Skip to main content

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 17/02/2024 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे... मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील. मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे. क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-kn… बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम? https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-s… संदेशखाली में क्या हुआ? https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-s… संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई! https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandes…

वाचने 27253
प्रतिक्रिया 289

प्रतिक्रिया

In reply to by कपिलमुनी

मी फक्त बातम्या देत आहे....

'शाहजहां के फरार होने का खतरा इसलिए नहीं दी जा सकती जमानत', रिमांड ऑर्डर में कोर्ट ने कहा "'शाहजहां के फरार होने का खतरा इसलिए नहीं दी जा सकती जमानत', रिमांड ऑर्डर में कोर्ट ने कहा - India TV Hindi" https://www.indiatv.in/amp/west-bengal/sheikh-shahjahan-bail-cannot-be-…

बांग्लादेश से पश्चिम बंगाल तक, देखें विलेन शाहजहां शेख की पूरी स्टोरी "Lunch Break: बांग्लादेश से पश्चिम बंगाल तक, देखें विलेन शाहजहां शेख की पूरी स्टोरी - Lunch Break AajTak" https://www.aajtak.in/programmes/lunch-break/video/sandeshkhali-update-…

लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली? https://www.loksatta.com/explained/how-police-arrest-sheikh-shahajahan-… -----

शाहजहां शेख को रिमांड पर कैसे लिया जाए? ईडी, सीबीआई और एनआईए के साथ बना रही प्लान https://www.patrika.com/national-news/how-to-take-shahjahan-sheikh-on-r… ------ ह्या नराधमाला योग्य ती शिक्षा, फक्त केंद्रीय संस्थाच देऊ शकतात....

In reply to by मुक्त विहारि

विशीष्ट पक्षात न आल्यास कुत्र्यासारख्या अंगावर धावनार्या संस्था इतके दिवस कुठे कलमडल्या होत्या?? शहाजहानला आधीच का अटक केला नाही?? नीच आहेत केंद्राय संस्था.

In reply to by मुक्त विहारि

देशात हिंदूत्ववादी, बूळचट नसलेलं, बळकट सरकार येईपर्यंत हे असंच चालनार.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

न्यायदान प्रक्रियेत अडचणी आणणारे, असल्या नराधमांना संभाळून घेणारे नवपुरोगामी जोपर्यंत आहेत तोवर असेच चालणार.

In reply to by टीपीके

वरील प्रतिसाद या साठी होता
देशात हिंदूत्ववादी, बूळचट नसलेलं, बळकट सरकार येईपर्यंत हे असंच चालनार.

ईडी अधिकारियों पर हमला मामले में सीबीआई जांच होगी; कलकत्ता हाईकोर्ट ने पारित किया आदेश https://www.amarujala.com/india-news/sandeshkhali-updates-shahjahan-she… ------ अतिशय उत्तम निर्णय... ---- शाळेत असताना एक सूत्र शिकवले होते.. If, A=B and B=C, then... A=C. त्यामुळेच, जर माझा कोर्टावर विश्र्वास आहे आणि कोर्टाचा जर एखाद्या संस्थेवर विश्र्वास असेल तर, माझा पण त्या संस्थेवर विश्र्वास पाहिजे... माझा आधी देखील, CBI, NIA, ED ह्या सारख्या केंद्रीय संस्थांवर विश्र्वास होताच.

मुवीसाहेब, तुम्ही इथे चालविलेल्या अथक प्रयत्नामुळे शहाजहान तुरुंगात गेला. आता त्याला न्यायालय सजा सुनवेपर्यंत मोहिमेवरुन थोडी विश्रांती घ्यावी असे सुचवतो :) (आपलाच) मिपामित्र

In reply to by धर्मराजमुटके

खूप काही नक्कीच मिळेल... मध्यंतरी मी पुण्याला जात असताना, एक बंगाली ड्रायव्हर भेटला. तो म्हणाला की, सूर्हावर्दीने केला, त्या पेक्षा जास्त हिंसाचार आता हिंदुंवर होत आहे. २०१०-११ मध्ये मी बिहार मध्ये होतो, तिथे पण काही बंगाली हिंदू इंजिनियर माझ्या हाताखाली काम करत होते.ते सगळेच जण, पश्चिम बंगाल सोडून इतर राज्यांत स्थलांतर करायचा प्रयत्न करत होते.ते देखील म्हणत होते की, पश्चिम बंगाल मध्ये हिंदू म्हणुन जगणे खूप कठीण आहे.. जाऊ द्या. तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहात आणि मी माझ्या ठिकाणी.

