भेट मागणारे व देणारे
पूर्वी एखाद्याला दुसरा एखादा माणूस स्वखुशीने भेट देत असे व घेणारा मिळेल ती भेट, कमी किंमतीची असली तरी, समाधानाने घेत असे. एखाद्या क्षेत्रातील यशामुळे अशी भेट दिली जात असे.
कालांतराने भाऊबीज, दिवाळी पाडवा, वाढदिवस अशा प्रसंगानुरुप प्रत्यक्षात अनुभवास आले की, देणारा घेणाऱ्यालाच विचारतो," तूला काय पाहिजे माझ्याकडून ?" मागणाराही सांगतो, ""मला अमुक दिवशी अमुक पाहिजे." देणारा देतो. अशी दृष्ये चित्रपटातही पाहिली.
आजकाल, खरे तर, कधीपासून कोण जाणे, भेटीतील निखळ संतोष गायब होऊन त्यात डिमांड आणि सप्लाय आलेले आहे की काय, असे वाटते. मागणाराच मोठा होऊन देणारा बिच्चारा झालेला आहे.
प्रतिक्रिया
१००टक्के...
देणार्याने देत जावे
देणाराने देत जावे कॅटॅगरी तशी
आमच्या व-हाडात या... एम एम टी
सदर लेखकाने
म स्त च
भेटीतील निखळ संतोष गायब होऊन