Skip to main content

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 17/02/2024 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे... मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील. मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे. क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-kn… बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम? https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-s… संदेशखाली में क्या हुआ? https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-s… संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई! https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandes…

वाचने 27253
प्रतिक्रिया 289

प्रतिक्रिया

संदेशखाली के आरोपी शेख शाहजहां से TMC ने बनाई दूरी, भाई सिराजुद्दीन को पद से हटाया, 73 के खिलाफ केस https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh… वरवरची मलमपट्टी आहे.... मी मारल्या सारखे करतो, तू रडल्यासचे ढोंग कर... शहाजहान सारखे नराधम, सहजासहजी हार मानत नाहीत...

संदेशखाली के मास्टरमाइंड पर कसा कानूनी शिकंजा, पीड़ित बोले- शाहजहां शेख को फांसी दे दो! https://www.aajtak.in/crime/news/story/sandeshkhali-case-tmc-leader-she…

TMC के नेताओं को जाने दिया, BJP की फैक्ट फाइंडिंग कमिटी के सदस्यों को किया गिरफ्तार, https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/west-be… आता, ह्या अत्याचाराला, राजकिय रंग कोण देत आहे?

संदेशखाली जा रही फैक्ट फाइडिंग टीम को बंगाल पुलिस ने रोका, धरने पर बैठे पटना HC के पूर्व चीफ जस्टिस और अन्य सदस्य "Fact Finding Team Has Been Arrested In Sandeshkhali Violence West Bengal Patna High Court Forchief Justices | Fact Finding Team" https://www.abplive.com/news/india/fact-finding-team-has-been-arrested-…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नराधम मालकाच्या क्रिएटिव्ह अकॅडमीतील अनधिकृत बांधकामावर हातोडा https://marathi.abplive.com/news/pune/pcmc-news-attack-on-unauthorised-… कदाचित, हा विषय, तुम्हाला आवडेल... आपल्या महाराष्ट्र राज्यातीलच आहे...

संदेशखाली में नागरिकों के लिए नो एंट्री, मंत्रियों के लिए खुले द्वार! https://www.aajtak.in/india/news/video/sandeshkhali-west-bengal-become-… ही लोकशाही आहे का?

महिलाओं के विरोध के बाद TMC नेता हिरासत में, कब्जे-वसूली के आरोपों के बाद पार्टी ने पद से हटाया https://www.aajtak.in/india/news/story/sandeshkhali-trinamool-congress-… नौटंकी...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अगदी अगदी आपल्याच धाग्यावर (अनावश्यक) जास्त प्रतिसाद देणे हे अयोग्य आहे असे आपले म्हणणे अगदी योग्य आहे. असेच काही जण आपल्या धाग्यावर प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद देत असतात आणि धागा पळवत असतात. सर्व मिळून दोन चार दिवसांनी एकच समाईक धन्यवाद पुरे आहे. पण नाही... हौस ! दुसरे काय !! अधिक माहीती साठी क्लिक करा

In reply to by अहिरावण

असा कचरा आणून ओतत तर नाहीये ना?? इथे मीच धागा काढनार, मीच प्रतिक्रीया देणार, मीच रडनार , मीच आरोप करनार, मला काय वाटते ते लिहीनार, ह्याची लाल म्हणणार. तसेच सपोर्टला एखादा आयडी पाळून ठेवनार :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

असा कचरा आणून ओतत तर नाहीये ना??
इथे अनेक पुरोगामी स्त्रियांवर अमानुष अत्याचार झालेत त्या स्त्रियांच्या बातम्या म्हणजे कचरा?

In reply to by वामन देशमुख

कारवाई करायची नी राज्य सरकारची इच्छाय ना केंद्राची. इथे गळे काढून काय होणार?? जूाबदार लोक विदेशात मजा मारताहेत, नी दुबळे लोक रूदाल्या बनताहेत. बाकी अत्याचार पिडीतातही पुरोगामी, सनातनी वगैरे असतात. महान आहात साहेब तुम्ही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कारवाई करायची नी राज्य सरकारची इच्छाय ना केंद्राची. इथे गळे काढून काय होणार?? जूाबदार लोक विदेशात मजा मारताहेत, नी दुबळे लोक रूदाल्या बनताहेत.
भारतभरात मागच्या दहा वर्षांत असंख्य भाजप कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक बळी पडले. संघप्रणीत मोदी सरकारने त्यावर काही ठोस कारवाई केलेली दिसली नाही. मग इतर सामान्य नागरिकांच्या जीवाची काय किंमत? काही अपेक्षा राहिली नाहीय. दहा वर्षांपूर्वीदेखील भाजप कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक बळी (आणि इतर सामान्य नागरिक) बळी पडतच होते, पण तेंव्हाच्या सरकारचा "या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे" हा दृष्टिकोन होता. म्हणून काही अपेक्षा नव्हती. असो, सरकारे काही आपले रक्षण करत नाहीत, आपण उगी मिपावर येऊन मन मोकळे करत राहावे आणि गझवा-ए-हिंद-२०४७ ची वाट पाहत राहावी. ---
बाकी अत्याचार पिडीतातही पुरोगामी, सनातनी वगैरे असतात.
आम्ही असे मानत नाही हो. तथाकथित पुरोगामी मात्र तसे मानतात.

In reply to by वामन देशमुख

भारतभरात मागच्या दहा वर्षांत असंख्य भाजप कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक बळी पडले. त्यांच्या बद्दल आजिबात सहानुभूती नाही. मेले म्हणून आनंदं नाही पण दुख:ही नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्यांच्या बद्दल आजिबात सहानुभूती नाही. मेले म्हणून आनंदं नाही पण दुख:ही नाही. आम्हाला सहानुभूती आहे. आणि केवळ त्यांच्याबद्धलच नाही तर कुणाही निरपराध नागरिकाबद्धल आहे, निरपराध पुरोगाम्याबद्धलदेखील आहे. --- अर्थात तुमच्या-आमच्यातील असलेल्या अनेक फरकांपैकी हा एक फरक ठळक आहे.

In reply to by वामन देशमुख

>>>गझवा-ए-हिंद-२०४७ ची वाट पाहत राहावी. एवढं लांब कशाला? २०३२. १४०० वर्षे पूर्ण होत आहेत. सलालुद्दीनची तलवार, करबलाचे धैर्य, चंगेजी मुसंडी एकत्र आले की सहज शक्य आहे.

In reply to by अहिरावण

एक अवांतर शंका : ही १४०० वर्षे हिजरी सनाची धरायची ना ? दर ३ वर्षांनी हिंदू पंचांगात अधिक महिना येतो. तसा हिजरी पंचांगात येत नाही. त्यामुळे आपले ३६ महिने होतात तेव्हा त्यांचे ३७ झालेले असतात. या प्रमाणात १४०० हिजरी वर्षांची सौरगणना १३६२ वर्षे व २ महिने होतात. ही गणना १९९४ साली पुरी झालेली आहे. नंतरचा सगळा अधिलाभ ( = बोनस ) आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

पाकिस्तान आणि बांगलादेश, हे त्याचेच भाग आहेत. १९४७ नंतर, ह्या दोन्ही देशांतील अल्पसंख्यांकांची संख्या घटतच आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

महान आहात साहेब तुम्ही.
अहो अहो अ बा, तुम्ही पण ना अगदी! आम्ही पडलो ममव विनयशील! तुमच्या या सत्याधारित गौरवास्पद विधानाला काय उत्तर द्यावे हे कळेचना बुवा! धन्यवाद म्हणून थांबतो.

In reply to by वामन देशमुख


In reply to by वामन देशमुख

तुम्ही अत्याचार पिडीतातही भाजपेयी, संघी, कॉंगी, कॉमी, पुरोगामी इत्यादी असे वेगवेगळे करताय. हीच तर वेगळी विचारसरणी आहे.

In reply to by अहिरावण

त्यांची विचारसरणी वेगळी आहे. काही बातम्या म्हणजे एक कथानकच असते. उदा. बोफोर्स प्रकरण, प्रतिष्ठान प्रकरण, सिमेंट घोटाळा...

'शेख शाहजहां को गिरफ्तार करो', संदेशखाली मामले में कोर्ट की फटकार https://www.thejbt.com/india/sandeshkhali-arrest-sheikh-shah-jahan-calc… आता कोर्टच असे म्हणत आहे..

