महाराष्ट्रात सध्या चाललंय तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला पडावा इतक्या भयंकर घटना सध्या या राज्यात घडतायत. कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची आधी पुण्यात त्याच्याच साथीदारांनी दिवसाढवळ्या, भर रस्त्यात हत्या केली. मग कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकातच शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, काल मुंबईतल्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.
महाराष्ट्राची वाटचाल एके काळच्या उप्र-बिहार च्या जंगलराज कडे सुरु आहे अशी शंका येते आहे.
वाचने
2432
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
पूर्वीही निवडणुका अटितटीच्या
मी कुठल्याच सरकारच्या बाजुने
In reply to पूर्वीही निवडणुका अटितटीच्या by कंजूस
हरल्यावरही वाईट वाटून पराभूत
In reply to पूर्वीही निवडणुका अटितटीच्या by कंजूस
हल्ली धुमसत राहातो.
In reply to हरल्यावरही वाईट वाटून पराभूत by स्वरुपसुमित
आता मतदारांचा निवडणुकीच्या
राज्याची परिस्थीती फारच
निखिल वागळे, विश्वंभर चौधरी,
निखिल वागळे, विश्वंभर चौधरी,
गुंडगिरी ही राजकिय आश्रयानेच
आधीचे तिनं तिघाडी सरकार
‘नोटा’ मध्ये आवश्यक ते बदल होत नाहित...
In reply to आधीचे तिनं तिघाडी सरकार by टर्मीनेटर
यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया
सांगलीत संतोष कदम नावाच्या
जुन्या पापांची फळं =))))
जालन्यात गजानन तौर ह्यांची
ठाण्यामधे अनंत करमुसे याना
ठाण्यामधे अनंत करमुसे याना
In reply to ठाण्यामधे अनंत करमुसे याना by विजुभाऊ
आपला तो बाब्या , दुसर्याचे
In reply to ठाण्यामधे अनंत करमुसे याना by अमरेंद्र बाहुबली
भाजपच्या माजी नगरसेवकावर
काही लोकं किती बिनडोक आहेत हे