“एकटं मन वैरी असतं “ असं म्हणतात,पण आज माझ्या एकट्या मनात जे विचार सुचले, ते माझ्या मनाला पटणारे वाटले.ते असे,
“मला असं वाटतं की, आनंदी न राहता मजा करण्यात काही अर्थ नसतो. आनंदी लोक आशावादी असल्यामुळे उत्तम जीवन जगतात. माझं एक आवडतं म्हणणं आहे आनंदी लोक निरोगी असतात. मला असं वाटतं की, आनंदी राहिल्याने बरंच काही मार्गस्थ करता येतं.
जीवनाचा उद्देश काय आहे असा प्रश्न बहुतेकांना पडतो.जेव्हा मी वेगवेगळ्या मूडमध्ये असतो, तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो.
जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा मला वाटतं की जीवन व्यर्थ आहे. आनंदी असताना जेव्हा मी मला स्वतःला जीवनाचा उद्देश विचारतो, तेव्हा मला वाटतं की,आनंदी राहणं आणि मजा करणं हे सर्वात चांगलं आहे.
तुमच्यावर कोणीही, कितीही शिंतोडे फेकले,तरी, तुम्ही जर ती एक मजेदार घटना म्हणून त्याकडे पाहिलंत, तर तुम्हाला बेचैन झाल्यासारखं वाटणार नाही.
मजा करण्याचा प्रयत्न केल्यास जगातील जवळजवळ प्रत्येक गोष्ट मजेदार दिसेल.
माझा विश्वास आहे की, आपलं जीवन आपण चांगल्या उद्देशाने जगण्यात सार्थकी लावत असतो.
मी पून्हा म्हणेन,आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात काही अर्थ नाही.”
मला असं वाटतं तुम्हाला ही तसंच वाटत असावं.
वाचने
15510
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
आनंदी न राहण्यात आणि मजा
जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा
टिळकांचे गीतारहस्य आणि AS IT IS भगवद्गीता
भगवद्गीता - AS IT IS
In reply to टिळकांचे गीतारहस्य आणि AS IT IS भगवद्गीता by चित्रगुप्त
https://weeklysadhana.in/view
In reply to भगवद्गीता - AS IT IS by प्रसाद गोडबोले
+१११
In reply to https://weeklysadhana.in/view by रामचंद्र
हो , असं बर्याच ठिकाणी,छुपा
In reply to टिळकांचे गीतारहस्य आणि AS IT IS भगवद्गीता by चित्रगुप्त
*वेदांचा संदर्भ
In reply to हो , असं बर्याच ठिकाणी,छुपा by Bhakti
बोनाफाईड गुरु
In reply to टिळकांचे गीतारहस्य आणि AS IT IS भगवद्गीता by चित्रगुप्त
इस्कॉन आणि इस्कॉन मंदिराचा
In reply to बोनाफाईड गुरु by हणमंतअण्णा शंक…
'इश्श्य,कोण?' मंदिरातला बाजार
In reply to इस्कॉन आणि इस्कॉन मंदिराचा by चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... !
In reply to 'इश्श्य,कोण?' मंदिरातला बाजार by चित्रगुप्त
उत्तम जेवण आणि प्रसाद
In reply to 'इश्श्य,कोण?' मंदिरातला बाजार by चित्रगुप्त
इस्कॉनला मी इतर वेळेस तत्वतः
In reply to उत्तम जेवण आणि प्रसाद by हणमंतअण्णा शंक…
पूर्णवाद तत्वज्ञान आणि भगवद्गीता
In reply to टिळकांचे गीतारहस्य आणि AS IT IS भगवद्गीता by चित्रगुप्त
'प्रमाणित' गुरू
गीता : जशी आहे तशी
नाही.
In reply to गीता : जशी आहे तशी by नठ्यारा
पअअ
In reply to नाही. by प्रसाद गोडबोले
सगळ्यात सोपे म्हणजे विनोबांची 'गीताई'.
In reply to नाही. by प्रसाद गोडबोले
विनोबांची सर्वसाधारण माहिती
In reply to सगळ्यात सोपे म्हणजे विनोबांची 'गीताई'. by चित्रगुप्त
विनोबा म्हणजे विनाब भावे ना?