In reply to by मुक्त विहारि

कोर्ट विकलं गेलंय असा युक्तिवाद पुरोगामी करणार

In reply to by अहिरावण

काही पुरोगामी लोकांचा अद्याप तरी, कोर्टावर विश्र्वास आहे.. ----- हे ही नसे थोडके...

१००

SandeshKhali: ममता सरकार से कहा- अगर शाहजहां शेख को नहीं पकड़ पाए तो…, HC के फैसले के बाद एक्टिव हुए राज्यपाल https://www.amarujala.com/india-news/sandeshkhali-news-updates-shahjaha…

Sandeshkhali News: इसे कहते हैं एक्शन! संदेशखाली में नींद से जागी ममता सरकार, 61 गरीबों की लौटाई गई जमीन https://hindi.news18.com/news/nation/sandeshkhali-news-land-returned-to… ------

अराजकता और अपराध के सहारे कब तक सत्ता पर कब्जा रख पाएंगी ममता बनर्जी? https://hindi.oneindia.com/opinion/sandeshkhali-news-mamata-banerjee-in…

देश को शर्मिंदा करता संदेशखाली, अधिकांश पीड़िताएं दलित और आदिवासी; ममता सरकार मौन https://www.jagran.com/editorial/apnibaat-sandeshkhali-violence-is-emba… ----- छापील बातमी आहे...

In reply to by अहिरावण

काय सडलेली मनोवृत्ती आहे राव. तुमच्या आवडत्या पक्षाला फायदा होईल म्हणून अन्यायकारक, दडपशाही राजवट तशीच चालू राहावी म्हणताय.

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला ५४ दिवसांनी अटक https://www.loksatta.com/desh-videsh/tmcs-sandeshkhali-strongman-shahja… बंगाल पोलिसांचे अभिनंदन ममताने कौतुकास्पद धैर्य दाखवले अभिनंदन आता तो पळून जाणार नाही, खटला चालेल, शिक्षा होईल अशी अपेक्षा. डावे त्याच्यासाठी मोठी वकिलांची फौज उभी करतीलच...

In reply to by अहिरावण

तृणमूल पण अलीकडे डावे झाले का ? बर. बिल्कीस बानो वर बलात्कार करणाऱ्यांचे हार घालून सत्कार करणारे कोण मग ? उजवे का ?

In reply to by अहिरावण

हो तर... ED आणि CBI ला , आरोपीला पकडायला परवानगी दिली आणि लगेच बंगाल पोलिसांना हा आरोपी मिळाला. हा निव्वळ योगायोग समजावा... बाकी, आरोपीला आता कशा सुविधा देण्यात येतील?

In reply to by मुक्त विहारि

https://www.amarujala.com/india-news/kolkata-hc-directs-ed-cbi-may-arre… ----- राज्य ने बुधवार को पुलिस जांच के निलंबन को संशोधित करने की मांग करते हुए हाईकोर्ट का दरवाजा खटखटाया। राज्य ने पूछा, अगर हम शेख शाहजहां को गिरफ्तार करते हैं, तो हमें किस मामले में गिरफ्तारी दिखानी चाहिए’? मुख्य न्यायाधीश पुलिस को फटकार लगाते हुए कहा, इसका मतलब है कि आप जानते हैं कि वह कहां हैं। इसके बाद ईडी के वकील ने कोर्ट को बताया कि पुलिस शाहजहां को पिछले 43 मामलों में भी गिरफ्तार कर सकती है। मुख्य न्यायाधीश की अदालत में ईडी ने आशंका जताई, ‘अगर पुलिस को जांच की जिम्मेदारी दी गई तो सबूतों को तोड़-मरोड़ कर पेश कर सकती है। राज्य पुलिस के गिरफ्तार किए जाने पर मामूली धारा के तहत मामला दर्ज किया जा सकता है। ------- छापील बातमी आहे...

संदेशखाली के मुख्य आरोपी शाहजहां शेख की गिरफ्तारी के बाद स्थानीय महिलाओं ने मनाया जश्न, देखिए तस्वीरें https://www.aajtak.in/india/news/story/west-bengal-sandeshkhali-controv… ------ व्हिडीओ बघीतला तर असे प्रश्न मनात येतात की, शहाजहानला नक्की अटक केली आहे? की पोलीस संरक्षण दिले आहे?

