आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट
प्रकाश नारायण संत यांचं लंपन कादंबरीवर
दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी "लंपन"
https://www.youtube.com/watch?v=Urf8cvCo5Ws
झलक बघून फक्त एक शंकेची पाल मनात चुकचुकली ती म्हणजे लंपन जिथे वाढतो ते महाराष्ट्र्र कर्नाटक सीमेचं भागातील गाव आणि तेथील भाषा या चित्रपटात कितपत तशीच उतरली आहे ?? कारण त्या कादंबरीचं गोडव्या मागचे कारण ते छोटं गाव आणि तिथली भाषा आणि व्यक्ती
शाळा कादंबरी ची आठवण झाली !
किंवा दळवीनच्या ठणठणपाळ (बहुतेक हेंच नाव होते ) या त्यांच्या कोकणातील लहानपणाच्या जीवनाबद्दल च्या कादंबरीची आठवण झाली !
प्रतिक्रिया
लेख वाचायला लागतो तोच संपला.
+१ अतिशय त्रोटक लेख.
हा लेख नव्हाताच, क्षमा तुमची
माहिती बद्दल धन्यवाद
तपशीलात चूक
हो बरोबर , लंपन या शीर्षकाची
हो बरोबर , अश्या शीर्षकाची