In reply to by मुक्त विहारि

बांगलादेशी मुस्लिमांच्या वाढते प्रमाण.

In reply to by धर्मराजमुटके

शाहजहां शेख को CBI को सौंपें', संदेशखाली केस में ममता सरकार को हाईकोर्ट से झटका https://www.aajtak.in/legal-news/story/mamata-government-gets-blow-in-s… ----- आता, कोर्टाने असा निर्णय दिला तरी... पश्चिम बंगाल सरकार, ह्या निर्णयाविरोधात, सुप्रीम कोर्टात जाणार आहे... पश्चिम बंगाल सरकार, ह्या नराधमाला वाचवायचा प्रयत्न करत आहे, असेच मला वाटते...

CBI लौटी खाली हाथ, शेख शहाजहां को बंगाल पुलिस ने नहीं सौंपा https://www.abplive.com/news/india/ed-official-attack-sandeshkhali-viol… ----- राज्य सरकार चाहती थी कि मामला सिर्फ बंगाल पुलिस को दिया जाए. ----- खरं तर ह्या नराधमाला, केंद्राच्या ताब्यातच द्यायला हवे.

In reply to by मुक्त विहारि

मोमताताई बरोबरच आहेत... त्यांना मदत करणार्‍या लोकांना त्यांनी काब्रे शीबीयच्या हाती सोपवावं ? (अपल्या मुल्खात सुद्धा एक आमदार होता, त्याच्यावर मोठ्या एका शहरातल्या एका मुलीचे लैंगिक शोषण आणि आत्महत्या (हत्या ?) करायला लावल्याचा आरोप झाला होता, पण सांभाळूण घेतले सर्वांना, आता ते महाशय कसले तरी मंत्री आहेत बहुधा) मदत करणारया लोकांची कदर केली जाते, त्यांना सांभाळून घेतले जाते, त्यांना संरक्षण दिले जाते, ते कायद्याच्या कचाट्यात कसे सापडणार नाहीत यासाठी त्वरेने आणि निकराने प्रयत्न केले जातात !

शाहजहां शेख को CBI ने हिरासत में लिया, कलकत्ता हाई कोर्ट के फैसले के बाद CID ने दी कस्टडी https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/west-be…

बंगाल सरकार ने SC में कहा- "CBI को जांच सौंपना संघवाद के सिद्धांतों के खिलाफ" https://ndtv.in/india/sandeshkhali-case-west-bengal-government-told-sc-…

In reply to by मुक्त विहारि

संदेशखाली मामले की सीबीआई जांच पर रोक से इनकार https://www.tv9hindi.com/india/sandeshkhali-case-supreme-hearing-live-u… देश प्रथम.... एका नराधमाला वाचवण्याचा प्रयत्न, बंगाल सरकार का करत आहे? बंगाल सरकारला ,भारता पेक्षा, बांगलादेशी जास्त प्रिय आहेत का? हीच शंका मनांत येत आहे....

In reply to by मुक्त विहारि

केंद्राच्या ताब्यात दिलं तर शाहजहान भाजप प्रवेशाची शक्यता वाढते, तसेच त्याचावराल गुन्हेहा माफ होऊ शकतात. त्यामुळे ममताजींनी त्याला नराधमांच्या हाती सोपवू नये.