In reply to by मुक्त विहारि

मुवि साहेब, या प्रकरणाच्या तपशिलाचा भरपुर साठा झालाय ! आता वेळ काढून लिहायला बसा अन आनदेव पोलिटीकल क्राईम थ्रिलर वेबसिरीज ऑन मिपा ! ऑल दी बेस्ट !

In reply to by चौथा कोनाडा

हा नराधम सुटण्याची शक्यता जास्त आहे... त्यामुळे, पार्ट टू साठी तयार आहे... त्याला त्याच्या राजकीय पक्षाने देखील, आजीवन बंदी घातलेली नाही.... हा नराधम, तुरुंगात मस्त पैकी आराम करणार, यादी बनवणार आणि बदला घेणार.... इथे छत्रपति शिवाजी महाराजच हवेत...

In reply to by मुक्त विहारि

हा नराधम सुटण्याची शक्यता जास्त आहे... त्यामुळे, पार्ट टू साठी तयार आहे...
हे भारी निरिक्षण !
त्याला त्याच्या राजकीय पक्षाने देखील, आजीवन बंदी घातलेली नाही.... हा नराधम, तुरुंगात मस्त पैकी आराम करणार, यादी बनवणार आणि बदला घेणार.... इथे छत्रपति शिवाजी महाराजच हवेत...
त्याच्या करतुत्वाचे मिंधे राजकिय फुडारी तो कसा सुटून जाईल याची पुरेपुर काळजी घेतील. कालाय तस्मै नम:

शाहजहां शेख को धारा 147, 148, 149, 353, 427, 323, 506, 34 और पीडीपी अधिनियम के तहत गिरफ्तार किया गया है. १४७ ---- https://devgan.in/ipc/section/147/ १४८ --- https://hindi.lawrato.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF… १४९--- https://hindi.lawtendo.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8… --- ३५३ https://devgan.in/ipc/section/353/ ---- ४२७ --- https://devgan.in/ipc/section/427/ ---- 323 ----- https://devgan.in/ipc/section/323/ 506---- https://devgan.in/ipc/section/506/ 34 ---- https://devgan.in/ipc/section/34/ पीडीपी अधिनियम ----- हा कायदा मिळाला नाही.. पण बाकी बऱ्याच कायद्यांनुसार, आरोपीला खुप जास्त सजा पण नाही आणि जामीन देखील मिळू शकतो... थोडक्यात सांगायचे तर, शहाजहान परत बदला घेणार, हाच अंदाज येतो आहे... आणि, आता जर शहाजहान सुटला (आणि तो सुटेलच,ही खात्री आहे..) तर तो कुणालाच सोडणार नाही... ज्यांनी ज्यांनी आरोप केले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी , शहाजहानच्या विरोधात साक्ष दिली आहे, अशा निरपराध लोकांचे आयुष्य, "शहाजहान" नरका समान करणारच... अशा नराधम व्यक्तींना समाजात परत पाठवू नये...

https://navbharattimes.indiatimes.com/state/uttarakhand/nainital/madras… ---- आता बहुतेक दोघांनाही एकाच कोठडीत किंवा एकाच तुरुंगात ठेवतील... पुढला प्लॅन आखायला , एक से भले दो....

https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-violence-uapa-im... सोमवार तक यह बात सामने आई थी कि पुलिस ने हिंसा के मास्टरमाइंड कहे जा रहे अब्दुल मलिक पर ही उत्तराखंड लोक संपत्ति अधिकार अधिनियम, आपराधिक कानून संशोधन अधिनियम और गैर कानूनी गतिविधियां (रोकथाम) अधिनियम (यूएपीए) के साथ आईपीसी की धारा 147, 148, 149, 307, 395, 323, 332, 341, 342, 353, 427 और 436 में मुकदमा दर्ज किया है, लेकिन अब बनभूलपुरा थाने की ओर से दर्ज मामले में गिरफ्तार किए गए सभी 36 लोगों पर भी इन्हीं धाराओं के तहत कार्रवाई की गई है। -------- ह्या नराधमावर मात्र, UAPA , हा कायदा बंगाल सरकारने लावला नाही... जबरदस्तीने लोकांची जमीन हडपणे आणि त्यांना दबावाखाली ठेवणे, हा पण एक प्रकारचा दहशतवादच आहे, हे माझे मत...

