मुंबई international airport ते पुणे
नमस्कार,
माझा एक मित्र रात्री ९ च्या सुमारास मुंबई international airport terminat २ ला येणार आहे. त्याला तिथून पुण्याला जायचं आहे. पण रात्री कॅब ने जायची रिस्क घ्यायची नाही.
Volvo bus किंवा शिवनेरी जास्त सुरक्षित वाटते.
तर international airport वरून बस साठी जवळचा थांबा कोणता आहे? थोडं मार्गदर्शन केलं तर खूप मदत होईल. जर कोणी असा प्रवास केला असेल तर त्यांचा अनुभव आम्हाला उपयोगी पडेल.
प्रतिक्रिया
निशांत भौ....
+१
के के ट्रॅव्हल्स शेअर टॅक्सी
टॅक्सीने सीएसटीएम किंवा दादरला या आणि पुण्याच्या रेल्वेत बसा.
मुंबई पुणे विमानाने या
के के बेस्ट आहे
धन्यवाद
केके ट्रॅव्हल्स
जास्तच रिस्क असेल तर मुंबई T२
ओला ऊबेर च्या काळात सदर
ज्यांना असे अनुभव नाहीत ते
विमानतळावरच ते पॉड हाटेल झालं
दिल्ली एयरपोर्ट पासून दिल्लीतच १६ किमी जायचे आहे, तरी...
दिल्ली आणि मुंबई यात बराच फरक
रात्री ९ च्या सुमारास जर
एक वन वे कॅब नावाचे एप आहे
ही जाहिरात नाही.
sandis चे बु़किंग बहुतांशी
Nishantbhau, तुमचा मित्र आला
नमस्कार
नमस्कार
ओके, निशुभाऊ !