In reply to by मुक्त विहारि

धन्यवाद. केंद्राच्या ताब्यात का दिले नाही ह्या तुमच्या शंकेचे निरासन झाले ह्याचा आनंदं आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सध्या तरी हा नराधम, केंद्राच्या ताब्यात आहे.. त्याला भाजप थारा देईल, ही तुमची विचारसरणी... आपल्या अशा विचारसरणीचा आदर आहे... भाजप, अशा नराधमाला नक्कीच थारा देणार नाही, ही आमची विचारसरणी.... असो, आपली विचारसरणी, अशीच राहू दे...

In reply to by मुक्त विहारि

भाजप, अशा नराधमाला नक्कीच थारा देणार नाही, ही आमची विचारसरणी.... २०१४ आधीचे अनेक नराधम आता भाजपात येऊन पावन झालेत. जितका गंभीर गुन्हा तितके भाजपात जंगी स्वागत होते. शहाजहान साठी तर रेड कार्पेट अंथरले जाईल. नी त्याला देशभक्त घोषीत करायला आय टी सेल मोठमोठे पो पाडेल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

केंद्राच्या ताब्यात दिलं तर शाहजहान भाजप प्रवेशाची शक्यता वाढते
राजकारणात काहीच अशक्य नसते असा उठुन रूमाल टाकून ठेवतो आणि खाली बसतो.

In reply to by चौथा कोनाडा

>>>राजकारणात काहीच अशक्य नसते असा उठुन रूमाल टाकून ठेवतो आणि खाली बसतो. सहमत आहे. ममता एनडीए मधे जाउ शकते. तसे तिला अनुभव आहेच.

हायला भुजबळ बुवा तुम्ही किती मनोरंजन करू शकता याचे आमचे आडाखे तुम्ही परत परत चूक ठरवताय. लगे रहो.

Sandeshkhali Violence: ED टीम पर हमले वाले दिन शाहजहां ने लगाया था 28 लोगों को फोन, फिर हजारों की भीड़ ने किया अटैक, CBI जांच में खुला राज https://www.abplive.com/news/india/cbi-search-shahjahan-shiekh-mobile-d… ------

सामूहिक दुष्कर्म पीड़िता बोली, संदेशखाली में नहीं चलता देश का कानून https://www.amarujala.com/india-news/sandeshkhali-case-rape-victim-said… ----- तरीच, काही लोकांचा, EVMला विरोध आहे... मी आधी पण म्हणालो होतो की, हे प्रकरण साधे नाही.. खुप काही दडलेले आहे... आधी घुसखोर आणि आता EVM ...

संदेशखाली हिंसा पीड़ितों ने राष्ट्रपति मुर्मू से की मुलाकात, मामले में हस्तक्षेप की मांग https://www.amarujala.com/india-news/west-bengal-sandeshkhali-violence-… ---- सर्व केंद्रीय संस्थांनी देखील, ह्या प्रकरणात लक्ष द्यायला हवे... खुप बांगलादेशी मुस्लीम घुसखोर मिळतील...

जिहादी शाहजहां शेख याचा भाऊ आलमगीर आणि त्याच्या अन्य २ साथीदारांना आता अटक झाली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dharala Prabhu - Title Track Video | Harish Kalyan | Anirudh Ravichander | Tanya Hope

देशात जोपर्यंत खर्या डिग्रीवाल्यांचं सरकार येत नाही तो पर्यंत असंच चालनार.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

परमपूज्य, ममता आंटी पण डिग्री होल्डर आहे... आणि तरीही तिने, ह्या नराधमाला वाचवायचा प्रयत्न केला, असा मला तरी संशय आहे... ...राष्ट्र प्रथम...

In reply to by मुक्त विहारि

परमपूज्य, मोती काका पण डिग्री होल्डर आहे (?) आणि तरीही त्याने, ह्या नराधमाला वाचवायचा प्रयत्न केला, असा मला तरी संशय आहे... ...राष्ट्र प्रथम...

संदेशखाली में शाहजहां शेख से छुड़ाई जमीन के इस्तेमाल पर होगा अध्ययन, राज्यपाल बोस ने बनाई टीम https://www.amarujala.com/india-news/bengal-guv-forms-team-to-study-uti… ----- खारे पानी की वजह से खराब हुई जमीन.. ------ ह्या नराधमाने, सर्वांनाच धंद्याला लावले आणि राष्ट्रीय जमिनीला पण नासवून टाकले....

In reply to by मुक्त विहारि

देशात जो पर्यंत खरं बोलनारं सरकार येत नाही तो पर्यंतंसहो असंच चालनार.

संदेशखाली में अब नया विरोध प्रदर्शन शुरू, 3 अन्य टीएमसी नेताओं के खिलाफ खोला मोर्चा https://zeenews.india.com/hindi/zee-hindustan/national/new-protest-star…

In reply to by मुक्त विहारि

देशात जो पर्यंत ईडी चा चांगला वापर करनारं सरकार येत नाही तो पर्यंतं हे असंच चालनार.

संदेशखाली की पीड़िता रेखा पात्र लड़ेंगी लोकसभा चुनाव, भाजपा ने बंगाल के बशीरहाट से बनाया उम्मीदवार https://www.jagran.com/west-bengal/kolkata-bjp-gives-lok-sabha-ticket-t… ------

संदेशखाली की पीड़िता और पूर्व जज अभिजीत गंगोपाध्याय को BJP ने दिया टिकट https://www.aajtak.in/elections/lok-sabha-election-2024/story/bjp-give-… ----- आगे आगे देखीये, होता हैं क्या.....

13 अप्रैल तक ED की गिरफ्त में रहेगा संदेशखाली का मास्टरमाइंड शाहजहां शेख https://www.aajtak.in/crime/news/story/jailed-sandeshkhali-accused-shei…

अदालत की निगरानी में संदेशखाली कांड की होगी CBI जांच, कलकत्ता हाईकोर्ट का बड़ा आदेश https://hindi.news18.com/news/nation/calcutta-hc-orders-court-monitored…

In reply to by मुक्त विहारि

संदेशखाली में महिलाओं के उत्पीड़न और जमीन पर कब्जे की जांच करेगी सीबीआई, हाईकोर्ट का आदेश https://www.amarujala.com/india-news/calcutta-high-court-orders-cbi-pro…

संदेशखाली पहुंची सीबीआई, महिलाओं के खिलाफ अपराध, जमीन पर कब्जे की जांच शुरू https://www.amarujala.com/india-news/cbi-team-visit-west-bengal-sandesh…

In reply to by मुक्त विहारि

शाहजहां शेख के गढ़ में पहुंची CBI, पीड़ितों के दर्ज किए बयान https://www.aajtak.in/crime/news/story/cbi-team-visits-sandeshkhali-to-…

ईडी अधिकारियों पर हमले के मामले में सीबीआई ने बशीरहाट के SP को भेजा नोटिस https://www.aajtak.in/india/news/story/sandeshkhali-basirhat-police-cbi…

काकांच्या हिंदी पिंका आपलं लिंका आल्या. हा मिसळपाव डॉट कॉम आहे की छोले भटुरे डॉट कॉम?? शेणपट्ट्यातील किती घाण आणून इथे ओतायची?? काही मर्यादा आहे की नाही?

मुक्त विहारि सातत्याने मराठी संस्थळांवर हिंदी लिंक देत असतात,त्यांना समज देण्यात यावा आणि तरीही हा प्रकार चालू राहिला तर त्यांना निलंबित करावे

In reply to by Vichar Manus

इथे भक्तगण शांत असतात. एखादा भाजपचे वाभाडे काढत असेल तर तिथे अंधभक्त रुदाल्या छाती पिटत असतात. पण अश्या कितीही पिंका आपलं लिंका आल्या तरी त्याना काही फरक पडत नाही. किती तो दुटप्पीपण अंधभक्तांचा? सुधरा रे.

ED पर कराया था हमला, दूसरों की बहन-बेटियों को बनाता था निशाना; क्यों फूट फूट कर रोया संदेशखाली का डॉन शाहजहां https://zeenews.india.com/hindi/crime/shahjahan-sheikh-sandeshkhali-don… ------ वरवंटा फिरायला लागला... -----