मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू होताना दिसतेय. अनुक्रमे १३७ आणि ११६ जागा मिळताना दिसत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी भाजपमध्ये ममुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच1 होण्याची शक्यता दिसते, विशेषतः राजस्थानात स्वतंत्र वृत्तीच्या वसुंधराराजे असल्याने तिथे डोकेदुखी वाढणारच.
छत्तीसगडमध्ये मात्र भाजप काँग्रेस ७/८ जागांच्या फरकाने तुल्यबळ लढत होताना दिसतेय. ,काँगेस जिंकली तर बघेल मुख्यमंत्री होतील, भाजप जिंकले तर रमणसिंह पुन्हा होतील का?
तेलंगणमध्ये मात्र काँग्रेस केसीआरवर भारी पडतेय. केसीआर यांचा प्रभाव आणि बार्गेनिंग पॉवर कमी होताना दिसतेय, भाजपला ह्याचा फायदा लोकसभेत होऊ शकेल.
मिझोरामची मतमोजणी मात्र उद्या आहे.
एकंदरीत पाहता हिंदी पट्ट्यातले भाजपचे वर्चस्व दिसून येतंय. कठीण वाटणारी लोकसभा निवडणूक मोदींसाठी आता थोडी सोपी झाली असा आजचा निकाल पाहता म्हणता यावे.
वाचने
7952
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्री चंद्रशेखर राव
गायपट्टा गायपट्टाच राहनार.
म्हणजे २०२४ पण नाहीच?
In reply to गायपट्टा गायपट्टाच राहनार. by अमरेंद्र बाहुबली
बहुतेक नाहीच.
In reply to म्हणजे २०२४ पण नाहीच? by कंजूस
ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स
In reply to म्हणजे २०२४ पण नाहीच? by कंजूस
खिक्क
In reply to ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स by अमरेंद्र बाहुबली
पप्पू कोण??? जनता जनार्दन
In reply to खिक्क by अहिरावण
आमचे जवळचे मित्र कै श्रावण
In reply to पप्पू कोण??? जनता जनार्दन by अमरेंद्र बाहुबली
आरसा पहा.
In reply to आमचे जवळचे मित्र कै श्रावण by अहिरावण
उगी उगी
In reply to आरसा पहा. by अमरेंद्र बाहुबली
या यंत्रणांचा दुरुपयोग २०१४
In reply to ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स by अमरेंद्र बाहुबली
सर हे दिल्लीतील लोकांना का
In reply to या यंत्रणांचा दुरुपयोग २०१४ by विवेकपटाईत
दिल्लीत० टक्के संगठित मत आहेत
In reply to सर हे दिल्लीतील लोकांना का by अमरेंद्र बाहुबली
पण विकायपुरूष जिंकले ना??
In reply to दिल्लीत० टक्के संगठित मत आहेत by विवेकपटाईत
ईडी इत्यादीचा दुरुपयोग यूपीए
In reply to ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स by अमरेंद्र बाहुबली
टुलकीट किती समान आहे की एकच
In reply to गायपट्टा गायपट्टाच राहनार. by अमरेंद्र बाहुबली
रेवड्यांचा विजय असो....
पोटशूळ
In reply to रेवड्यांचा विजय असो.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राजकारण सुरु झालं का ?
काही झालं तरी तुमचं उडणार
In reply to राजकारण सुरु झालं का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असंच वाटतंय. फेक आयडीने पप्पू
In reply to राजकारण सुरु झालं का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to असंच वाटतंय. फेक आयडीने पप्पू by अमरेंद्र बाहुबली
https://www.misalpav.com/node
In reply to असंच वाटतंय. फेक आयडीने पप्पू by अमरेंद्र बाहुबली
बाकीचे ते अंधभक्त !
In reply to असंच वाटतंय. फेक आयडीने पप्पू by अमरेंद्र बाहुबली
नवाब मलिक सत्तेत. काही
गायपट्ट्या ऐवजी
दक्षीणेच्या लोकांचे
पेरियार ह्यांची सशक्त
In reply to दक्षीणेच्या लोकांचे by चौकस२१२
पेरियार ह्यांची सशक्त
In reply to पेरियार ह्यांची सशक्त by अमरेंद्र बाहुबली
हिंदू आणी सनातनी ह्यात फरक
In reply to पेरियार ह्यांची सशक्त by वामन देशमुख
हिंदू आणी सनातनी ह्यात फरक
In reply to हिंदू आणी सनातनी ह्यात फरक by अमरेंद्र बाहुबली
सरळ सांगा की खरं बोलतोय बॅन
In reply to हिंदू आणी सनातनी ह्यात फरक by वामन देशमुख
हिंदू धर्मातील सुधारणांना
In reply to हिंदू आणी सनातनी ह्यात फरक by वामन देशमुख
शेणपट्ट्यात दुर्दैवाने
In reply to पेरियार ह्यांची सशक्त by अमरेंद्र बाहुबली
पेरियार ह्यांची सशक्त
In reply to पेरियार ह्यांची सशक्त by अमरेंद्र बाहुबली
ती त्यांच्या पध्दतीची
In reply to पेरियार ह्यांची सशक्त by वामन देशमुख
ती त्यांच्या पध्दतीची
In reply to ती त्यांच्या पध्दतीची by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद. पण तीन दिवसांनी
In reply to ती त्यांच्या पध्दतीची by वामन देशमुख
जिथे जिथे प्रादेशिक अस्मिता
In reply to दक्षीणेच्या लोकांचे by चौकस२१२
हिंदू दहशतवाद नंतर
कैच्याकै
In reply to हिंदू दहशतवाद नंतर by रात्रीचे चांदणे
सहमत आहे. आणि नेमके हे न
In reply to हिंदू दहशतवाद नंतर by रात्रीचे चांदणे
टिनपाट
In reply to सहमत आहे. आणि नेमके हे न by अहिरावण
टिनपाटप्रातशाखीय संस्कार दुसरं काय? महीरावण हा पाच महीणे जूना फेक आयडी बनवून कुणीतरी भक्त शिवीगाळ करतोय. ऊडाला आयडी तरी त्याचं काय जातंय म्हणा? फेकच तर आहे.प्रातः असो की पाच वेळचे
In reply to टिनपाट by अमरेंद्र बाहुबली
मला वाटते राजकीय धागा पुनः
सहमत
In reply to मला वाटते राजकीय धागा पुनः by विवेकपटाईत
खिक्क. दिल्लीत भाजपला
In reply to सहमत by अहिरावण
दिल्लीत भाजप नेतृत्वच नाही
In reply to खिक्क. दिल्लीत भाजपला by अमरेंद्र बाहुबली
दिल्लीत भाजप नेतृत्वच नाही
In reply to खिक्क. दिल्लीत भाजपला by अमरेंद्र बाहुबली
दिल्लीत भाजपचे नेतृत्वच नाही,
In reply to दिल्लीत भाजप नेतृत्वच नाही by विवेकपटाईत
तो काळ गेला. विधानसभा आणि नगर
In reply to दिल्लीत भाजपचे नेतृत्वच नाही, by रामचंद्र