Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विजुभाऊ on Wed, 05/13/2009 - 12:12
  • Log in or register to post comments
  • 8572 views

प्रतिक्रिया

Submitted by अनंता on Wed, 05/13/2009 - 12:24

Permalink

हा हा हा!!!

कोणिही भोचक जीव्हारी लागतील असे प्रतिसाद देउ नयेत ही विनन्ती. असे आमच्या शेपटावर पाय देऊन, तुम्ही प्रतिसादाची अपेक्षा कशी करु शकता? ;) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 05/13/2009 - 20:09

In reply to हा हा हा!!! by अनंता

Permalink

विजुभौंचे काही सक्सेसफुल सक्सेसर्स

मे फळ जुन फळ जुलै फळ ऑगस्ट फळ सप्टेंबर फळ ऑक्टोबर फळ नोव्हेंबर फळ डिसेंबर फळ
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 05/13/2009 - 20:48

In reply to विजुभौंचे काही सक्सेसफुल सक्सेसर्स by टारझन

Permalink

सन्माननिय

सन्माननिय लेखक श्री श्री भयानकराव पाठलागसाहेबजी ... (बेस्ट बुकर ऍवॉर्डने संन्मानित) मनाच्या अडगळीतले (२५६ महाभागांची महाणिबंधमालिका) मन्याच्या खिषातले - काजू,शेंगदाणे,रुमाल , गांजा, तंबाखुची पुडी (हिण आणि हिणकस लेखांची मालिका) राष्ट्रीय रिक्कामटेकडा संघ ( पारावर बसून दिवसभर माशा मारणार्‍या मिपाकरांवरचा मनापासून लिहिलेला लेख) गांधीजींचा लघूजाल प्रवास ( वरुन गांधीचा गेम) मक्याच्या कणसातले - शेतीवर बोलू काही ... आणिक अनंत लेख पुढे येतीलंच
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 05/13/2009 - 20:51

In reply to सन्माननिय by टारझन

Permalink

भयानक!!!

भयानक!!! =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 05/13/2009 - 21:06

In reply to भयानक!!! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

च्यामारी ...

च्यामारी ... त्या "बेस्ट बुकरचं" ... "बेस्ट कुकर" (पकवणारा) करण्याआधीच प्रतिक्रिया ब्लॉक :((
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 05/14/2009 - 11:12

In reply to च्यामारी ... by टारझन

Permalink

भयंकर हि &

भयंकर हि & हि प्रतिक्रीया आहे ही टार्‍याची =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Wed, 05/13/2009 - 12:27

Permalink

विसोबा

विसोबा खेचर : मराठी व्यक्तीमत्व आणि धोतराच्या निर्‍या सगळ्यात मस्त =)) चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on Wed, 05/13/2009 - 18:33

In reply to विसोबा by पर्नल नेने मराठे

Permalink

हेच म्हणतो

=)) -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 05/13/2009 - 12:33

Permalink

निर्‍या

अगदी निर्‍यानाच हात घातला की हो विजुभौ. ना मारुती ना इंडीका आता फक्त फोर्ड फिएस्टा.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 05/13/2009 - 12:36

Permalink

अवलीया :

अवलीया : आर्थिकजंगलातील इ.साफ कथा हा कॉपीराईटचा भंग आहे. हे शीर्षक क्लिंटनसाहेबांनी राखून ठेवले आहे. अजून बिपिन कार्यकर्ते: माझं खोबार (भाग ????) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल खरे on Wed, 05/13/2009 - 12:42

Permalink

रामदास सर-

रामदास सर- आर्थिक घोटाळे व प्रेमाचे घोटाळे (ह.घ्या. )
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Wed, 05/13/2009 - 12:49

Permalink

राजे:-

राजे:- प्रेमभंग आणी उपाय भाग १ ते भाग ९१६८९२३४८९०४५७८९३४७८९० देवकाका:- मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी परा:- प्ल्येटॉनिक नाते अपाय व उपाय ==निखिल
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 05/13/2009 - 13:05

Permalink

महत्वाचे ...

विजुभाऊ : माझे काव्यखेचराचे प्रयोग ... विजुभाऊ : खरडी अणि इमोशनल अत्याचार ... अवलिया : पाध्यांच्या खारका आणि माझी टेंगळे - एक तौलानिक अभ्यास अवलिया : मै कभी कभी शिंव्ह बनना चाहता हुं ... ;) विप्रकाका : सकाळचे प्रश्न आणि डोक्याला शॉट ... परा : खरडवह्या उचकापाचक केंद्र - एक पुरक व्यवसाय परा : माझे नेटकॅफेमधले योग ( की भोग ? ) ... टारु : मैत्रिकिड्यांच्या शिकारीची दास्ताँ ... टारु : हि आणि ही - आंतरजालीय चळवळीतील महत्वाचे घटक बाकी सवडीने, ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on गुरुवार, 05/14/2009 - 08:07

In reply to महत्वाचे ... by छोटा डॉन

Permalink

हे शीर्षक सर्वोत्तम आहे.

बाकी सवडीने :) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 05/13/2009 - 13:06

Permalink

अजुन काही

अजुन काही राहिले ना विजुभौ ! निखिल देशपांडे :- बॅचलर लोकांच्या अडचणी आणी बैठक. अवलिया :- डोलकर विक्रम आणी सवरकर वेताळ. अदितीतै :- नविन पिढीतील नवीन स्त्री , समानता आणी घरकाम. आनंदयात्री :- उन्हाळा, पावसाळा आणी लेण्यातले प्रेम. प्रभु गुर्जी :- आई बाप आणी बेअक्कल कार्टी, वाममार्गाला लागलेल्या अबला. तात्या अभ्यंकर :- मिपाच्या मालकिणी, पैसा का विद्या, 'तसलेच' म्हणजे काय. देवबाप्पा :- भारत दर्शन, माझे सहकारी. मेघनातै भुस्कुटे :- सुगरण मी होणार, मी आणी स्वयंपाकघर, २ मिनिटात चटपटित खाद्यपदार्थ. क्रांतीतै :- कविता आणी कविता, स्त्रीची शत्रु स्त्रीच. प्राजक्तातै :- फ्रिज आणी माठ, माझे आवडते कुपितले लेखन. छोटा डॉन :- आसुड आणी मी, प्रतिक्रीयेतुन लेख कसा प्रसवावा. टारझन :- शरीरसंपदा, माझे तरुणपणीचे किडे, टुकार लेख आणी त्यांचे विडंबन. बिपिन कार्यकर्ते :- भारतातील परप्रांतीय/धर्मीय व आखातातील परप्रांतीय/धर्मीय यांचा तौलनीक अभ्यास, गॉसिपींग एक कला. राजे :- प्रेमभंग, यु एफ ओ, शेअर बाजारातील चढ उतार. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 05/13/2009 - 13:28

In reply to अजुन काही by परिकथेतील राजकुमार

Permalink

आनंदयात्र

आनंदयात्री :- उन्हाळा, पावसाळा आणी लेण्यातले प्रेम. अग्गाग्गाग्गाग्गा बबॉ =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 05/13/2009 - 14:53

In reply to अजुन काही by परिकथेतील राजकुमार

Permalink

!!!

बिपिन कार्यकर्ते :- भारतातील परप्रांतीय/धर्मीय व आखातातील परप्रांतीय/धर्मीय यांचा तौलनीक अभ्यास, गॉसिपींग एक कला.
परा तू खपलासच बघ आता. माझ्याबद्दल काय खोटंनाटं पसरवतोस रे... तू भेटच पुढच्यावेळी पुण्यात. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 05/13/2009 - 13:09

Permalink

मस्त !

