कालच्या लोकसत्ता मधली एक बातमी , जशी च्या तशी देतो.....
"जेपी मॉर्गन चेज अँड कंपनीचे विशेष कार्यकारी अधिकारी (CEO) जेमी डिमॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात अविश्वसनीय पद्धतीने काम केले असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान मोदी सर्व आव्हानांचा खंबीरपणे सामना करत आहेत. अमेरिकेतही पंतप्रधान मोदींसारख्या नेत्याची गरज आहे, असेही जेमी डिमॉन म्हणाले.
इकॉनॉमिक क्लब ऑफ न्यूयॉर्क द्वारे आयोजित कार्यक्रमात बोलत असताना जेमी डिमॉन यांनी पंतप्रधान मोदींनी आखलेल्या धोरणांचे कौतुक केले. मोदींनी ४० कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी ७० कोटी लोकांचे बँक खाते तयार करून त्यांच्या खात्यात थेट लाभ वितरीत केल्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासकीय अडथळे दूर केल्याचेही डिमॉन यांनी सांगितले. ते म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे भारतात २९ किंवा त्याहून अधिक राज्ये आहेत. युरोपएवढे मोठे राष्ट्र असताना वेगवेगळ्या कर रचनेमुळे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात होते. पंतप्रधान मोदींनी हा भ्रष्टाचार मोडीत काढला. आपल्याकडेही अशा नेतृत्वाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
डिमॉन पुढे म्हणाले की, आपल्याकडे माध्यमांना स्वातंत्र आहे, हे मी जाणतो. आपल्याकडील माध्यमे त्यांच्यावर टीकेची झोड उठवत असतात. पण मोदींनी नोकरशाहीमध्ये जी सुधारणा आणली त्यासाठी त्यांची प्रशंसा केली पाहीजे. मला वाटतं अमेरिकेलाही याची थोडी गरज आहे".
नाऊ इट्स टाईम फॉर असाईनमेंट..... डिमॉन यांनी केलेल्या स्तुती चे काय अर्थ निघत असतील?
वाचने
7633
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
नुसती बातमी कॉपी पेस्ट नको ..
ते त्यांनी शीर्षकातच सांगितले
In reply to नुसती बातमी कॉपी पेस्ट नको .. by अमर विश्वास
सही पहचाना जनाब ...
In reply to ते त्यांनी शीर्षकातच सांगितले by अहिरावण
भक्तगणाना स्वतःच मातक
खुपच छान !
बिहार सारख्या राज्यात प्रति
रोचक
In reply to बिहार सारख्या राज्यात प्रति by विवेकपटाईत
गॅस
In reply to बिहार सारख्या राज्यात प्रति by विवेकपटाईत
- दिघा पाइपलाइन: ही २६०० किलोमीटर लांबीची पाइपलाइन आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधून जाते.
- जम्मू-काश्मीर पाइपलाइन: ही ८५० किलोमीटर लांबीची पाइपलाइन जम्मू आणि काश्मीरमधून २०१८ मध्ये पूर्ण झालेल्या या पाइपलाइनमुळे जम्मू आणि काश्मीरमधील घरे आणि उद्योगांना नैसर्गिक वायू पुरवठा होण्यास मदत झाली आहे.
- गुजरात-उत्तर प्रदेश पाइपलाइन: ही १३०० किलोमीटर लांबीची पाइपलाइन गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून जाते. २०२१ मध्ये पूर्ण झालेल्या या पाइपलाइनमुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये नैसर्गिक वायूची उपलब्धता वाढली आहे.
- मेघालय-असम पाइपलाइन: ही ८५० किलोमीटर लांबीची पाइपलाइन मेघालय आणि आसाममधून जाते. २०२२ मध्ये पूर्ण झालेल्या या पाइपलाइनमुळे ईशान्य भारतातील राज्यांमध्ये नैसर्गिक वायूची उपलब्धता वाढली आहे.
पण तरीही गॅस पाइपलाइन नेटवर्क विस्तारणे आणि नैसर्गिक वायू वितरण पायाभूत सुविधांमध्ये अजून मोठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. नैसर्गिक वायूची आयात कमी करून अवलंबित्व कमी करण्यासाठी नैसर्गिक वायू च्या स्वदेशी उत्पादनातही वाढ करणे आवश्यक आहे.डिमॉन यांच्या स्तुतीचा
तो
In reply to डिमॉन यांच्या स्तुतीचा by सर टोबी
आक्षेप
In reply to तो by माईसाहेब कुरसूंदीकर
कारणीभूत
In reply to आक्षेप by सर टोबी
अणू करारा विषयी म्हणत असाल तर
In reply to कारणीभूत by निनाद
विनाशर्त पाठिंबा
In reply to कारणीभूत by निनाद
ह्या अणुकरास CPIM ने जोरदार
In reply to विनाशर्त पाठिंबा by सर टोबी
हि बातमी दिव्य मराठीला ही आली
आज जी बोंबाबोब
कुठला विमानतळ नुकसान
In reply to आज जी बोंबाबोब by नगरी
असे पुरावे मागायचे नसतात हो.
In reply to कुठला विमानतळ नुकसान by अमर विश्वास
अ बा ..
In reply to असे पुरावे मागायचे नसतात हो. by अमरेंद्र बाहुबली
भुजबळांचा आणि विचारशक्तीचा
In reply to अ बा .. by अमर विश्वास
हा हा हा!
In reply to असे पुरावे मागायचे नसतात हो. by अमरेंद्र बाहुबली
नगरी ,,,,भारतात आणि जगात अनेक
In reply to आज जी बोंबाबोब by नगरी
मोबाईल उत्पादन 18900 कोटी
घरेलु विमान प्रवासी संख्या
यातून मागच्या ९ वर्षांमध्ये
तरी मासे महागच आहेत ... याचा
In reply to यातून मागच्या ९ वर्षांमध्ये by विवेकपटाईत
जर मत्स्य पालकांना
In reply to तरी मासे महागच आहेत ... याचा by अमर विश्वास
काही
आशावाद आणि विश्वास
In reply to काही by माईसाहेब कुरसूंदीकर
सरते शेवटी स्वच्छतागृह असा
In reply to आशावाद आणि विश्वास by सर टोबी
मोदींचं एक चुकलं
In reply to सरते शेवटी स्वच्छतागृह असा by सुबोध खरे
नाही त्यापेक्षा राहुल गॅस
In reply to मोदींचं एक चुकलं by सुबोध खरे
१८% ?
In reply to आशावाद आणि विश्वास by सर टोबी
त्याला वंदे भारत आणि अटल सेतूचा काय उपयोग?
In reply to आशावाद आणि विश्वास by सर टोबी
तुम्ही म्हणता तशी प्रगती झाली
In reply to आशावाद आणि विश्वास by सर टोबी
पुनःपुन्हा ध्रुवीकरण का करावं
In reply to आशावाद आणि विश्वास by सर टोबी
तुम्ही म्हणता तशी प्रगती झाली
ध्रुवीकरण १९४७ पासून काँग्रेस
In reply to तुम्ही म्हणता तशी प्रगती झाली by भागो
आरक्षण राज्य सरकारच्या हातात
In reply to ध्रुवीकरण १९४७ पासून काँग्रेस by विवेकपटाईत
Modi has done an
काँग्रेसला धक्का! माजी मंत्री नसीम खान यांचा मोठा आरोप
इलेक्शन कमिशन इतकं उघडपणे
नाही ना?
In reply to इलेक्शन कमिशन इतकं उघडपणे by अमरेंद्र बाहुबली
सुरुवात काय करायची? ते
In reply to नाही ना? by सुबोध खरे
मतमोजणी वर प्रा. डॉ. उत्तम
In reply to इलेक्शन कमिशन इतकं उघडपणे by अमरेंद्र बाहुबली
हा एका अतिशय गंभीर आरोप आहे , अमरेंद्र बाहुबली ,
In reply to इलेक्शन कमिशन इतकं उघडपणे by अमरेंद्र बाहुबली
कुठे बिनडोक आरोप करणा-यांकडून
In reply to हा एका अतिशय गंभीर आरोप आहे , अमरेंद्र बाहुबली , by चौकस२१२
निवडणूक आयोगावर आरोप लावले की
In reply to हा एका अतिशय गंभीर आरोप आहे , अमरेंद्र बाहुबली , by चौकस२१२
चौकस सर, ऑस्ट्रेलियातही
In reply to हा एका अतिशय गंभीर आरोप आहे , अमरेंद्र बाहुबली , by चौकस२१२
त्यांना इतका कडक माल कुठून
In reply to चौकस सर, ऑस्ट्रेलियातही by अमरेंद्र बाहुबली
+१