मला एक माहीती/सल्ला हवाय.
सध्या मी फ्लॅट पाहतोय पुण्यात (खरंतर पुण्याबाहेर) म्हणजे पुणावळे/कात्रज/रावेत/ चंदनवगर वगैरे भागात. बरीच माहीती घेतल्यावर माझा थोडा गोंधळ ऊडतोय.
१)बरेच फ्लॅट हे दोन ते तीन वर्ष पूढे ताब्यात मिळनारेत. त्यातही खुप कमी शिल्लक आहेत असे बिल्डर सांगतात. ते खरे की खोटे ते कळून येत नाही. शिल्लक म्हणजे एकतर सर्वात वरचे दोन मजले किंवा पहील्या दोन मजल्यांवर. ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का? असतील तर काय? खालच्या मजल्यांवर लोक का फ्लॅट घेत नाहीत?
२) रोडटच फ्लॅट नी थोडे आतले फ्लॅट ह्यात काय फायदे तोटे असतात?
३) फ्लॅट घेताना काय काय पहायला हवे जेणेकरून फसवणूक होऊ नये?
४) बिल्डींगची कामाची क्वालीटी कशी चेक करावी? मी सिवील इंजी. नाही. म्हणून मग बोंबाबोंब.
५)स्वतः जागा मालक डेवलपर असेल तर फ्लॅट घेऊ नये कारण सोसायटी फोर्म होताना प्रोब्लेम येतो असा एकाने सल्ला दिला. ते कितपत खरं?
६)बिल्डींग रोड टच असेल तर रोडटच भागातील फ्लॅट चांगला की मागच्या बाजूचा?
७) कायदेशीर दृष्ट्या कोणत्या गोष्टी जोखाव्यात?
८)म्हाडाच्या लोटरीत घर बघावे असेही काहींनी सांगीतले. पण स्वस्त घराच्या बाजूला तसेच लोक येतात./तसेच कामाची क्वालीटी बोंबलते असेही काहींनी सांगीतले.
९)काहींना सॅंपल फ्लॅट बनवून ठेवलेत काहींनी नाही. त्याचा काही फरक पडतो का?
१०) रोडटच बिल्डींग असेल तर भविष्याच्या दृष्टीने काही फायदा असतो का?
काही सल्ले असतील तर अवश्य द्यावेत किंवा मी असतो तर असं केलं असतं अश्या स्वरूपात तरी सांगावेत.
वाचने
27061
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी फ्लॅट घेण्यासाठी एका
खुप बहूमूल्य सल्ला कंकाका. _/
In reply to मी फ्लॅट घेण्यासाठी एका by कंजूस
प्लॉट घेणे, घर बांधणे, ते विकणे वगैरे सगळ्या..
नवनवीन माहिती म्हणजे असं की
तुमच्या एकंदर प्रतिसादावरून
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.
In reply to तुमच्या एकंदर प्रतिसादावरून by विअर्ड विक्स
शेवटी काय बालहट्ट , राजहट्ट नि .....
In reply to तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. by अमरेंद्र बाहुबली
Rera असूनही गटांगळ्या. Radius
काही इतर मुद्दे
खुप खुप धन्यवाद. खरंतर मीच हे
In reply to काही इतर मुद्दे by हणमंतअण्णा शंक…
रिसेलच
In reply to खुप खुप धन्यवाद. खरंतर मीच हे by अमरेंद्र बाहुबली
स्वतःचे राहायचे घर: मतभिन्नतेच्या आदरासहित माझे मत
निर्णय
सगळ्या फॉर्म्युलांना सुरुंग लावणारा नियम
अशी बरीच उदाहरणे सापडतात.
In reply to सगळ्या फॉर्म्युलांना सुरुंग लावणारा नियम by चित्रगुप्त
@अमरेंद्रः पुन्हा शांतपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा.
प्रतिसाद आवडला
In reply to @अमरेंद्रः पुन्हा शांतपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा. by चित्रगुप्त
धन्यवाद काका. नक्कीच विचारत
In reply to @अमरेंद्रः पुन्हा शांतपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा. by चित्रगुप्त
खुप उपयोगी ..
लोकलने प्रवास करत असाल तर, कळवा टाळा
In reply to खुप उपयोगी .. by कौशी
नेरुळ, नवी मुंबई
सगळी माहिती आधी इथे दिल्यास प्रतिसाद नेमके आणि उपयोगी देता येतील
आर्थिक माहिती - पती पत्नी
In reply to सगळी माहिती आधी इथे दिल्यास प्रतिसाद नेमके आणि उपयोगी देता येतील by चित्रगुप्त
परदेशात स्थायिक होणे!!
स्थलांतर हे केवळ महिना किती ....
सहमत!!
In reply to स्थलांतर हे केवळ महिना किती .... by चौकस२१२
भांडीही वादळी आहेत २०-३०%
महा रेरा
प्रॉब्लेम
In reply to महा रेरा by प्रदीप
धन्यवाद
In reply to प्रॉब्लेम by तुषार काळभोर
+100
मी बराच तपास करून पुनावळे
कचरा डेपो, मशिद झाली की किमती अगदी कमी होतात.
In reply to मी बराच तपास करून पुनावळे by अमरेंद्र बाहुबली
मशिद झाली की …या लल्ला.
In reply to कचरा डेपो, मशिद झाली की किमती अगदी कमी होतात. by Trump
सध्याचा स्टेटस माहित नाही पण जनआंदोलनाचे फ्लेक्स पाहिलेत साधारण
In reply to मी बराच तपास करून पुनावळे by अमरेंद्र बाहुबली
पुढे काय होणार हे कुणीच सांगू
पुनावळे
विअर्ड विक्स, कंकाका, मूनिवर