युवक कल्याण, रोज गार हमी योजना.
श्री ब्रिटिश : आदिवासी विकास, उत्पादनशुल्क, खारजमिन व बंदरे विकास.
सौ जागु : महिला व बालकल्याण.
हे सर्वात जास्त आवडलं! :)
चालू द्या...
तात्या अभ्यंकर.
मुख्यमंत्री,
अर्थ, सांस्कृतिक विभाग, महसूल, दारुमुक्ति! :)
श्री विनायक प्रभू : युवक कल्याण, रोज गार हमी योजना.
मग प.रा. युवती कल्याण आणि पाठलाग मंत्रालय (हेरखातं) का? ;-)
३_१४ विक्षिप्त अदिती : गृहमंत्री, हुच्च व तंत्रशिक्षण.
=)) =)) गृहमंत्री, तंत्रशिक्षण हे वाचून लोटपोट!
हुच्च शिक्षण कसं ऐकल्यासारखं वाटतं!
आमचे राजकीय कोलॅबोरेटर, श्री. डानराव, दिसत नाहीत कुठे मंत्रिमंडळात??
एक साधी लाईन टाकलेली ... च्यायला .. ती कस काय डिलीट झाली ? एक विणंती आहे .. सरळ सरळ अर्थाची एक साधी लाईन का बरं डीलीट व्हावी ? कळतं तर ठिक .. नाय तर जाब देण्यास कोणी बांधील नाही याची जाण आहे !!
बाकी मास्तर ... गार होणे .. आणि गार करणे ह्यात हार-जित मधे जेवढा फरक आहे तेवढाच फरक आहे हो :)
सांगा त्या टिंग्याला
प्रतिक्रिया
आवलीया :
विस्तार करा
धनंजय? खराट
कुन्दन :
माफ करा मराठे बै ...
दारुबंदी?
देवकाका..
घ्या !
परा.
परिकथेतील
राज्य मंत्री पण आहेत होय , मग ...
>>पर्नल
श्री विनायक प्रभू : .......
श्री
श्री. प. रा.
कुंदन भौ
अहो पैसा
दुरसंचार
कसला विचार
पर्नल तै मराठे
पर्नल तै मराठे
छोटा डॉन-
उत्पादनशुल्क : राज्यमंत्री
राज्यमंत्
चुचु -
) चुचु
उत्पादनशुल्क : राज्यमंत्री?
ही निवडणुक
श्री
श्री
रोज गार
घ्या ............
रोज रोज
वाचण्यात गॅप :)
हम्म
आर्र तिच्यामारी !!!
वाह ! एकदम
बाकी...
सामंत काका
सहज
क्लास !
अरेरे, का बोललात?
कळलं
विरोधी पक्षनेता ?
अधिक एक
त्यांच्या
विरोधी पक्षनेता ?
ह्म्म्म!
आम्ही गोड
जरी ते
Pagination