नमस्कार मित्रहो, 'लंडनमधील संग्रहालये' असे शीर्षक जरी इथे दिलेले असले, तरी मला अजून लंडनला जायचे आहे. येत्या मार्च मधे आठ-दहा दिवस तिथे राहून बघितलेल्या संग्रहालयांबद्दल लिहावे, अशी इच्छा आहे. लंडनला प्रथमच जाणार असल्याने तिथली काहीच माहिती नाही. airbnb खोली घेऊन उभयतांनी मुक्काम करावा, असा बेत आहे. दररोज मेट्रो /बसचा प्रवास कमित कमी व्हावा, या दृष्टीने हुडकत असता कोणत्या भागातील घरे शोधावीत असा प्रश्न पडला आहे. यावर जाणकार मिपाकरांनी मार्गदर्शन केल्यास खूप मदत होईल.
मला मुख्यतः कलासंग्रहालयेच बघायची आहेत. बाकी 'टूरिस्ट अॅट्रॅक्शन्स' म्हणतात, त्यात फारशी रूची नाही.
-- (अगदी चार ओळींचा धागा काढत असल्याबद्दल क्षमस्व. परंतु पुढील भाग व्यवस्थित होण्यासाठी मुळात ही माहिती मिळणे गरजेचे आहे. खोलीचे आणि विमानाचे बुकिंग झाल्यावरच व्हिसा साठी अर्ज करता येईल, त्यामुळे सगळे लवकर करावे लागणार आहे)
वाचने
5600
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा.
राम राम काका!
लंडन जवळचे तुलनेने स्वस्त भाग
माझे (फिरण्यासाठी) आवडते शहर.
हे ते हॉटेल
@मनो: चांगले आहे.
@कंजूस, खेडूत, चावटमेला ...
लंडन ला बेकर स्ट्रीट स्टेशनवर
लंडनमधे काय काय करायचे
वेळ असेल तर हिस्टरी ऑफ ब्रिटन
In reply to लंडनमधे काय काय करायचे by चित्रगुप्त
रोचक धागा आणि माहितीपुर्ण
हे चित्र सर्वांना दिसते आहे का ?
हो... दिसत आहे..
In reply to हे चित्र सर्वांना दिसते आहे का ? by चित्रगुप्त
मलाही दिसत आहे.