✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाववाल्याचे गाणे

अ
अमृतांजन यांनी
Fri, 04/10/2009 - 15:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6367 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

एक प्रेमी

अमृतांजन
Fri, 04/10/2009 - 16:25 नवीन
एक प्रेमी युगल जिन्यावर बसुन गप्पा मारत असतात व एका क्षणी ते एकमेकाच्या डोळ्यात बघतात आणि अचानक तेथे वाळवंट होऊन जाते; कारण? आखोही आखो मे इशारा हो गया बैठेबैठे जिनेका सहारा हो गया
  • Log in or register to post comments

आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ.....

धमाल मुलगा
Fri, 04/10/2009 - 16:40 नवीन
ओ अमृतांजन, थोडं अमृतांजन द्या ना मलापण...डोक्याला लावेन म्हणतो. :) आयला, कस्सले डुचके टाकले राव दोन्हीही जोक्स!!! चालु द्या. येऊ द्या अजुनही.. (आता हे जोक्स वापरायला बकरा/री शोधायला हवा/वी) @सूहास, गाणं नाय बदलायचं! फाऊल केलास तू. अमृतांजनशेठनी बघ गाणं तसंच उचललंय पण त्यासोबतचा प्रसंग त्या गाण्याचा अर्थ बदलवतोय. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

ओ अस॑ आहे का ...आता जरा जास्त विचार करावा लागेल..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 04/10/2009 - 16:42 नवीन
>>गाणं नाय बदलायचं! फाऊल केलास तू. अमृतांजनशेठनी बघ गाणं तसंच उचललंय पण त्यासोबतचा प्रसंग त्या गाण्याचा अर्थ बदलवतोय.>> ओ अस॑ आहे का ...आता जरा जास्त विचार करावा लागेल..फाऊल मान्य.. सुहास " जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..
  • Log in or register to post comments

हमममममाममम्म्म्

मराठमोळा
Fri, 04/10/2009 - 20:52 नवीन
देव आनंद आणी वाहिदा रेहमान यांच्यावर चित्रित झालेल्या "गाता रहे मेरा दिल" या गाण्यात वाहिदा रेहमान ने पुर्ण गाण्यात साडी बदलली नाही असे का? तर या गाण्यात एक कडवे आहे ज्यात देव आनंद म्हणतो "ओ मेरे हमराही मेरी बाह थामे चलना. बदले दुनिया "SAREE" तुम ना बदलना" त्यामुळे ;) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

पुवान्डा जोक

chipatakhdumdum
Fri, 04/10/2009 - 22:17 नवीन
भैय्या दूध काढताना म्हैस लाथ मारते... का??? छोड दो आन्चल, जमाना क्या कहेगा???
  • Log in or register to post comments

पुवान्डा जोक २

chipatakhdumdum
Fri, 04/10/2009 - 22:21 नवीन
मगरीण पौर्णिमेला दुखा:ने गाण म्हणणार, चान्द फिर निकला, मगर तुम ना आये............. पीजे पीजे पीजे पीजे
  • Log in or register to post comments

एकतर्फी

अमृतांजन
Fri, 04/10/2009 - 22:31 नवीन
एकतर्फी प्रेमात आंधळा: "जिस गली में तेरा घर ना हो बालमा, उस गलीसे हमे तो गुजरना नहीं" बालमाच्या भावांनी बदडून काढल्यावर- "तेरी गलीयोंमें ना रख्खेंगे कदम, आजके बाद"
  • Log in or register to post comments

आवरा !!!

टारझन
Fri, 04/10/2009 - 23:25 नवीन
आवरा !!!
  • Log in or register to post comments

सेक्स चेन्ज

मिसळभोक्ता
Fri, 04/10/2009 - 23:56 नवीन
आनंदी नावाच्या मुलीने सेक्सचेन्ज केल्यावर ती कोणते गाणे म्हणेल ? किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

अयायाया..

लवंगी
गुरुवार, 05/21/2009 - 06:39 नवीन
चहा पिता पिता वाचत होते, हसता हसता फुर्रकन चहा सगळा उडला =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

सर्वोच्च

अमृतांजन
Fri, 07/03/2009 - 14:22 नवीन
सर्वोच्च न्यायालयाच्या "त्या" निवाड्यानंतर आनंदीला आता आनंद व्हायची गरज राहणार नाही बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

आनंदी

बबलु
Tue, 04/14/2009 - 10:59 नवीन
आनंदी नावाच्या मुलीने सेक्सचेन्ज केल्यावर ती कोणते गाणे म्हणेल ? किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला हसून हसून हसून खुर्चीवरून पडायचा बाकी होतो. मिसळभोक्ताजी... सह्ही है. लगे रहो. ....बबलु
  • Log in or register to post comments

अगदी

अमृतांजन
Fri, 07/03/2009 - 14:38 नवीन
+१ हेच म्हणायचे आहे मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

वेडा झालो

पाषाणभेद
Tue, 04/14/2009 - 11:34 नवीन
ठार मेलो. ऑफिसात सगळे बघु राहीलेत माझ्याकडे. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

मगर.. आणि दीपक

मस्त कलंदर
Wed, 05/13/2009 - 01:34 नवीन
एकदा मगर, वाघ आणि मुंगळे असे तीन मित्रा सहलीला घारापुरीला जातात.. परतीच्या वाटेवर मुंगळे हारबर ट्रेन पकड्तात.... आणि.. वाघ चर्च गेट ला जातात... पण मगर त्या दोघाना काहीच बोलत नाहीत.. का??? मगर क्या करे अपनी राहें जुदा हैं.... :P आणखी एकः एका मुन्सिपालिटीच्या कार्यालयात एक दीपक नावाचा कर्मचारी रोज रद्दबातल झालेले कागद जाळण्याचे काम करत असतो.. एका दिवशी त्याची रजा असते.. आणि त्याचे काम सूरज करतो.. तेव्हा त्या जळत्या कगदांना पाहून तुम्ही काय म्हणाल???? दीपक बगैर कैसे परवाने जल रहें हैं??...
  • Log in or register to post comments

आणिक एक

राजेन्द्र
Wed, 05/13/2009 - 01:55 नवीन
पायोरिया झालेल्या माणसाला डेन्तिस्ट काय सान्गेल? सम्झोउता गमोसे करलो.
  • Log in or register to post comments

अजुन एक मगर

विश्वेश
Wed, 05/13/2009 - 11:11 नवीन
एका बागेत एक तळे असते, त्यात एक मगर रहात असते.रोज सन्ध्याकाळी तिथे एक मुलगा मगरीशी खेळायला जात असतो. एके दिवशी त्याला मगर दिसत नाही, थोडे शोधल्यावर त्याला दिसते मगर कपडे घालुन बाकावर बसली आहे. हे पाहुन तो मुलगा कोणते गाणे म्हणेल .... रोज शाम आती थी, मगर ऍसी ना थी ....
  • Log in or register to post comments

थोडे कम्ब्ररे खालचे

विश्वेश
Wed, 05/13/2009 - 11:13 नवीन
जुलाब झालेला माणुस कोणते गाणे म्हणेल ... रुक रुक रुक अरे बाबा रुक .... आणि खडा झालेला माणुस कोणते गाणे म्हणेल ... आती नही ...आती नही ...
  • Log in or register to post comments

एकदा

नितिन थत्ते
Wed, 05/13/2009 - 11:27 नवीन
एकदा झुल्फिकार भुत्तो तुरुंगात असताना बेगम नसरत आणि बेनझीर त्यांना भेटायला जातात. जनरल झियांच्या आदेशानुसार नसरत यांना बाहेरच थांबवले जाते, भेटू दिले जात नाही. फक्त बेनझीरलाच आत जाऊ दिले जाते. भुत्तो तिला विचारतात. आई का नाही आली? बेनझीर उत्तर देते " झिया बेकरार है....'आई' बहार है" (आई बाहेर आहे) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

इंद्र आणि मेनका

सागर
Wed, 05/13/2009 - 16:09 नवीन
मेनका विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आलेली असते आणि इंद्राला मेनकेशिवाय करमत नसते , म्हणून इंद्र गुपचुप मेनकेच्या मागे हरणाचे रुप घेऊन जातो तेव्हा कळीचा नारद मेनकेला कसा सावध करेन? "सावध हरिणी सावध गं करिन कोणीतरी पारध गं" ;)
  • Log in or register to post comments

डिंक आहे का डिंक....

सागर
Wed, 05/13/2009 - 16:19 नवीन
एक प्रियकर आपल्या प्रेयसीला पत्र पाठवायचा विचार करतो पत्र लिहून होते पण पाकीट चिकटवायला त्याच्याकडे "गम" (डिंक) कमी असते तेव्हा आपल्या लाडक्या प्रेयसीला पत्र कसे पोहोचणार या चिंतेने आपोआप नायकाला हे गाणे सुचते इस दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है ;)
  • Log in or register to post comments

अजून एक

उदय
गुरुवार, 05/14/2009 - 00:16 नवीन
देव आनंदच्या घरी स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करताना टिनू आनंद कुठले गाणे म्हणेल? आनंदाचे डोही आनंद तरंग
  • Log in or register to post comments

चिमण्यांचा पोपट करायचा असेल तर-

अमृतांजन
गुरुवार, 05/21/2009 - 00:07 नवीन
चिमण्यांचा पोपट करायचा असेल तर- "या चिमण्यांनो परत फिरा रे..."
  • Log in or register to post comments

वेडि

मन्जिरि
गुरुवार, 05/21/2009 - 16:42 नवीन
हसुन ह्सुन गडबडा लोळ्ले चालुद्या
  • Log in or register to post comments

वेडि

मन्जिरि
गुरुवार, 05/21/2009 - 16:42 नवीन
हसुन ह्सुन गडबडा लोळ्ले चालुद्या
  • Log in or register to post comments

पाव

चिरोटा
Fri, 07/03/2009 - 14:39 नवीन
पावावरुन आणि एक पी.जे.आठवला. वर्गात मुले बसलेली असतात्.प्रत्येकाच्या बाकावर पाव ठेवलेला असतो.पावाखाली एक चिठ्ठी असते.त्यावर 'जन्नत' असे लिहिलेले असते. तर मुलांच्या गुरुजींचे नाव काय? ईश्ककी छाव! (जिनके सर हो ईश्ककी छाव,पाव के नीचे जन्नत होगी!!) भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा