साहित्य: ( २-३ जणांसाठी )
२-३ अंडी
१ मोठा चमचा बटर
कांदा - १ ( छोटा )
टोमॅटो - १ लहान
सिमला मिर्ची - १/४ ( यात जर पिवळी आणी लाल सिमला मिर्ची असेल तर ति सुध्दा छान लागते)
कोथिंबिर किंवा पार्स्ले - १ चमचा
लसूण -३-४ पाकळ्या ठेचुन घ्या.
हिरव्या मिर्च्या -३-४
लाईट सोया सॉस- १/२ छोटा चमचा
टोमॅटो सॉस- १ चमचा
चिलि सॉस - १/२ चमचा ( हे नसले तरी चालेल )
काळि मिरि पावडर ( ब्लॅक पेपर )
मोझ्झारेल्ला चीज किंवा अमुल चिज . ३ चमचे किसुन .
मीठ चवी नुसार
एक टिप : खास शाकाहारी लोकांसाठी.
यात अंड्यांएवजी तुम्ही डोसा वापरु शकता...किंवा पोळी ल बटर लावुन तव्या वर भाजुन घ्या आणि त्यात वरिल सारण आणि चीज भरुन रोल करुन तव्यावर लालसर करुन घ्या खायला छान लागेल..
( आता पाकृ चे नाव सार्थकी लागेल.)
कॄती:
सर्व भाज्या बारिक चिरुन घेणे.
सर्व प्रथम एका जाड बेस च्या नॉनस्टिक पॅन मधे बटर घालुन त्यात ठेचलेला लसुण आणि हिरव्या मिर्च्या घालुन परतुन घ्या. त्यात कांदा घालुन परतुन घ्या.
आता यात टोमॅटो सिमला मिर्चि घालुन परता... यात आता सोया सॉस , चिलि सॉस आणि टोमॅटो सॉस घालुन नीत परता... मिठ मिरपूड आणि बरिक चिरलेलि कोथिंबिर किंवा पार्स्ले घालुन परता.


From mexican omlet " />
आता हे मिश्रण बाजुला काढुन ठेवा.
पॅन साफ करुन घ्या
पुन्हा त्यात बटर घालुन सर्व पॅन मधे पसरुन घ्या.
अंडी फेटुन घ्या आणि त्यात चविप्रमाणे मीठ घालुन घ्या.
पॅन मधे बटर वर फेटलेली अंडी पसरा.


From mexican omlet " />
१ मिनिट थांबुन त्यावर वर तयार केलेला मसाला पसरुन घ्या.
त्यावर किसलेले चिज घालुन गॅस मंद करुन झाकण लावुन शि़जुद्या आणि साईड ने थोडसा बटर सोडा.


From mexican omlet " />
१-२ मिनिटाने झाकण काढुन घ्या. वरिल बाजु शिजलि कि अलगद हाताने ऑम्लेट अर्धे दुमडा.


From mexican omlet " />
आता प्लेट मधे काढुन पिझ्झा कटर ने त्याचे हवे तसे तु़कडे करुन ब्रेड टोस्ट बरोबर खा.


From mexican omlet " />
वाचने
11446
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
सायलीताई,
:-)
डिश
:-)
In reply to डिश by पिवळा डांबिस
:)
In reply to :-) by सायली पानसे
:-)
In reply to :) by पिवळा डांबिस
(ज्युलिया
In reply to :-) by सायली पानसे
अच्छा....
In reply to (ज्युलिया by पिवळा डांबिस
वा!!!!
मस्त
पुण्यात
:)))))))
In reply to पुण्यात by विजुभाऊ
सहमत सहमत
In reply to पुण्यात by विजुभाऊ
व्हेज
In reply to सहमत सहमत by परिकथेतील राजकुमार
+४५६७३४५६५८३४५६१३२५१३४६४५७४५६७८८९७८९०५६७८४६७
In reply to पुण्यात by विजुभाऊ
मस्तच आम्लेटचा आहे हे
हे काय
मेक्सीकन?
:)
In reply to मेक्सीकन? by नाटक्या
:-)
In reply to :) by पिवळा डांबिस
नाव
घाबरली!!!
घाबरले नाही हो..
In reply to घाबरली!!! by पिवळा डांबिस
सायली करुन
सायलीताई
:-O
In reply to सायलीताई by नाटक्या
लय
लय
+१
In reply to लय by विनायक प्रभू
+२
In reply to +१ by सहज
+३
In reply to +२ by अवलिया
मस्त
धन्यवाद.
'व्हे़ज
'व्हे़ज चीज ऑम्लेट'
थँक्यु
In reply to 'व्हे़ज चीज ऑम्लेट' by कुंदन
फ़ोटु आणि