Skip to main content

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 17/02/2024 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे... मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील. मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे. क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-kn… बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम? https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-s… संदेशखाली में क्या हुआ? https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-s… संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई! https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandes…

वाचने 27253
प्रतिक्रिया 289

प्रतिक्रिया

शहाजहानचे कृत्य चीड आणणारे आहे. आजकाल मराठी वृत्तपत्रे टिव्ही चॅनल अशा बातम्या एक तर देत नाहीत आणि दिली तर खुप मोघम देतात.. पण आता हे रान पेटलेले आहे. शहाजहानला अद्दल घडायलाच पाहिजे.

In reply to by चौथा कोनाडा

पत्रकारिता की आड़ में भारत के खिलाफ जहर उगल रही थी फ्रेंच जर्नलिस्ट, सरकार ने कैंसल किया लाइसेंस तो छोड़ना पड़ा देश https://navbharattimes.indiatimes.com/india/french-journalist-left-indi…

In reply to by चौथा कोनाडा

एक , "तरुण भारत" , सोडला तर, इतर मराठी वर्तमान पत्रात, ह्या घटनेवरच्या बातम्या, मला तरी मिळाल्या नाहीत....

In reply to by मुक्त विहारि

काही टिव्ही चॅनेलवर कव्हरेज आहे. निवडणुक पुर्व काळात देशाची शांतता भंग पावू नये या दृष्टीने कदाचित प्रिन्ट मिडीयाला या बातम्या टाळण्याची मारदर्शक सूचना असतील. विषय अ ति क्र म ण पण धार्मिक दंगली घडू शकतात !

ममता'राजमध्ये पोलिसांचा अजब कारभार; आरोपींना सोडून बलात्कार पीडितेकडेच मागितले पुरावे? https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/15/Mamata-Banerjee-Bengal-Police-S…

बीजेपी सोडून इतर पक्षांना मत देण्याचा कर्मदरीद्रीपणा केल्यावर हेच भोग हीच मोगलाई भारतभर होऊ शकते. सावध रहा!!!

In reply to by अहिरावण

मनिपूर विसरलात का?? नी राजकीय चर्चाना बॅदी आहे ना?? तरी भाजपचा प्रचार केलाच का?? मग मी बोललो की प्रचारक तूंबलेत तर राग येतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मणीपूरची चर्चा होत होती. आहे. आणि होईल. त्यावर पंतप्रधानांनी संसदेत भाषण सुद्धा केले. ममता काय करते आहे? बाकी तुमचा राग येत नाही. कींव येते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

राजकीय चर्चांना मिसळपाव वर बंदी आहे? हे नवीन धोरण आहे का? मी regular नाहीये, म्हणून विचारतेय तुमच्या प्रतिसादावरून.

In reply to by अहिरावण

बिल्कीस बानो केस विसरलात का? खेळाडूंचे आंदोलन आणि खूप काळ त्यावर काहीच ना घेतले ली ॲक्शन? रीसेंट आयआयटी केस मध्ये विद्यार्थिनीला harass करणारे कार्यकर्ते कुठल्या पक्षा चे होते? हा शहाजहान जसा भयानक वाटतो, तितकेच हे वरचे सगळे देखील. बायकांचं स्टेटस ह्या असल्या पुरुशानलेखी सेमच. म्हणून आमच्या लेखी देखील हे सगळे सारखेच. कुठला का धर्म, राजकीय पक्ष असेना. :(

'संदेशखाली में एक भी रेप नहीं’ कहने वाली बंगाल पुलिस को जोड़नी पड़ी बलात्कार की धारा: मजिस्ट्रेट के सामने पहुँची पीड़ित महिला, TMC नेता शिबू हाजरा गिरफ्तार https://hindi.opindia.com/national/sandeshkhali-unrest-tmc-leader-shibu… ----- बता दें कि पश्चिम बंगाल पुलिस ने मीडिया को धमकाते हुए कार्रवाई की चेतावनी दी थी। पश्चिम बंगाल पुलिस ने 14 फरवरी को रेप के आरोपों को खारिज करते हुए रिपोर्ट लिखने वाले पत्रकारों को धमकाया था। ---- इन सबके बीच मुख्य आरोपित टीएमसी नेता शेख शाहजहाँ अब भी फरार है। उसे पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी का करीबी माना जाता है। -----

https://www.jagran.com/west-bengal/kolkata-sandeshkhali-violence-attack… ------ इस बीच शनिवार रात एक पीड़िता के घर पर पुलिस के वेश में कुछ लोगों ने हमला कर दिया। उसके घर में तोड़फोड़ की गई। महिला का आरोप है कि उसने तृणमूल नेताओं के खिलाफ मुंह खोला था, उसी का यह नतीजा है। इतना ही नहीं उसने आरोप लगाया कि तृणमूल समर्थित बदमाश उसकी हत्या की मंशा से उसके घर आए थे। लेकिन वह उस समय घर पर नहीं थी, जिससे वह बच गई। -----

In reply to by भीमराव

@भीमराव, उत्सुकता आहे "ग्राऊंड झीरो" च्या रिपोर्टची ! नक्की लिहा... उशीर झाला तरी लिहा.. यावर वेगळा धागा काढला तर बेस्ट्च !

भलत्या अपेक्षा ठेवू नका हो. राज्य भाजपेतर . शिवाय पिडीत्/पिडीता हिंदू आणि गुन्हेगार शांतिदूत! अशा परिस्थितीत जर निषेध वगैरे केला तर पुरोगामित्वाला आणि सर्वधर्मसमभावाला बाधा येते. जर उप्र, मप्र, राजस्थान मध्ये असा प्रकार घडला असता आणि पिडिता शांतिदूत व अपराधी हिंदू तर मागे उप्रच्या घटनेवेळी घडलं तसं घडलं असतं; सर्व पुरोगामी, विरोधीपक्षनेते, कलाकार, साहित्यिक, मानवाधिकार्वाले तिथे तातडीने पोचले असते, जागतिक पातळीवर प्रश्न गेला असता; आण्खीही बरंच काही घडलं असतं. असो. स्त्रीचं शील, नागरिकाचे हक्क, मानवता हे सगळं अगदी निरर्थक आहे. तो मुद्दाच गौण आहे.

मुविशेठ व्हॉट्स अ‍ॅपवर फीत पाहिली नाहीत का? तृणमूलच्या महिला पदाधीकारीनी खडा सवाल केला बलात्काराचा व्हिडीओ आहे का? तो दाखवा आणि मगच बोला

In reply to by अहिरावण

https://youtu.be/_Rgz82KptxI?si=AZLGZPeBYGXsJ6Mf ही, राजकिय पोस्ट नाही, परमपूज्य ममता बॅनर्जी, ह्यांची विचारधारा आहे...

संदेशखाली हिंसा में कलकत्ता हाई कोर्ट ने कहा, तुरंत सरेंडर करे शाहजहां शेख, उसके खिलाफ पर्याप्त सबूत https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh…

काही तृणमूल विरोधी लोकच शहाजहानला पैसा नी ताकद पुरवून अत्याचार करायला लावत असतील. ही शक्यता आहे का?? कारण राज्यात दुसर्या पक्षाचं सरकार असलं तरी काही केंद्रीय ऐजंसीज चौकशी वगैरेचा ससेमीरा लावायच्या जसं महाराष्ट्रात झालं होतं. शहाजहानवर ईडी सीबाआय आयटी डिपार्टमेंट अशी कुणीही धाड पाडून अटक केलेली नाही. कमाल आहे. ह्यामागे राज्यात जातीय तणाव वाढवून मालकालै फायदा पोहोचवायचा बूटचाट्या केंद्रीय एजंसीजचा डाव तर नसावा??

ती धाड टाकायला इडी गेले होते. त्यामुळेच हे प्रकरण उघडकीस आले. पश्चिम बंगाल राशन घोटाला: टीएमसी नेता शाहजहां शेख के घर पर ईडी का छापा ... https://www.etvbharat.com/hi/!bharat/ed-again-raids-tmc-leader-sahajaha… ----- जसे, १९९२ च्या दंगलीची चौकशी करत असताना, जळगाव सेक्स स्कँडल उघडकीस आले. https://theclearnews.com/jalgaon-sex-scandal-a-dark-history/

In reply to by मुक्त विहारि

हे जळगाव सेक्स स्कॅंडल न सूटलेले कोडे आहे, विधानसभा गाजवूनही पिडीतेला जिंवतं जाळून मारून टाकले गेले होते म्हणजे विधानसभाही आरोपींचं काहीही वाकडं करू शकली नव्हती. आजही आरोपी नेमके कोण होते त्यांची नावं द्यायची हिंमत कुठल्याही लेखांची होत नाही. आरोपींनी ताकदवान असावे पण किती??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

https://www.indiatoday.in/magazine/special-report/story/19940731-role-o… ---- https://en.m.wikipedia.org/wiki/Jalgaon_rape_case ----- त्या सुमारास, महाराष्ट्राच्या प्रत्येक वर्तमान पत्रात, आरोपींची नावे आली होती आणि फोटो देखील आले होते... सांगायचा मतलब इतकाच की, कधी कधी, एखादी गोष्ट शोधत असताना, दुसरी गोष्ट पण मिळुन जाते...

