गाभा:
हा लेख, टाइमपास म्हणून केलेल्या एका प्रयोगाचा आहे, सिरिअसली घेणे /न घेणे, वाचकांच्या मर्जीवर.
वाचकांनी गुंतवणूक हि मान्यताप्राप्त तज्ज्ञांकडून करावी. इथे उल्लेखलेली भांडवली बाजारातील गुंतवणूक साधने फक्त उदारहणादाखल दिलेली आहे. खरेदी विक्रीचा कोणताही सल्ला मानू नये. फक्त चर्चेपुरता वापर करावा. उत्तरदायित्वास नकार लागू.
तर मी काय केले, मागील दहा वर्षांचे प्रति मासी (पर मन्थ ) गोल्ड चा परतावा (रिटर्न ) गोळा केला , आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला भारावला ... आणि म्हटलं , "बाबा तुही वाच , मलाही सांग तुला काय दिसतंय ते "
(टीप : जास्ती सिरिअसली घेऊ नका हा लेख, धागा लेखकास टाइम पास करण्याचा असल्याने धागा काढलाय )


वाचने
3552
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
गोल्ड पेक्षा निफ्टी बरा इतकाच
कमोडीटी मधलं फारसं कळत
हा एक ग्राफ टाकतो आणि रजा
धन्यवाद! पण मला हे
In reply to हा एक ग्राफ टाकतो आणि रजा by अमर विश्वास
don't keep all eggs in one
In reply to हा एक ग्राफ टाकतो आणि रजा by अमर विश्वास
फिजिकल गोल्ड नाही ...
In reply to don't keep all eggs in one by आंद्रे वडापाव
होपलेस.,. युसलेस अँड डोन्ट
डोन्ट केअर फॉर धीस
In reply to होपलेस.,. युसलेस अँड डोन्ट by टर्मीनेटर
तसं नाही हो... लिक्विडीटी हा मुद्दा
In reply to डोन्ट केअर फॉर धीस by आंद्रे वडापाव
हाच आलेख मतदानाचा कल आणि तरूण
हाच आलेख मतदानाचा कल आणि तरूण
In reply to हाच आलेख मतदानाचा कल आणि तरूण by पाषाणभेद
घ्या.
In reply to हाच आलेख मतदानाचा कल आणि तरूण by आंद्रे वडापाव
असो. पुर्वीचे मिपा राहिले नाही.