:)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 05/13/2009 - 13:15

Permalink

विषयाशी

विषयाशी संबंधीत प्रतिसाद नसल्यास संवादासाठी व्य. नी. ,खरडफळा, खरडवहीचा वापर करावा ! या पुढे असे आढळून आल्यास प्रतिसाद अप्रकाशित करण्यात येतील. कृपया सहकार्य करावे ! धन्यवाद ! जंगल वनरक्षक मित्र मंडळ --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 05/13/2009 - 14:00

Permalink

विजू,

विजू, मस्तच रे! चालू द्या! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 05/13/2009 - 14:06

In reply to विजू, by विसोबा खेचर

Permalink

हे बरंय च्यायला!

त्यांना म्हणा चालु द्या! >>विसोबा खेचर : रौशनी (भाग ११७)<< अजुन सातवा भाग नाही टाकलात ११७वा कधी लिहिणार? :) आयला, तात्या, तुमच्या रौशनी कथेचा शेवट बहुतेक माझा नातूच वाचुन दाखवेल मला :P अवांतरः ह्या टैमाला इजुभावनी आमच्या धोतराला हात नाय घातला ह्ये बघुन आमच्या दोस्तीची आटवन यिऊन आमचं डोळं भरुन आलं... (हॅत्तिच्यायला, सिगरेटचा धूर डोळ्यात गेला काय रे? ) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

Submitted by मिंटी on Wed, 05/13/2009 - 15:00

In reply to हे बरंय च्यायला! by धमाल मुलगा

Permalink

धमाल मुलगा

धमाल मुलगा : शिकारकथा ( भाग : १०० ) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 05/13/2009 - 15:04

In reply to धमाल मुलगा by मिंटी

Permalink

ह्-ल्-क्-ट

=)) =)) =)) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 05/13/2009 - 17:20

In reply to हे बरंय च्यायला! by धमाल मुलगा

Permalink

डोहाळे

धमाल मुलगा-डोहाळ्याचे लाडू
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 05/13/2009 - 15:31

Permalink

थोडे

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 05/13/2009 - 17:36

Permalink

शशिकांत ओक

शशिकांत ओक - नाडी न सोडता चालवा गाडी. प्रकाश घाटपांडे - ड्रेस शिवताय ? थांबा --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 05/13/2009 - 18:29

In reply to शशिकांत ओक by अवलिया

Permalink

हॅहॅहॅ

शशिकांत ओक - नाडी न सोडता चालवा हात गाडी. प्रकाश घाटपांडे - ड्रेस शिवताय ? थांबा आदुगर विलॅष्टीक शोधा मंग चांगला टेलर पघा मंग शिवा. हॅहॅहॅ प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 05/13/2009 - 17:46

Permalink

हा हा हा ..

हा हा हा .. मजेदार धागा :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 05/13/2009 - 18:35

Permalink

स्वप्नयोग

स्वप्नयोगी - रोज एक चारोळी --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Wed, 05/13/2009 - 20:04

Permalink

परा

मिपावरील खरडवाङ्मयाचा तौलनिक अभ्यास :- इतिहासाचार्य प. रा. राजवाडे क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 05/13/2009 - 20:13

In reply to परा by क्रान्ति

Permalink

किंचित बदल

इतिहासाचार्य - प.रा.धिंडवडे ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 05/13/2009 - 20:15

In reply to किंचित बदल by चतुरंग

Permalink

च्यायला,

च्यायला, काढा आमचे वाभाडे =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Wed, 05/13/2009 - 20:23

In reply to परा by क्रान्ति

Permalink

>>मिपावरील

>>मिपावरील खरडवाङ्मयाचा तौलनिक अभ्यास :- इतिहासाचार्य प. रा. राजवाडे हेच म्हणणार होतो. काय टायमिंग आहे. वाह. अवलिया: विक्रम, वेताळ आणी जंगली मिपाकर चतुरंगः आणी मी विडंबनकार झालो. अदिती: ग्रहांचा अभ्यास आणी मिपा एक समतोल टारझणः एका दगडात ७-८ पक्षी खराटा: तटस्थ राष्ट्र कसे बनवावे भडकमकर मास्तर: अजुन एक रात्रारंभ शरदिनी: मी कवियित्री होणारच देवकाका: घरबसल्या भारत दर्शन विनायक प्रभू: मिपा गोबेल टेक्नीक क्लिंटनः वन स्टॉप शॉप विसोबा खेचरः कोण आहे रे तिकडे? राजे: प्रेमभंग आणी माझे नवे प्रयोग आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 05/13/2009 - 20:54