In reply to by मुक्त विहारि

मग ह्या आरोपींना पुढे काही शिक्षा झाली की नाही?? जी महीला लढत होती तिलाच जिवंत जाळल्यावर कोण लढायला पुढे आलं असेल?? खुपच नीच समाज आहे आपला नी प्रशासनही.

ईडीद्वारे सत्यपाल मलीकांचा छळ केला जातोय, त्यांचा ड्रायवर, कूक ह्यांनाही त्रास दिला जातोय, इतका त्रास ईडीने शहाजहानला दिला असता तर त्याने असं कृत्य केलं नसतं. पण शहाजहानला पैसा नी ताकद पुरवून तृणमूला ला कोण बदनाम करताय त्या नराधमांचे चेहरे पुढे यायला हवेत. लिंक गुजरातपर्यंत जातेय असे वाचले कुठेतरी :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कारण, ही कृत्ये गेली १३ वर्षे हा नराधम करत होता. ही गोष्ट नजरे आड करून कसे काय चालेल? https://www.bhaskar.com/db-original/news/delhi-border-farmers-protest-r… -------- मी, तसेही तुमचे प्रतिसाद मनावर घेत नाही... आणि अशा संवेदनशील घटनेकडे पण तूम्ही राजकीय भूमिकेतून बघत आहात... आपल्याला, उत्तर देण्यात काही अर्थ नाही...

In reply to by मुक्त विहारि

अरेरे मग आताच अचानक कशी काय दिसली त्याची कृत्ये?? फक्त राज्यात गदारोळ माजवून मतांसाठी?

संदेशखाली में हर शिकायत सुनेगी पुलिस, दोषियों के खिलाफ होगी सख्त कार्रवाई, DGP का ऐलान https://www.aajtak.in/crime/police-and-intelligence/story/west-bengal-d… ------- हळूहळू का होईना, पण आता केसेस दाखल व्हायला लागल्या...

In reply to by मुक्त विहारि

स्कँडल विरोधात, आधी एक किंवा दोनच घटना पुढे येतात आणि नंतर मात्र, अशा स्कँडल मुळे, ज्यांनी, आर्थिक किंवा शारीरिक किंवा मानसिक त्रास भोगलेला आहे ते पण धीर एकवटून पुढे येतात.. हाच अनुभव सुरुवातीला, हर्षद मेहता बाबतीत आला, नंतर जळगाव बाबतीत आला, अजमेर बाबतीत आला, केरळ बाबतीत आला, आणि आता ह्या नृशंस घटने बाबतीत आला. खुद्द एका मराठी संकेत स्थळाचीच गोष्ट आहे.. एका माणसाने, आर्थिक घोटाळा केला होता.. कुणीतरी एकाने वाचा फोडली आणि मग ज्यांची आर्थकदृष्टया फसवणुक झालेली होती, ती सगळीच सदस्य माणसं बोंबाबोब करायला लागली.... जे आंतरजालावर आधी पासूनच सक्रीय आहेत, त्यांना हा किस्सा आठवत असेलच...

In reply to by मुक्त विहारि

>>>एका माणसाने, आर्थिक घोटाळा केला होता.. कुणीतरी एकाने वाचा फोडली आणि मग ज्यांची आर्थकदृष्टया फसवणुक झालेली होती, ती सगळीच सदस्य माणसं बोंबाबोब करायला लागली.... हो. माहित आहे. अतिशय गोडबोल्या माणूस होता तो. त्याचे अजूनही बरेच पंखे आहेत. असाच एक संकेतस्थलावर वावरणारा विदर्भाकडचा पण अमेरीकेत जगणारा माणूस होता. प्लॉटसच्या नावाखाली अनेक एनारायकडून करोडो रुपये लाटले. सध्या फरार आहे.

