साहित्य :
१) स्पाँज केक साठी
१ कप मैदा
१ कप पिठी साखर
६ अंडी
१/२ छोटा च. बेकिंग पावडर
२) आइसिंग साठी
१ Pint व्हिपींग क्रीम किंवा तयार व्हिप्प्ड क्रिम वापरलं तरि चालतं.
१/२ कप साखर
टिन्ड अननस , बारिक कापलेले अननस.
सजावटी साठी : ब्लॅकबेरी , चेरी, अननस
कृति:
१) केक :
१) Egg whites आणि Egg yolks वेगळे करुन घ्या.
२)Egg yolks मध्ये १ वाटि पिठीसाखर घालुन नीट फेटून घ्या.
३) Egg whites पण वेगळे पांढरा फेस होईपर्यंत फेटून घ्या.
४) मैदा + बेकिंग पावडर चाळून घ्या.
५) ओव्हन ३५० फॅ. वर प्री हीट करायला ठेवा.
६) आता (२ + ३ + ४) सगळं हळूवार मिक्स करून घ्या.
७) एका ग्रीस्ड पसरट बेकिंग ट्रे मधे मिश्रण टाका.
८) ट्रे ला थोडं हलकं आपटून मिश्रण सारखं करून घ्या.
९) ३५० फॅ. वर २०-२५ मि. बेक करायला ठेवा.
केक कमीत कमी ४-५ तास आधी करुन ठेवावा नाहितर क्रिम वितळायला लागेल.
२) आइसिंग
व्हिपिंग क्रिम फेटून घ्यावे , त्यात साखर टाकुन अजुन फेटावे. अंदाजे १०-१२ मि.
१) केक हव्या त्या आकारात कापुन घ्यावा , (अंदाजे ४ X 2 इंच ).
२) केक वर (पाणी + साखर + अननस इसेंस = १ कप) हे पाणीशिंपडावे त्याने केक मऊ राहतो.
३) दोन केक च्या लेयर्स मधे फेटलेले क्रिम लावावे, थोडे बारिक कापलेले अननस टाकावे. आता फेटलेले क्रिम संपुर्ण केक वर सगळ्या बाजूं नी लावुन घ्यावे.
४) वरुन मना प्रमाणे सजवावे.
माहिती स्त्रोत : अंतरजाल.
थोडी मेहनत आहे पण "मेहनत का फल मीठा होता है " हे ही पेस्ट्री खाताना नक्की वाटतं. :)
वाचने
7596
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय फोटू
शब्द
लै भारी !
+१
In reply to लै भारी ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+२
In reply to +१ by सहज
+३
In reply to +२ by अवलिया
+४
In reply to +३ by सँडी
+५
In reply to +४ by धनंजय
फोटो ..
In reply to लै भारी ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खावेसे
का असे
दोन-चार
वॉव..
फोटो पाहुन
कित्ती तो
ख ल्ला स
सुंदर.
दीपालीताई,
तुम्ही
In reply to दीपालीताई, by चतुरंग
व्वा...मस्त
खुपच
मज
ये क्या कर
वा!
खूपच छान
ज ब रा ट !!!!
सगळ्यां
सही दिसतेय ग !!
In reply to सगळ्यां by दिपाली पाटिल
मस्त!
एक शंका...