रोड ट्रिप - पंढरपूर - अक्कलकोट - तुळजापूर - अंबाजोगाई - परळी वैजनाथ - औंढा नागनाथ - घृष्णेश्वर - शिर्डी
नमस्कार मंडळी !
नवी मुंबई - राजणगाव - पंढरपूर - अक्कलकोट - तुळजापूर - अंबाजोगाई - परळी वैजनाथ - औंढा नागनाथ - घृष्णेश्वर - शिर्डी - नवी मुंबई असा नाताळ च्या सुट्टी मध्ये १४०० ते १५०० कमी रोड ट्रिप चा बेत केला आहे.
एकूण वेळ - ३ रात्री ४ दिवस.
प्रवाशी संख्या - १० ते १२ ( वय ९ पासून ७६ पर्यंत)
वाहन - टेम्पो ट्रॅव्हलर्स.
मुक्काम - १) पंढरपूर २) अंबाजोगाई अथवा परळी वैजनाथ ३) शिर्डी
या ठिकाणी बरेच मिपाकर गेले असतील तर वरील प्लॅन मध्ये काही बदल करावेत का ते सुचवा. (आणखी एकदा दिवस वाढवू शकतो.)
तसेच आणखी काही महत्वाची ठिकाणे ऍड करू शकतो का? राहण्याची व खादाडी ची ठिकाणे सुचवा.
ऍडव्हान्स बुकिंग कुठे कुठे करावे लागेल?
इतरत्र माहिती असेल तर अवश्य कळवा
वर्गीकरण
वाचने
6002
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
धार्मिक ठिकाणांच्या (आणि
१४०० ते १५०० किमी रोड
नाताळच्या सुट्टीत असाच
In reply to नाताळच्या सुट्टीत असाच by सतिश पाटील
सहमत.
धार्मीक ठिकाणी देवदर्शनासाठी
In reply to धार्मीक ठिकाणी देवदर्शनासाठी by विजुभाऊ
ओ विजुभाऊ ! हे तर सगळ्याच
In reply to ओ विजुभाऊ ! हे तर सगळ्याच by अहिरावण
गर्दी टाळण्याचा उपाय
झाली की नाही सहल शेवटी.