वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील (नीट) कथित अनियमितता आणि यूजीसी नेट परीक्षेतील गैरव्यवहाराचे मोठे मुद्दे देशभर गाजत आहेत. '' जेंव्हा ते परीक्षा पे चर्चा करायचे, सारा देश गप्प असायचा, आता सारा देश परीक्षा पे चर्चा करतोय तेंव्हा ते गप्प आहेत' अशी परिस्थिती आहे. देशभरातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
सीबीआयने 'नीट' मधील गैरप्रकारांचा तपास हाती घेतला असून, या प्रकरणात फिर्याद नोंदवून घेण्यात आली आहे. वेगवेगळ्या पोलिस स्थानकांमध्ये नोंदवण्यात आलेल्या तक्रारी एकत्रित करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत, असेही सीबीआयकडून सांगण्यात आले.
बिहारमध्ये १७ विद्यार्थ्यांना परीक्षेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. तसेच, बिहारच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाने (ईओयू) आणखी पाच जणांना अटक केली असून, बिहारमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या १८ झाली आहे. तसेच, गुजरातने तपास सीबीआयकडे सुपूर्द केला आहे.
पात्रता चाचणी परीक्षा आणि परीक्षा पद्धती यावरील विश्वास परीक्षा पद्धतीने आणि सरकारने घालवला आहे, सरकार म्हणून सरकारचं मौन दुःखदायक आहे.
वाचने
5650
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
सरकार म्हणून सरकारचं मौन
उशिरा जाग आली.
तव्हां कुठं सरकारला जाग आली.
In reply to उशिरा जाग आली. by बाबुराव
पालक विद्यार्थी कोड़तात गेले?
In reply to उशिरा जाग आली. by बाबुराव
कोर्टात म्हणायचंय बहुतेक
In reply to पालक विद्यार्थी कोड़तात गेले? by Bhakti
होय तेच म्हणायचयं
In reply to कोर्टात म्हणायचंय बहुतेक by नचिकेत जवखेडकर
उशिरा जाग आली.
पहिल्या वहिल्या चौकशीचं
पुलवामा हल्ल्याचे गूढ,
In reply to पहिल्या वहिल्या चौकशीचं by सर टोबी
किती पुढे पुढे करायचे ते?
In reply to पुलवामा हल्ल्याचे गूढ, by चौकस२१२
राफेल घोटाळा
CBI!? पिंजऱ्यातला पोपट. तो
लेखाचा मथळा लै आवडला.
पण ह्या सर्वात ज्यांनी खुप
प्रवेश परीक्षेतील (नीट) कथित
ह्या साथी शिक्षित लोक सत्तेत
In reply to प्रवेश परीक्षेतील (नीट) कथित by कंजूस
८०% खासदार पदवीधर असून
कोणताही धागा असला तरी त्यात
सहमत आहे ...
In reply to कोणताही धागा असला तरी त्यात by सुबोध खरे
सहमत - मिसळपाव आपल्या नष्टचर्याकडे वेगाने वाटचाल करत आहे...
In reply to कोणताही धागा असला तरी त्यात by सुबोध खरे
सहमत!
In reply to कोणताही धागा असला तरी त्यात by सुबोध खरे
सरकारवर गरळ ओकून कोणत्याही धाग्याचा चुथडा करण्याच्या काही
In reply to कोणताही धागा असला तरी त्यात by सुबोध खरे
मिसळपाव आपल्या नष्टचर्याकडे वेगाने वाटचाल करत आहे असे अत्यंत खेद
In reply to कोणताही धागा असला तरी त्यात by सुबोध खरे
दुर्दैवाने खरे आहे, पण टाळी
In reply to मिसळपाव आपल्या नष्टचर्याकडे वेगाने वाटचाल करत आहे असे अत्यंत खेद by अथांग आकाश
धन्यवाद....
In reply to दुर्दैवाने खरे आहे, पण टाळी by Vichar Manus