Permalink

अजून काही शीर्षके

भडकमकर मास्तर - पेंग्विन, पाचोळा आणि परकायाप्रवेश - एक समीक्षा (गुरु जालिंदर ह्यांच्या कवितांवर) डॉ.प्रसाद दाढे - ब्लिट्झक्रिग आणि दुसर्‍या महायुद्धातील सैनिकांची दाढदुखी पिवळा डांबीस - लिंबू, टेनिसबॉल व चिंचेचा फोक एक डांबीस तुलना! मुक्तसुनीत -मराठी साहित्यासंबंधीची वाचकांची आस्वादक्षमता साठोत्तरी काळात झपाट्याने खालावते आहे काय? (दीर्घ निबंध) धनंजय - स्पॅनिश कवी देमार झपाटा ह्याच्या कवितांचा अनुवाद! नंदन - झीऑन खोर्‍यातले निवडुंग! (एक मुक्तचिंतन) विसोबा खेचर - फाट्यावर मारायला ऊस बरा की वेत? लिखाळ - गोठलेले तळे आणि पुलाखालील कविता! विजुभाऊ - आंबलेले आंबे आणि इतर फळफळावळ! विनायक प्रभू - अवघडलेली घडी - आंतरजालीय समुपदेशन! आनंदयात्री - थबकलेला चंद्र, रक्तवर्णी पहाट आणि हलकट कथा! धमाल मुलगा - नडगी फोडण्याचे शंभर उपाय! छोटा डॉन - राजकारण, समाजकारण, कट्टाकारण, विनाकारण एक आंतरजालीय समस्या. प्रमोद देव - गाण्यांना चाली लावण्याचे काही दैवी प्रयोग! ३_१४अदिती - दुर्बिणीतून दिसणारे स्त्री स्वातंत्र्याचे अवशेष, समानता आणि पुरुषांचे पालथे धंदे! (हा पीएच्डीचा प्रबंध आहे!) बिपिन कार्यकर्ते - उंटावरुन शेळ्या कशा हाकाव्यात? अरबांच्या मानसिकतेचा वेध! (सर्वांनी अत्यंत हलके घ्यावे! ;) ) (खुद के साथ बातां : रंग्या, पळ लेका, बघत काय बसलास? :T ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 05/13/2009 - 21:28

In reply to अजून काही शीर्षके by चतुरंग

Permalink

टारंगाकाकांचे काही हीणकस लेख्स

१. लस्ट ऑफ गट्णू (एका जालबोळ्याची कैफियत, बुद्दिबळातुन चड्डीबळाकडे ) २. {विषयांतराचा परिणाम- एक कमरेखालील विडंबणांची सेरिज } (((((((((((( फिरवतो हात )))))))))))) ((((((((((((कशाची? तगमग ))))))))))))) रंगिल्या गोर्‍ह्याची गाठ पडली माजलेल्या वळूशी ((((((((((अंधार्‍या गल्लीतल्या काही कविता))))))))) ३. ऐश्वर्याराय झोपडीत का गेली ? (कौटूंबिक येडपटगिरी) 4. बोळा काँट्रॅक्टर (बोळेकरांचा सुमडित गेम कसा कराल ? ) 5. गोशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद ......... (मिपावरील वळूंची आणि गोर्‍ह्यांची सुखस्वप्न) - टारंगाकाका
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 05/13/2009 - 21:40

In reply to टारंगाकाकांचे काही हीणकस लेख्स by टारझन

Permalink

हा हा हा!!

