हा दुवा देत आहे...कृपया जरूर वाचा. अरुंधती हि मला कायमच बौद्धिक दिवाळखोर वाटत आली आहे, पण तिच्याविरुद्ध इतकी मुद्देसूद टीका करणे आपल्याला जमायचे नाही. म्हणूनच जो हा लेख वाचनात आला तो देत आहे, आंग्ल भाषेत जरी असला तरी फारच व्यवस्थित लिहिला आहे.
http://clearvisor.wordpress.com/2011/08/23/why-i%E2%80%99d-rather-be-an…
वाचने
4236
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय तां ?
कारण...
(असो. संबंधित लेख वरवर चाळला. अरुंधतीतैंनी इतरत्र लिहिलेल्या अन्य एका लेखातील मुद्द्यांचे क्रमवार खंडन करण्याचा प्रयत्न लेखकाने त्यात केलेला दिसतो. लेखकाचा खंडनातील प्रतिवाद योग्य असेलही किंवा नसेलही, परंतु त्यातून मला कोठेही 'लेखकास अरुंधती रॉय होण्याऐवजी अण्णा हजारे व्हावयास का आवडेल' या (शीर्षकातून सुचवलेल्या) मूलभूत प्रश्नाचे उत्तर काही सापडले नाही. शेवटी नाइलाजास्तव, 'असते एकेकाची आवड; No accounting for tastes' म्हणून सदर बाब सोडून द्यावी लागली.)
मूलभूत प्रश्नाचे उत्तर
In reply to कारण... by पंगा
Why I’d rather be Anna than
In reply to कारण... by पंगा
उत्तर सरळ आणि सोपंय.
म्हणता ते तंतोतंत बरोबर आहे,
In reply to उत्तर सरळ आणि सोपंय. by धमाल मुलगा
तथाकथित बुद्धिवाद्यांना
In reply to म्हणता ते तंतोतंत बरोबर आहे, by इष्टुर फाकडा
ए क्स क्यु ज मी प्लिज
:-)
In reply to ए क्स क्यु ज मी प्लिज by परिकथेतील राजकुमार
स्कॉटलंडयार्डात होतात का हो
In reply to :-) by सहज
नाय..
In reply to स्कॉटलंडयार्डात होतात का हो by गणपा
सहज मामा
In reply to :-) by सहज
अरुंधती रॉय आणि मेधा पाटकर
उडदांमाजी काळेगोरे
In reply to अरुंधती रॉय आणि मेधा पाटकर by अहिरावण
अन्नासाठी* दाही "देशा"
In reply to उडदांमाजी काळेगोरे by कांदा लिंबू