✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

.

स
सरनौबत यांनी
Fri, 01/12/2024 - 21:44  ·  लेख
लेख
.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
4797 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

.

अमरेंद्र बाहुबली
Fri, 01/12/2024 - 22:04 नवीन
.
  • Log in or register to post comments

I am a dot, that God forgot

पप्पु अंकल
Sat, 01/13/2024 - 13:55 नवीन
I am a dot, that God forgot
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

‌

नठ्यारा
Sat, 01/13/2024 - 00:02 नवीन
‌
  • Log in or register to post comments

.

नावातकायआहे
Sat, 01/13/2024 - 07:52 नवीन
. .
  • Log in or register to post comments

...

सुबोध खरे
Sat, 01/13/2024 - 12:02 नवीन
...
  • Log in or register to post comments

या बिंदूतून बिग बँग होऊन अवघे

गवि
Sat, 01/13/2024 - 12:07 नवीन
या बिंदूतून बिग बँग होऊन अवघे विश्व बाहेर पडेल किंवा कसे?
  • Log in or register to post comments

.

वामन देशमुख
Sat, 01/13/2024 - 16:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

.

वामन देशमुख
Sat, 01/13/2024 - 16:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

एकाकी बिंदू

वामन देशमुख
Sat, 01/13/2024 - 16:34 नवीन
एकाकी बिंदूने सजलेला हा अभ्यासपूर्ण लेख, विरामचिन्हांच्या सीमा ओलांडून बौद्धिक शोधाचा लेखपट बनतो. तो आपल्याला शैक्षणिक संवादाच्या मूलतत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे करतो. एक बिंदू खरोखर हजार शब्दांपेक्षा शक्तिशाली असू शकतो असा आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो. म्हणून, प्रिय वाचकहो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला विद्वान साहित्याच्या विशाल विस्तारामध्ये असाच एखादा एकाकी बिंदू आढळेल तेव्हा तो केवळ विरामचिन्ह म्हणून नाकारू नका. त्याऐवजी, त्यामागे लपलेल्या गहन रहस्यांच्या शोधासाठी कालातीत प्रवास सुरू करा.
  • Log in or register to post comments

एकाच बिंदूने ब्रम्हांडाची

विवेकपटाईत
Sat, 01/13/2024 - 16:49 नवीन
एकाच बिंदूने ब्रम्हांडाची निर्मिती केली होती. मला तर या बिंदूत मिसळपावर प्रकाशित सर्व साहित्य दिसत आहे.
  • Log in or register to post comments

टिम्ब

सरनौबत
Sun, 01/14/2024 - 11:51 नवीन
अनेक महिन्यांनी मिपावर लेख डकवताना काहीतरी गडबड झाली आणि नुसते टिम्ब पडले. मात्र ह्या वरील प्रतिक्रिया वाचताना हसून हसून पुरेवाट झाली आणि गेला बाजार परत एकदा मिपाकरांचे सखोल ज्ञान समजले. अणुरेणुया थोकडा । तुका आकाशा एवढा ॥ प्रमाणे अणूरेणूच्या लेखावर आकाशाएवढ्या प्रतिक्रिया केवळ मिपाकर देऊ जाणे
  • Log in or register to post comments

आमची पण दोन टिंबे

मुक्त विहारि
Sun, 01/14/2024 - 11:59 नवीन
..
  • Log in or register to post comments

• •

सरनौबत
Sun, 01/14/2024 - 13:08 नवीन
मुक्त विहारी: भोगी आणि संक्रात आहे त्यामुळे हे दोन टिम्ब मी तीळगुळातले तीळ ह्या अर्थी स्वीकारतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

चालेल

मुक्त विहारि
Sun, 01/14/2024 - 13:18 नवीन
इकडून तिकडून, आपण टिंबच असतो... बॉस पुढे पण, टिंबच.. आणि घरी पण टिंबच... आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, "पुरुषांचा प्रवास हा, टिंबा पासून टिंबा कडे.. आणि जाता जाता प्रवासात, भेटतील तितकी टिंबे गोळा करत जायची आणि वेळ प्रसंगी देत रहायची..."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरनौबत

(No subject)

आंद्रे वडापाव
Sun, 01/14/2024 - 12:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अशी काही टिंबे आठवली...

मुक्त विहारि
Sun, 01/14/2024 - 12:33 नवीन
जाऊ द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

आणखी एक

तुषार काळभोर
Sun, 01/14/2024 - 18:49 नवीन
https://www.youtube.com/embed/p3CLiUh1nbw?si=jun6_DU0SrNtXZWu
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

टिंब टिंब टिंबारी…..

अमरेंद्र बाहुबली
Sun, 01/14/2024 - 17:15 नवीन
टिंब टिंब टिंबारी…..
  • Log in or register to post comments

हा लेख वाचुन वाळवी

सिरुसेरि
Mon, 01/15/2024 - 19:34 नवीन
हा लेख वाचुन वाळवी चित्रपटाची आठवण झाली .
  • Log in or register to post comments

कोरा प्रतिसाद

नठ्यारा
Sat, 01/20/2024 - 02:33 नवीन
मी वर टाकलेला प्रतिसाद https://www.misalpav.com/comment/1174232#comment-1174232 व विषय पूर्णपणे कोरे आहेत. कोणास काही दिसले का त्यात? -ना.न.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा