Skip to main content

मोदक-२

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 28/09/2023 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
मोदक! मोदक -१ मोद-आनंद करणार्याला तर देतो ते दुसर्यांना वाटून आणखीन आनंद वाढवायचे कारणही देतो.यंदाचे काही मोदक. •रवा आणि खवा दोन्ही स्वतंत्र तुपात भाजून,नंतर गुळ खोबरे सुकामेवा खसखस वापरून बनवलेले ------बदाम मोदक अ ------पिकलेल्या केळ्याचे मोदक A •केवळ खोबरे गुळ खसखस सुकामेवा तुपात परतून त्यात फळांचा किसून पल्प टाकला.त्यापासून बनवले. ------चिकू मोदक A ------पेरू मोदक(यात खवा आणि गुळाऐवजी साखर वापरली) R •खवा भाजून त्यात गुळ खोबरे सारण आणि किसलेला भोपळा टाकून बनवलेले आहेत. ------दुधी भोपळा मोदक A

वाचने 3051
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

प्रयोग आवडले

पुढच्या गणेशोत्सवा आगोदर एकविस प्रकारच्या मोदकाची रेसिपीज लिहा. फोटो पाहून मन भरले पण पोटात काहीच नाही.