✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पाप येवढे आहेत डोक्यावर...

द
दशानन यांनी
Fri, 04/17/2009 - 21:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5503 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

काय लिहिलंय राजे!

क्रान्ति
Fri, 04/17/2009 - 22:25 नवीन
खूप खूप आतल्या, मनाच्या तळातल्या भावना उफाळून आल्यात लेखात. गहिवरून आलं! अप्रतिम लिहिलंय. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

+∞

सँडी
Tue, 05/12/2009 - 06:48 नवीन
.......................................................................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

वा

विनायक प्रभू
Sat, 04/18/2009 - 05:12 नवीन
छान
  • Log in or register to post comments

वा! मस्त

अवलिया
Sat, 04/18/2009 - 05:16 नवीन
वा! मस्त !! --अवलिया
  • Log in or register to post comments

--><--

अनिल हटेला
Sat, 04/18/2009 - 06:00 नवीन
काय लिहु!! डोळे भरुन आले !!! :-( बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

खुपच छान.

जागु
Sat, 04/18/2009 - 13:00 नवीन
खुपच छान.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म्म

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/18/2009 - 13:26 नवीन
ह्म्म्म्म्म राजे. जोरदार एकदम, आजकाल लेखणीनी काहि वेगळीच दिशा पकडली आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

अहो

अवलिया
Sat, 04/18/2009 - 13:30 नवीन
अहो लेखनाचेच काय घेवुन बसलात? नियतीने दशा केली की आयुष्याची दिशा बदलते... पण आयुष्यात एकच दिशा धरुन राहिले की दशा होते हा भाग त्याहुन निराळा. परासेठ... अजुन फार लहान आहात... कळेल जस जसे मोठे व्हाल तसे. असो. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>>नियतीने

दशानन
Mon, 05/11/2009 - 16:44 नवीन
>>>नियतीने दशा केली की आयुष्याची दिशा बदलते... पण आयुष्यात एकच दिशा धरुन राहिले की दशा होते हा भाग त्याहुन निराळा. १००% सहमत. नियतीनेच दशा केली आहे राव.. ! येथे दिशाच काय स्वतः मीच बदललो आहे.... ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सुंदर ..

मनीषा
Sat, 04/18/2009 - 17:37 नवीन
लेख आवडला .
  • Log in or register to post comments

दोल्यत पनि

पर्नल नेने मराठे
Sat, 04/18/2009 - 17:59 नवीन
दोल्यत पनि आले चुचु
  • Log in or register to post comments

आपला

टारझन
Sun, 04/19/2009 - 11:05 नवीन
आपला प्रतिसाद वाचून आमच्याही "दोल्यत पनि आले" बाकी राजे हल्ली फॉर्मात आहेत .. णेमीप्रमाणे छान लेख ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

मस्त

शितल
Sat, 04/18/2009 - 18:12 नवीन
राजे, मस्त, खुप छान लिहिले आहे.:)
  • Log in or register to post comments

शब्द नाहीत

प्राची
Sat, 04/18/2009 - 20:13 नवीन
राजे, लेखन मनाला भिडले.
  • Log in or register to post comments

विषण्ण

हर्षद आनंदी
Sat, 04/18/2009 - 21:22 नवीन
मागे पाहतो तो काही शव माझ्या खांद्यावर आहेत असेच आपल्याचे, कोणी आपलं होतं, कोणी रक्ताचे तर काहींचे ऋणानूबंध. पण सध्या शव उचलून उचलून दमलो आहे, काल जे शव श्मशानामध्ये पोहचवले त्याचा चेहरा पण नाही पाहीला.. कारण ते शव देखील माझेच होते मरत कोणीही असो, पण क्षणा क्षणाला चिता माझीच जळते.. असेच अगणीत वेळा मी जळलो आहे. कधी तरी एक शव माझा ही असेल असेच निपचित पडलेले. वाचता वाचता डोळ्यातले अश्रु गालावर ओघळले... पुन्हा पुन्हा वाचुन पुन्हा पुन्हा ओघळले.... ओघळतच राहीले. विषण्ण मनाचे निव्व्ळ अप्रतिम शब्दांकन !!
  • Log in or register to post comments

शाबास राजे

सागर
Mon, 05/11/2009 - 17:02 नवीन
शाबास राजे थेट काळजालाच हात घातलात की ... :) सुंदर लेख - सागर अवांतर: तुमच्या पापांची यादी तर द्या ... बघू आम्हाला त्यात भागीदार होता आले तर ;)
  • Log in or register to post comments

नि:शब्द

मिंटी
Mon, 05/11/2009 - 17:04 नवीन
नि:शब्द !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :| डोळ्यात पाणी आणलंस राज !!
  • Log in or register to post comments

मस्त

आनंदयात्री
Mon, 05/11/2009 - 17:12 नवीन
मस्त लिहिले आहेस राजे. आवडले. छान शब्दांकन केले आहेस मनस्थितीचे
  • Log in or register to post comments

हं

सहज
Mon, 05/11/2009 - 17:19 नवीन
हे वाचले नव्हते. छान लिहले आहेत राजे.
  • Log in or register to post comments

हेच

स्वाती दिनेश
Tue, 05/12/2009 - 11:18 नवीन
हे वाचले नव्हते. छान लिहले आहेत राजे. हेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

//////////////

उमेश__
Mon, 05/11/2009 - 17:52 नवीन
छान....................
  • Log in or register to post comments

राजे, मस्त रे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/11/2009 - 19:01 नवीन
सुरेख शब्दांकन.......
  • Log in or register to post comments

राजे,

चतुरंग
Mon, 05/11/2009 - 19:33 नवीन
फारच उचंबळून आलेले लिहिणे. कशानेतरी मनाची खपली निघालेली दिसते. आपल्या आयुष्यात कित्येक गोष्टी आपल्या हातात नसतात. माफी मागितलीत ना? ही मागणेच फार महत्वाचे असते ते तुम्ही केलंत, आता भार हलका होईल. स्वतःला जाळू नका, मिपाकरांबरोबर वाटून घ्या. दु:ख वाटल्याने कमी होत जाते. चतुरंग
  • Log in or register to post comments

धन्यवाद. थ

दशानन
Wed, 05/13/2009 - 14:44 नवीन
:) धन्यवाद. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अजून जास्त योग्य प्रतिसाद सुचत नाहीये म्हणून....

संदीप चित्रे
Tue, 05/12/2009 - 00:26 नवीन
What makes all Mothers special – ANSWER : When I came home drenched in the rain my brother said – “Why don’t you take an umbrella with you !” My sister said – “Why didn’t you wait till the rain stopped !” My father angrily said – “You will only learn after getting a cold !” But my mother while drying my hair said – “Stupid rain !” (from Amitabh Bachchan's blog) (अवांतर -- मिपाच्या नियमांत बसत नसल्यास प्रतिसाद उडवावा पण याहून जास्त चांगला प्रतिसाद देणं आत्ता तरी सुचत नाही)
  • Log in or register to post comments

खुप छान

माया
Tue, 05/12/2009 - 11:41 नवीन
खुप छान शब्दांकन!
  • Log in or register to post comments

वा

पाषाणभेद
Tue, 05/12/2009 - 11:54 नवीन
अगदी विचार करण्यासारखा लेख आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

सर्वांचे

दशानन
Wed, 05/13/2009 - 14:45 नवीन
सर्वांचे आभार. __/|\__ Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा