लोकसभा २०२४: अंदाज आणि निकाल
आज सकाळी मतदान करून आलो.आता वेध निकालाचे. ४ जूनला नवीन सरकार येणार.आता मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील की राहुलची लॉटरी लागणार. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील राजनीति या विषयाचे तज्ञ यावर प्रश्न टाकू शकतील.
मोदीजी म्हणतात ४०० पार. प्रशांत किशोर म्हणतात कमीत कमी २७०. योगेंद्र यादव म्हणतात एनडीएला २७०मिळणार नाही. अखिलेश म्हणतो १४२ आणि बाकी इंडी गठबंधनला. साहेब म्हणतात महाराष्ट्रात ५०:५०. पुरोगाम्यांचे म्हणणे आहे निकाल २००४ सारखा येईल. अंधभक्त ४०० स्वप्नात दंग आहे. बाकी ४ जूनला सत्य कळेल.तो पर्यन्त आपले अंदाज...
प्रतिक्रिया
NDA ला 370 जागा मिळतील
मोशा म्हणतात चारशेपार
चारशे पार झाले तर मी "मुंगडा,
४३० + ३५ (ए) = ४०५
३७० + ३५ (ए) = ४०५
मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान
भाजपा ३०० -३२५
अंदाज
माझे अंदाज
चाणक्य
आठवण करतोय या...
+१
सहमत आहे
प्याट्रीक झेड याना सुद्धा परत
Ha ha ha !
मस्त आहे सिनेमा. राजकुमार
अंदाज
तीन प्रश्न
दुरुस्ती बाकी.
सहमत. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.
हा हा
बेरीज...
ते गणिताचे नाही मराठीचे
आंद्रे वडापाव — 8 Apr 2024 -
उत्तरप्रदेश आणि गुजरात
वातावरण
काळ उत्तर..
दोनहजार चौदाला परिस्थिती वेगळीच होती. काँग्रेस-आघाड्यांचे सरकार आणि अल्पसंख्यांकांच्या मतांच्या लांगुनचालनाला आणि असलेल्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळलेली होती. स्वातंत्र्यासारखं आंदोलन अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवालांनी देशभर बदलासाठी एक नवं वातावरण केलं. राजकीय जमीन भुसभुशीत आणि पेरणीलायक करुन ठेवली. आपण जर, पाहिलं तर लक्षात येतं की तोवर भाजपा यात नव्हती. अन्य कोणत्याही देशभर असलेल्या पक्षाने लीड घेतली असती तरी, देशभर असलेल्या अशा पक्षाला लोकांनी भरभरुन पाठींबा दिला असता. मतदान केलं असतं. आपल्या भारतीय जनतेचा चमत्कारावर फार विश्वास. भोळी माणसं, अशा वेळी, विश्वगुरुचं आगमन हे अवतारासारखं झालं.
दोनहजार चौदाला महागाई, रोजगार, भ्रष्टाचार, काळा पैसा, हे निवडणुकीचे मुद्दे झाले. दोन हजार चौदाला विकासाच्या मुद्यावर लढली गेलेली निवडणूकीचा प्रवास मंदीर, मशीद, गाय, गोबर, हिंदु-मुस्लीम, पकिस्तान, मंगळसुत्र, मटन, मासे आणि आता मुज-यावर पोहचली आहे. वाह रे, पंतप्रधान. अर्थात, हे नको असलेली जनता देशात नाही, असे समजायचं कारण नाही. अवतार गेला तर, आपल्या बहुसंख्यांकाचे काय हाल होतील, अशी भिती दाखवून मतांची गोळाबेरीज सुरु आहे, जगण्या-मरण्याच्या प्रश्नापेक्षा हे फार महत्वाचं आहे, असे वातावरण देशभर केलं गेलं आहे. अशा सरकारच्या विरोधात असलेली जनता आणि येथील पक्ष सरकारी यंत्रणांनी दाबून टाकण्याचं काम चोख बजावलं. सद्य सरकारच्या विरोधात जनता असली तरी असे बदलाचा काळ यावा लागतो आणि प्रत्येकाचा बदलाचा काळ येत असतो. जनतेला, महागाई, रोजगार, येथील भ्रष्टाचार, येथील प्रशासकीय व्यवस्था, सरकारी यंत्रणेचा केले जाणारा गैरवापर कळत नाही, असे नाही. सरकारी नौक-या आणि असंख्य गरजेच्या गोष्टी जेव्हा समजतील तेव्हा ते बदल होतील. बदलाला फक्त तारीख, काळ लागतो मग ती तारीख चार जुन असेल किंवा अजून कोणतीही. आपलं काम प्रबोधनाचं ते नित्य सुरु ठेवायचं इतकंच.
-दिलीप बिरुटे
प्रबोधन का धूळ / चिखल फेक ?
डॉक्टर साहेबांसारख्या शिक्षित
काही शब्द चुकले बेरोजगारी
डॉक्टर साहेबांसारख्या शिक्षित व्यक्तीला
ओ त्यात काय हसण्यासारखे
दिल्लीत बहुतेक ६/७ ही जागा
पश्चिम दिल्ली
मतदार लोकसभेला वेगळा विचार
मोदींच्या ४-५ मुलाखती
एक्झिट पोलचे निकाल आले. भाजप
इंडिया ब्लॉक (खरगे)३५० वर ठाम
कॉन्ग्रेसने ३१८ लढवल्या ५४३