भारतीय सरकारी नोकरांना असलेल्या वैद्यकी सुविधेची माहीत पाहिजे
मी आधी पोस्ट टाकली तशी रक्तात गाठ dvt आजार आहे
सध्या महिना ४००० औषधांवर खर्च होत आहे जो कायम राहणार वाढू मात्र सह्कतो ,मेडिकल ला खर्च ४ लाख आला ४ दिवसाचा
मी सध्या सॉफ्टवेअर मध्ये आहे ,जर सरकारी नोकरी केली तर सरकार खर्च उचलेले कि त्यात येईल नाही
स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब मध्ये वेग वेगळ्या पोलिसी असतील कोणी सांगू शकेन ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सरकारी नोकरीत आधीचे आणि
खर्च किति झाला?
केंद्र सरकार// राज्य सरकार
>>>बाकी सरकारी नोकरीत पगार
+१
लाच घेताना सापडला तरी पहीले
आजपर्यंत किती जणांना खरोखर
सरकारी नोकरीसाठी ऊगाच का लोक
हीच गोष्ट सुमारांची सद्दी
upper capping असेल