खल्लास रे टारु!! :D :D एकदमच हि & ही झालंय की हे! ;) गोशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद हे सगळ्यात आवडलं! =)) =)) =)) (खुद के साथ बातां : ह्या टार्‍याला शेवग्याच्या शेंगेने एकदा नीट समजावले पाहिजे! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 05/13/2009 - 21:45

In reply to टारंगाकाकांचे काही हीणकस लेख्स by टारझन

Permalink

टार्‍या

टार्‍या भारी आहेस... :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 05/14/2009 - 17:01

In reply to अजून काही शीर्षके by चतुरंग

Permalink

ही ही ही

(प्रतिसाद राखून ठेवला आहे!) ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 05/14/2009 - 17:04

In reply to ही ही ही by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

दुर्बीटणे

दुर्बीटणे बै ...वैट्ट वैट्ट वैट्ट ..... हे काय बोलणं झालं? आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभ
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 05/14/2009 - 17:01

In reply to अजून काही शीर्षके by चतुरंग

Permalink

विसोबा

विसोबा खेचर - फाट्यावर मारायला ऊस बरा की वेत? ती उसवाली बाई दिसली नाही हो बरेच दिवसात हे काय बोलणं झालं? आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभ
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 05/13/2009 - 21:50

Permalink

आमचे स्नेही टारूदत्त साहेब

१. पत्ता कापणे - एक कला (प्रतिसादांसाठी गळेपडू लेखकांचा पत्ता कापण्याचे तंत्र ) २. भटकंती -( ठाणे ते डोंबिवली) (लोकल प्रवाशांचे रसग्रहण ) ३. टपोरी मुलांची इमॅजिनेशन क्षमता /शक्ती (रोडरोमियोंच्या पोरीबाळींवरील कमेंट्सचं रसग्रहण) ४. मी नाही अंघोळ केली ( जुम्मे के जुम्मे .... मोरीतले लव्ह सॉंग) ५. मिपावर वावरताना नव्या बोर लेखकांना प्रतिसादांनी का बडवतात ? (एक ज्वलंत ज्वालाग्राही काथ्याकुट) - टारूदत्त (नाही) गाणार
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Wed, 05/13/2009 - 23:33

In reply to आमचे स्नेही टारूदत्त साहेब by टारझन

Permalink

१,२ व ५ वर

:D १,२ व ५ वर खरोखर लिखाण करण्याचा विचार आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Wed, 05/13/2009 - 22:31

Permalink

हम्म्म्म!

चालु द्यात! अवांतर : >>केवळ दोन घटका गम्मत म्हनुन हा प्रपंच आहे कोणिही "भोचक" जीव्हारी लागतील असे प्रतिसाद देउ नयेत ही विनन्ती. =)) - टिंग्याराम टिंगणे आम्ही आमच्या भोचकगिरीत खुष असतो. हे भोचक मिपावर नाहीत!
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 05/14/2009 - 06:57

Permalink

प्रतिसाद

प्रतिसाद, एक तौलनिक अभ्यास- प्रमोद देव
  • Log in or register to post comments

Submitted by अनंता on गुरुवार, 05/14/2009 - 16:26

In reply to प्रतिसाद by विनायक प्रभू

Permalink

दूसरा....

दूसरा.... हरभजन आणि मी वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments

Submitted by अनंता on गुरुवार, 05/14/2009 - 16:27

In reply to प्रतिसाद by विनायक प्रभू

Permalink

दूसरा....

दूसरा.... हरभजन आणि मी : विनायक प्रभू. वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 05/14/2009 - 09:52

Permalink

अरे हे राहिलेच की

अरे हे राहिलेच की उदय स्प्रे : काल दुपारपासुनची मळमळ उदय स्प्रे : एका वेळेस एकदम आठ( लेख +कविता+फोटो + चित्रे तुम्हाला काय वाटले काही दुसरे? )
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 05/14/2009 - 11:08

Permalink

टारझन :

टारझन : पवनाकाठचा टोणगा ( शुद्ध आत्मचरित्र )
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 08/29/2011 - 15:18

Permalink

अजुन एक : छोटा डॉन :

अजुन एक : छोटा डॉन : कट्ट्यावरची उपोषणे घासुगुर्जी : माझे हट्टाचे प्रयोग थत्ते चाचा : उकडलेले अंडे - ब्याचलर रेशीपी
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com