समर्थ म्हणतात भिक्षाही सर्व सांसारिक आणि अध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारी कामधेनू रुपी गाय आहे. समर्थांनी भिक्षा मागून संपूर्ण भारताचे भ्रमण केले. त्याकाळी भारत परचक्राच्या तावडीत सापडलेला होता जाळ-पोट, हिंसा, लूट, बलात्कार इत्यादी सामान्य बाबी होत्या. हीन भावनेनेग्रस्त सामान्य जनता दुःख आणि दारिद्र्यात खितपत पडलेली होती. महाराष्ट्राची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती. समर्थांनी हे सर्व बदलण्याचे ठरविले. भिक्षेच्या बळावर ज्या काळी मंदिरे आणि मठ उध्वस्त होत होती त्या काळात त्यांनी समर्थ मठांची स्थापना केली. भिक्षेच्या मदतीने त्यांनी त्यांच्यासारखे शेकडो समर्थ ब्रह्मचारी तयार केले. "जय जय रघुवीर समर्थ" आरोळी ऐकल्याबरोबर सामान्य जनता ही मूठभर भिक्षा आनंदाने त्यांच्या भिक्षा पात्रात घालायची. महाराष्ट्राच्या जनतेत शौर्य आणि स्वाभिमान निर्मित करण्यात समर्थ सफल झाले आणि त्याची स्वराज्याला बहुमोल मदत झाली. हा इतिहास आहे.
समर्थ म्हणतात भिक्षेने ओळखी वाढतात, लोकांचे मनोगत समजते आणि त्यांच्या समस्या कळतात. भिक्षेच्या माध्यमातून समाज कल्याणाची मोठी-मोठी कार्य ही सहज सिद्ध होतात. आजच्या काळातली काही उदाहरणे -स्वामी दयानंद सरस्वती गुरुकुल आणि डीएवी शाळांची श्रृंखला सामान्य जनते कडून मिळालेल्या भिक्षेच्या बळावरच निर्मिती केली. संघाच्या प्रचारकांनी ही भिक्षेच्या माध्यमातून समाज सेवेचे महत्त्वपूर्ण कार्य सहज सिद्ध केले आणि आजही करत आहे. कोटीहून जास्त लोकांनी शंभर ते हजार रुपयांची भिक्षा स्वामी रामदेवांच्या झोळीत टाकली आणि कामधेनु रुपी त्या भिक्षेच्या प्रतापाने स्वामी रामदेव यांनी पतंजली योगपीठ, अनेक गुरुकुल, पतंजली विश्व विद्यालय, आयुर्वेदात रिसर्च करणारी सर्वात मोठी प्रयोगशाळा, आयुर्वेद फार्मेसी आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी फूड पार्क, इत्यादी इत्यादी. या शिवाय शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी भारतीय शिक्षा बोर्डची स्थापनाही केली.
स्पष्ट आहे, निस्वार्थ भावनेने समाज सेवेसाठी मागितलेली भिक्षा ही कामधेनु समान आहे.
वाचने
19524
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
मणिपूरच्या झोळीतही शेठने
म्हणजे?
In reply to मणिपूरच्या झोळीतही शेठने by प्रचेतस
खाली कंजूसकाकांना लिहिलंय तेच
In reply to म्हणजे? by Bhakti
मणिपूर आधी कर्नाटक बंगाल
In reply to मणिपूरच्या झोळीतही शेठने by प्रचेतस
शेठने भिक्षा टाकावी ?
दोन अडीच महिने धुमसतंय, इतर
In reply to शेठने भिक्षा टाकावी ? by कंजूस
अत्यंत खटकणारी घटना आणि एकूण
In reply to दोन अडीच महिने धुमसतंय, इतर by प्रचेतस
....
In reply to दोन अडीच महिने धुमसतंय, इतर by प्रचेतस
विनय जोशी म्हणून एक संघ
In reply to दोन अडीच महिने धुमसतंय, इतर by प्रचेतस
सध्या दास डोंगरी राहतो वाचतेय
अगदी, शिवाय समर्थ रामदास आणि
In reply to सध्या दास डोंगरी राहतो वाचतेय by Bhakti
बरोबर आहे.तुलनाच नाही.
In reply to अगदी, शिवाय समर्थ रामदास आणि by प्रचेतस
छान.
प्रतिसाद भिक्षेवर असायला
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तीन महिने सुरुय का तिकडे ?
In reply to प्रतिसाद भिक्षेवर असायला by विवेकपटाईत
१)कायदे केले आहेत.
कर्नाटकातले एक प्रकरण कुणाला
कंजूस भौ
In reply to कर्नाटकातले एक प्रकरण कुणाला by कंजूस
भिक्षेविषयी समर्थ काय म्हणतात
धन्यवाद
In reply to भिक्षेविषयी समर्थ काय म्हणतात by चित्रगुप्त
वाह
In reply to भिक्षेविषयी समर्थ काय म्हणतात by चित्रगुप्त
@मार्कसः अतिशय चपखल प्रतिसाद. भिक्षेतून काय साध्य व्हायचे..
In reply to वाह by प्रसाद गोडबोले
मार्कस ऑरेलियस
In reply to वाह by प्रसाद गोडबोले
एक असाही विचार....
एकच कृती, जेव्हा वेगवेगळ्या
In reply to एक असाही विचार.... by कर्नलतपस्वी
भीकार्यांना भिक्षा घालणारे
परिस्थिती आणि काळानुसार मार्ग
In reply to भीकार्यांना भिक्षा घालणारे by नीळा
पुरावा?
In reply to परिस्थिती आणि काळानुसार मार्ग by विवेकपटाईत
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना
हेच म्हणतो..
In reply to प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना by विवेकपटाईत
कमाल आहे!
च्यायला
In reply to कमाल आहे! by सर टोबी
साठीनंतर कंपलसरी सगळ्यांचे
In reply to च्यायला by सुरिया
=))
In reply to च्यायला by सुरिया
नेमके काय नुकसान तीन पिढ्यांपर्यंत होणार म्हणे ?
उत्तम प्रतिवाद करता येत नसेल
कुठूनही राजकरणाकडे.....