In reply to by अहिरावण

कारण, आता ते या भूतलावर नाहीत.. जाता जाता... गुन्ह्याला हळूहळू कशी वाचा फुटते? याचे नुकतेच घडलेले एक उदाहरण म्हणजे, विनयभंग झालेली गोयंका हायस्कूलची ट्रिप.... आधी एकीने शिंग फुंकले आणि नंतर मग एक आंदोलन उभे राहिले.. आरोपीचे नाव मुद्दामच दिलेले नाही. पेपर मध्ये नाव आलेले आहे... आणि अशा संवेदनशील विषयाला धार्मिक किंवा राजकिय रंग नको...

In reply to by मुक्त विहारि

>>कारण, आता ते या भूतलावर नाहीत.. नाव देण्याचे कारण नाहीच. पण त्यांचे काही सहकारी ज्यांनी त्यांना या कामात मदत केली ते आजही भारतात आणि अमेरीकेत उजळ माथ्याने मिरवत आहेत. त्यातलेच काही नग मिपावर अधुन मधुन सक्रीय असतात.

"Shahjahan Sheikh Sirajuddin sandeshkhali Jhupkhali tmc leader - India Hindi News - बीघा-बीघा कर सब ले लिया, संदेशखाली के शाहजहां शेख के भाई सिराजुद्दीन की क्रूरता की दास्तां, देश न्यूज" https://www.livehindustan.com/national/story-shahjahan-sheikh-sirajuddi… ------ आता कुणीतरी म्हणेल की, हे पण वर्तमान पत्र विकल्या गेले आहे.... कधीतरी कुणाच्या तरी डोक्यात "सकाळ" उजाडेल, अशी भ्रामक समजूत मी तरी करत नाही...

*शाहजहां का भाई बोला- संदेशखाली में किसी से रेप नहीं:* घूंघट वाली औरतें बाहर से आईं, बंगाल में ही है मेरा भाई https://dainik-b.in/BaJ4eqbrpHb

शाहजहानचं गुजरात कनेक्शन बद्दल मुविकाका आपण काहीही लिहीलं नाहीये. कोण आहे तो नराधम?? (दोन असावेत) जे शहाजहानला पैसा नी तातद पुरवताहेत.

जो महिलाएं आवाज उठा रहीं, उन पर हमले शुरू:तीन दिन में 3 घटनाएं हुईं, शाहजहां के खिलाफ बोलने वालों को धमकियां मिल रहीं https://www.bhaskar.com/national/news/we-women-fear-going-out-what-is-t… -------

3 मर्डर, FIR में नाम, चार्जशीट से गायब... : आखिर कैसे बचता रहा संदेशखाली का आरोपी शाहजहां? https://ndtv.in/india/how-did-sandeshkhali-accused-sheikh-shahjahan-esc…

संदेशखाली की सताई महिला ने ममता बनर्जी को सुनाई खरी-खरी, बोली- 1000 रुपए नहीं इज्जत और शांति चाहिए https://www.abplive.com/news/india/sandeshkhali-violence-victim-woman-a…

संकट में संदेशखाली, सरकारी शिविरों में दर्ज 1 हजार से अधिक शिकायतें; यौन शोषण के मामले ज्यादा https://www.jagran.com/west-bengal/kolkata-west-bengal-villagers-lodge-…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अजिबात नाही एका महत्वाच्या विशयाच्या सर्व बातम्या एकत्र देत आहेत तुम्हाला सहन होत नसेल तर वाचु नका

संदेश खालीच्या घटनेतून काहीही निष्पन्न होणार नाही.‌ 2020 साठी निवडणुका जिंकल्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षाने शेकडो हिंदूंना ठार मारले होते. त्यात भाजपचे देखील असंख्य कार्यकर्ते होते.‌ जे मोदी-शहा स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाचवू शकले नाहीत ते आता काय करणार आहेत? काहीही नाही.

In reply to by वामन देशमुख

निदान, आपल्या गावांत तरी, असे नराधम निर्माण होऊ नयेत, इतपत काळजी घेतली तरी उत्तम. काट्याचा नायटा, होऊ नये, ह्यासाठी काही देश काळजी घेतातच. नुकतीच, फ्रान्स मधली बातमी वाचली... पण, विषयांतर होईल म्हणून लिंक देत नाही...

In reply to by वामन देशमुख

एका व्हिडिओची लिंक देतो... https://youtu.be/_Rgz82KptxI?si=afJDf4f4wbhy1UhN थोडक्यात काय तर, लोकांना स्वत:चे सरकार ठरवण्याचा पण अधिकार नाही....