In reply to विनोबांची सर्वसाधारण माहिती by रामचंद्र
नोंदवत आहे
In reply to विनोबा म्हणजे विनाब भावे ना? by चौकस२१२
हे राम!
In reply to नाही. by प्रसाद गोडबोले
गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके
In reply to हे राम! by Bhakti
अच्छा..मग कोणती गीता घेऊ मी?
In reply to गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके by प्रचेतस
तुम्हाला विवेचनासहित हवीय की
In reply to अच्छा..मग कोणती गीता घेऊ मी? by Bhakti
या इस्कॉनच्या गीतेत संस्कृत
In reply to तुम्हाला विवेचनासहित हवीय की by प्रचेतस
तशी रचना इतरत्र मिळणे अवघड.
In reply to या इस्कॉनच्या गीतेत संस्कृत by Bhakti
_/\_
In reply to तशी रचना इतरत्र मिळणे अवघड. by प्रचेतस
१००० शकले
In reply to नाही. by प्रसाद गोडबोले
हा असला टोकाचा दुराग्रही
In reply to नाही. by प्रसाद गोडबोले
सध्या मिपावर चालू असलेल्या
In reply to हा असला टोकाचा दुराग्रही by चौकस२१२
चौको भौ..
In reply to हा असला टोकाचा दुराग्रही by चौकस२१२
लिहिते राहा.
नमस्कार सर. कशे आहात ?
In reply to लिहिते राहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि हो सरांनी घटनेचि एक तरी
In reply to नमस्कार सर. कशे आहात ? by प्रसाद गोडबोले
शेतकरी आंदोलन ना ते तर फारच
In reply to नमस्कार सर. कशे आहात ? by प्रसाद गोडबोले
इंदिरा गांधींच्या हत्येचा देखावा
In reply to परदेशात बसून भारतामधील by अमरेंद्र बाहुबली
भारत विरोधी कारवाया करणारे
In reply to इंदिरा गांधींच्या हत्येचा देखावा by चौकस२१२
निरपराधी खलिस्तानी अरेरे .....
In reply to भारत विरोधी कारवाया करणारे by अमरेंद्र बाहुबली
भारतीय दूतावासासमोर
In reply to निरपराधी खलिस्तानी अरेरे ..... by चौकस२१२
गुन्हा शाबीत झाला असले या
In reply to भारतीय दूतावासासमोर by अमरेंद्र बाहुबली
गुन्हा शाबीत झाला असले या
In reply to गुन्हा शाबीत झाला असले या by चौकस२१२
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to गुन्हा शाबीत झाला असले या by अमरेंद्र बाहुबली
खुद्द संघच २००२ की कुठल्यातरी
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
खरे साहेब तुम्ही योग्य मुद्दा मांडला आहे.
In reply to खुद्द संघच २००२ की कुठल्यातरी by सुबोध खरे
संघ हा सरकारी आस्थापन नाही
In reply to खुद्द संघच २००२ की कुठल्यातरी by सुबोध खरे
private citizens
In reply to संघ हा सरकारी आस्थापन नाही by अमरेंद्र बाहुबली
खरे तर डॉक्टर खरे यांचा सल्ला
In reply to गुन्हा शाबीत झाला असले या by अमरेंद्र बाहुबली
सत्य घटना.. ह्यात तिळमात्र बदल नाही किंवा बढाई नाही..
In reply to फुटलेला निरोध काय कामाचा ?... by चौकस२१२
मी खूप रडलो त्या दिवशी.. माझा
In reply to सत्य घटना.. ह्यात तिळमात्र बदल नाही किंवा बढाई नाही.. by बन्या बापु
मनापासून लिहिला आहे आणि
In reply to मी खूप रडलो त्या दिवशी.. माझा by चौकस२१२
प्रोएफसार आणि अमरेंद्र
लैच डेंजर चौकसदोनशेबारा भाऊ !
In reply to प्रोएफसार आणि अमरेंद्र by चौकस२१२
लिंक बद्दल धन्यवाद
In reply to प्रोएफसार आणि अमरेंद्र by चौकस२१२
मी अनेक गीता वाचल्या आहे. जर
तुम्ही हसतात आहात ? चला माझा
'मूळ गीतेचा शोध' हे पुस्तक जिज्ञासूंनी अवश्य वाचावे.