हिंदी चित्रपटात आजवर अनेकानेक गीतकार येऊन गेले. शैलेंद्रपासून समीरपर्यंत. प्रत्येक गीतकाराचे कोणते ना कोणते गाणे मला आवडलेले आहे. त्यातल्या त्यात मला इंदिवर व आनंद बक्षी अधिक भावले.
तुम्हाला भावलेले गीतकार कोणते ?
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
4371
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>तुम्हाला भावलेले गीतकार
>>>तुम्हाला भावलेले गीतकार कोणते ?
कानडाऊ योगेश
म स्त च
अच्छा. ते तर प्रतिभासंपन्न आहेत. नुकतीच त्यांची ए सर्टिफिकेट असलेली कविता वाचली. आमची दुपारही चांगली गेली.
जिलबी सम्राट!!!
तुम्हाला म्हणे मिपा नाव बदलायचं आहे?
जिलबी सम्राट आयडी घ्या! मस्त शोभुन दिसेल :-)
लोल...चारोळीघाल्या आयडी पण
In reply to जिलबी सम्राट!!! by गड्डा झब्बू
लोल...चारोळीघाल्या आयडी पण शोभेल :=)
तुमचे गड्डे
मस्त. एकेक प्रश्नाच्या माझ्या माझ्या जिलब्या व तुमचे गड्डे. बाय दे वे, झब्बू खेळ आवडता दिसतोय.
एकदा गाण्याच्या चालीने
प्रभावीत होणं कमी झालं कि शब्द हळूच तुमचा ठाव घ्यायला लागतात. आणि अशी शब्दांची जादू प्रत्येक गीतकाराने केलेली आहे. त्यामुळे अमुक एकच गीतकार सांगणं हे इतर गीतकारांवर अन्याय करणारं वाटतं. एकदा एका मित्राला अमर चित्रपटातील गाण्याचे शब्द ऐकवले: न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहाँ जातें; अगर दुनियां चमन होती तो वीराने कहाँ जातें. तो थोडा वेळ दिङ्मुढ झाल्यासारखा गप्प झाला आणि नंतर जणू काही ते माझेच शब्द आहेत अशा अविर्भावात मला घट्ट मिठी मारली.
अगदी चालू गाणी लिहणाऱ्या आनंद बक्षींनी देखील “ कैसा है, कौन है, वो जाने कहाँ है जिसके लिए मेरे होंठों पे हाँ है” अशा दाद मिळवून जाणाऱ्या ओळी लिहल्या आहेत.
पुढील धाग्यासाठी तुम्हाला मदत
पुढील धाग्यासाठी तुम्हाला मदत करतो.
मला नानखटाई आवडते, तुम्हाला काय आवडतं?
मला झोपायला चटई आवडते, तुम्हाला आवडते का?
मला हत्ती हा प्राणी आवडतो. तुम्हाला कुठला प्राणी आवडतो?
हे झाले की व्यनि करा.
@व्वा अबा.....
मस्त आडीयल क्लपनेचा विलास आहे.
मल एक गाणं आठवलं
धागा धागा अखंड विणूया
ऐकोळी ,चारोळी द्वारे
मिपाकरांना छळूया
आवडते मज नानकटाई
झोपण्यास मज हवी चटाई
काय आवडतं तुला.....
काय कराच मला,
खड्डय़ात......
खिक्क.
In reply to @व्वा अबा..... by कर्नलतपस्वी
खिक्क.
कर्नलतपस्वी हे माझे आवडते कवी
In reply to @व्वा अबा..... by कर्नलतपस्वी
कर्नलतपस्वी हे माझे आवडते कवी.
गीतकार हे सिच्यूएशन वर आधारीत
गीतकार हे सिच्यूएशन वर आधारीत गीते लिहीतात. त्यामुळे अमूक एक प्रतिभासम्पन्न आणि तमूक एक वाईट असे शेरे मारता येणार नाहीत.
आनंद बक्षी नी "डिस्को ८२" लिहिले आणि त्यानीच अच्छा तो हम चलते है लिहीले आणि त्यानीच कुछ तो लोग कहेंगे हे गाणेही लिहीले
साहिर लुधियानवी ....
साहिर लुधियानवी ....
प्यासा, हमराज, गुमराह, हम दोनो, कभी कभी, ताजमहाल ..... अक्षरशः शेकडो गाणी आहेत ...
:)
मोकालाया नंतर दुसरा कोणीही गीतकार माझा आवडता नाही
खिक्क.
In reply to :) by अनिता
खिक्क.
गदिमा, साहिर लुधियानवी,
गदिमा, साहिर लुधियानवी, शैलेन्द्र, मजरूह सुल्तानपुरी, शकील बदायुनी, नीरज, दिनकर, गुलजार, अंजान (काही खास गाणी), आनंद बक्षी.. ही काही नावे.
अक्षरशः अनेक आहेत.
एकोळी,दोनोळी धाग्यापेक्षा आपल्याला काही गीतं आवडली असतील तर त्यावर एखादा लेख लिहावा अशी विनंती.
भलत्या अपेक्षा !
In reply to गदिमा, साहिर लुधियानवी, by राघव
भलत्या अपेक्षा !
तुम्हाला भावलेले गीतकार कोणते ?
ते "वैद्य पाटणकर आम्लपित्तनाशक काढा" जाहिरातीचे गीतकार होते तेच मला सगळ्यात जास्त भावलेले गीतकार होते.
अति अवांतर : वैद्य पाटणकर तुमचे कोण :) ?