शाहजहां शेख ने तालाबों में तब्दील कर दिया था संदेशखाली, ये सैटेलाइट तस्वीरें दे रहीं गवाही ------- इंडिया टुडे की ओपन-सोर्स इंटेलिजेंस (OSINT) टीम द्वारा किए गए विश्लेषण से दिखता है कि कैसे पिछले एक दशक में सैकड़ों एकड़ उपजाऊ भूमि को तालाबों में तब्दील दिया गया. इनमें से बहुत से तालाबों पर शाहजहां और उसके गुर्गों ने कथित तौर पर कब्ज़ा किया हुआ था. ------ हा जमीन दहशतवादच आहे, हे माझे मत..... ह्या नराधमाला, दहशतवाद विरोधीच कायदे लावायला हवेत..

अकूत संपत्ति, गुंडों की सेना और खौफ का साम्राज्य... बांग्लादेश से आया था, ईंट-भट्ठा पर मजदूरी की... शाहजहां शेख कैसे बन गया संदेशखाली का डॉन? https://www.aajtak.in/india/news/story/immense-wealth-army-of-goons-and… -------- CAA आणि NRC जर आधीच लागू केले असते, तर भारतीय महिलांवर ही वेळ आली नसती...

क्या बंगाल पुलिस दे रही साथ? चार्जशीट गायब, जांच हुई नहीं, कानून के चंगुल से ऐसे बचता रहा शेख शाहजहां https://www.abplive.com/news/india/sandeshkhali-row-sheikh-shahjahan-ev… ----- एक बांगलादेशी, काय करु शकतो? हे वाचले तर, असे लाखो बांगलादेशी, ह्या देशात आले तर???? CAA आणि NRC हवेतच....

43 केस, IPC की 17 धाराओं के तहत शिकंजा... संदेशखाली के विलेन शाहजहां शेख के गुनाहों का हिसाब होना शुरू https://www.aajtak.in/india/news/story/43-cases-under-17-sections-of-ip… ------ उगाच वेळ आणि पैसा खर्च होत आहे. अशा नराधमांना, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिक्षा दिली असती, तीच द्यायला हवी.

संदेशखाली में महिलाओं पर हुए अत्याचार का इंदौर में विरोध, सड़क पर उतरे भाजपा कार्यकर्ता https://zeenews.india.com/hindi/india/madhya-pradesh-chhattisgarh/mp/bj… ------ ह्या घटनेला राजकिय रंग नको. ह्या नराधमाला विरोध , सगळेच सुजाण नागरिक करत आहेत.

कभी चार्जशीट गायब, तो कभी FIR... संगीन आरोप होने के बावजूद ऐसे बचता रहा शाहजहां शेख https://www.aajtak.in/india/news/story/shahjahan-sheikh-sandeshkhali-tm…

गर्भवती महिलेच्या पोटावर लाथ मारणारे शूरवीर आता आपल्या परसदारी आलेत. साताऱ्याची बातमी : https://chhatrapatisambhajinagarcitynews.com/city-crime/patels-goondara… -नाठाळ नठ्या

In reply to by मुक्त विहारि

एकातरी राज्यस्तरीय वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे का? या बातमीस दोन दिवस उलटून गेलेत. गेल्या दोन दिवसांत लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकमत, कुठेतरी ही बातमी दिसते का? हिंदूंच्या जिवाची आणि अब्रूची किंमत मुळातून कमी आहे. ती आपल्याला वाढवायची आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

हा एक वेगळा मुद्दा आहे. संदेशखाली प्रकरण असो किंवा हल्डवानी प्रकरण असो, हिंदी वर्तमापत्राद्वारे ह्या बातम्या जनते पर्यंत पोहोचत तरी आहेत. मराठी वर्तमान पत्रे मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत

Sandeshkhali में जय श्रीराम कहने पर TMC नेता..., स्थानीयों ने सुनाई आपबीती- रोजगार मांगने पर तोड़ दिए थे पैर https://www.jagran.com/west-bengal/kolkata-saying-jai-shri-ram-was-proh… -----

या प्रकरणातील शिव प्रसाद उर्फ शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांची पण नावे घ्या.. फक्त मुस्लिम नावे घेऊन अजेंडा चालवणे चुकीचे आहे.