ऑस्ट्रेलिया येथे 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी
ऑस्ट्रेलिया येथे 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी आणण्याची शक्यता आहे.नियम मोडल्यास दंड होणार आहे.
https://www.bbc.com/news/articles/c89vjj0lxx9o
"आमच्या मुलांचे बालपण असावे आणि पालकांना आम्हाला त्यांच्या पाठीशी आहेत हे कळावे अशी आमची इच्छा आहे," अल्बानीज यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
खरोखरच अगदीच कालचाच प्रसंग कन्या सहलीसाठी गेली होती.घरी आल्यावर म्हणाली"आई स्नेहा म्हणाली की तिने आज पहिल्यांदाच मोबाईल शिवाय जेवण केले."
मोबाईल शिवाय हल्ली खुप लेकरं जेवणच नाही.मोबाईलने हळूहळू बालपणावर कब्जा केलाच आहे.पण जर सोशल मिडिया - टिकटॉक, ट्विटरवर, फेसबुक इ.ठिकाणी मुलांचा वावर वाढत जाणार आहेच.वयाच्या १०-१७ टप्प्यावर मुले स्वतःच्याच भावनिक गुंतागुंत सोडवण्यात सक्षम नसतात.अशावेळी अजून भावनिकदृष्ट्या गुंता वाढवणाऱ्या सोशल मिडिया पासून त्यांनी दूर राहणे श्रेयस्करच आहे.तेव्हा अशा नियमांचे सर्वत्र स्वागत होत आहे.यूट्युब ,काही गेमिंग माध्यमांचा यात समावेश नाहीये.युट्युब बाबत योग्य पण गेमिंग माध्यमांवर ही बंदी पाहिजे होती.
१९/३४ अशा मतांनी हा नियम लागू होणार आहे.तेव्हा काही जण या विरोधात आहेत असे दिसते.तर हा नियम लवकरच मोडीत निघेल असं काहींचे म्हणणे आहे.
याविषयी आणखी माहिती असेल तर नक्की शेअर करा..
वाचने
6543
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
चांगला निर्णय
अमुक वयापर्यंत "बंदी" घातली
अंमलबजावणी?
निर्णय चांगला किवां अवास्तव हे...
In reply to निर्णय चांगला किवां अवास्तव हे... by कर्नलतपस्वी
मोठी माणसेच एव्हढी ॲडिक्ट
In reply to मोठी माणसेच एव्हढी ॲडिक्ट by टर्मीनेटर
कोण आणलं यार हे सगळं...
In reply to कोण आणलं यार हे सगळं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्याकडे घरातली मोठी माणसं
In reply to आपल्याकडे घरातली मोठी माणसं by टर्मीनेटर
गाडी चालवताना फोनवर बोलताना
In reply to गाडी चालवताना फोनवर बोलताना by टर्मीनेटर
टू व्हीलरवाले....
In reply to टू व्हीलरवाले.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टू व्हीलवाले असोत की
In reply to टू व्हीलरवाले.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्हाला कधी चलन पडलंय की
In reply to तुम्हाला कधी चलन पडलंय की by प्रचेतस
हे राम...!
In reply to हे राम...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावर खोडसाळ लोक फार वाढलेत.
In reply to हे राम...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणजे असली तरी, ते ट्राफीक
म्हणजे असली तरी, ते ट्राफीक पोलिसवाल्यांनी हटकून काढून टाकले आहेत.हा अनुभव मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरही येतो.... ट्राफिक वाले बॅरिगेट्स लावून ठेवतात बरोबर खालापूराचा एक्झिट येण्या अगोदर... मग ३०० रुपये दिले की गाडी मागे घेऊन, अडथळे हटवून जाण्याचा मार्ग खुला केला जातो 😀 होता हैं... चलता हैं... दुनिया हैं...संघाच्या
सर्वात सोपा उपाय म्हणजे आपले
In reply to सर्वात सोपा उपाय म्हणजे आपले by अमरेंद्र बाहुबली
पहिल्यांदाच अबांशी सहमत
In reply to पहिल्यांदाच अबांशी सहमत by धर्मराजमुटके
सर्वात सोपा उपाय म्हणजे आपले
In reply to सर्वात सोपा उपाय म्हणजे आपले by टर्मीनेटर
तांत्रिकदृष्ट्या भारतात हे अशक्य आहे!
In reply to तांत्रिकदृष्ट्या भारतात हे अशक्य आहे! by धर्मराजमुटके
हे शक्य आहे. इथे उघड्यावर
In reply to हे शक्य आहे. इथे उघड्यावर by टर्मीनेटर
पण हे भारतात करता येते.
In reply to सर्वात सोपा उपाय म्हणजे आपले by अमरेंद्र बाहुबली
सर्वात सोपा उपाय म्हणजे आपले
In reply to सर्वात सोपा उपाय म्हणजे आपले by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
ज्यांना खड्ड्यात जायचे
In reply to ज्यांना खड्ड्यात जायचे by कंजूस
ज्यांना खड्ड्यात जायचे
In reply to ज्यांना खड्ड्यात जायचे by टर्मीनेटर
मुलांचा सोशल मिडियाचा वापर
माझा २.५ वर्षाचा मुलगा आहे.
In reply to माझा २.५ वर्षाचा मुलगा आहे. by अमरेंद्र बाहुबली
मोकळा असेल तर त्याला घेऊन
In reply to मोकळा असेल तर त्याला घेऊन by टर्मीनेटर
घरी असतो तेव्हा मिपा बंदच
In reply to घरी असतो तेव्हा मिपा बंदच by अमरेंद्र बाहुबली
घरातले म्हणतात, “कोण ते लोक ?
In reply to घरातले म्हणतात, “कोण ते लोक ? by टर्मीनेटर
मतभेद आणि मनभेद मधला फरक त्यांना चांगला समजतो....
In reply to माझा २.५ वर्षाचा मुलगा आहे. by अमरेंद्र बाहुबली
पटलं.
In reply to माझा २.५ वर्षाचा मुलगा आहे. by अमरेंद्र बाहुबली
घरोघरी मातीच्या चुली....
एकूण चर्चेत हा बुमरॅंग
In reply to एकूण चर्चेत हा बुमरॅंग by Bhakti
जर तुम्ही व्यावसायिक म्हणून
In reply to जर तुम्ही व्यावसायिक म्हणून by टर्मीनेटर
प्रतिक्षा नव्या लेखाची...
In reply to जर तुम्ही व्यावसायिक म्हणून by टर्मीनेटर
आमिश
In reply to एकूण चर्चेत हा बुमरॅंग by Bhakti
रीअल लाईफ क्रीअटर बनवा.