संदर्भ
आज केरळ स्टोरी ह्या चित्रपटाच्या कथेचा प्रत्यक्ष अनुभव पुणे येथे आला. माहेश्वरी समाजातील एक मुलगी नाव निकिता लोहीया गाव बीड जिल्ह्यातील एका खेड्यातून पुण्यामध्ये शिकण्यासाठी येते काय आणि 47 वर्षीय विवाहित दोन मुलं असलेल्या मुस्लिम माणसाच्या प्रेमात पडते काय आणि धर्मांतर करून लग्न करते आणि आई वडिलांना ह्याची जराही कल्पना नाही. आई वडिलांनी मुलीला गावा कडे बोलावून घेतले आणि कुणकुण लागली म्हणून परत पाठवली नाही. म्हणून त्या मुलीने त्या मुस्लिम माणसाच्या सांगण्यावरून आई वडिलांकडून जीवाला धोका आहे आणि इस्लाम धर्म मी माझ्या मर्जीने स्वीकारलेला आहे असा व्हिडीओ पाठवला. त्या मुस्लिम माणसाने त्या विडिओ चा आधार घेत पुणे कोर्टात Crpc Sec. 97 खाली अर्ज केला, आणि तिला हजर करण्याबाबत आदेश मिळवला. तदनंतर आज दि.01/07/2023 रोजी तिला पुणे कोर्टात हजर करण्यात आले, त्या वेळी आपल्या हिंदू वकील बांधवाना कळताच सगळ्यांनी कोर्टात धाव घेतली, व जोरदार हरकत नोंदवत युक्तिवाद केला. परंतु मुलगी सज्ञान असल्याने कोर्टाने हरकत नामंजूर करत मुलीला तिच्या मुस्लिम पतीच्या घरात जायचे असल्यास जाऊ शकते, असा आदेश केला. त्यावेळी मुलीचे आईवडील अक्षरश रडत होते, परंतु त्या मुलीवर काहीएक परिणाम झाला नाही व ती तिच्या मुस्लिम पतीच्या घरी निघून गेली, आणि हतबल आईबाबा तिला बघत राहिले. त्या वेळी माहेश्वरी समाज चे वकील बंधू आणि भगिनी सर्व ऍडवोकेट
सूचित मुंदडा, केदारनाथ मणियार, अमित राठी, शीतल भुतडा, पियुष राठी, प्रवीण चांडक, मयुरी कासट, पूजा झंवर याना बातमी कळताच ताबडतोब कोर्टात आले व सर्वानी *त्या मुलीला समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु त्याचा देखील काही एक परिणाम झाला नाही.* काय होत आहे समाजात आपली मुलं मुली काय करत आहेत कुठे आहेत कोणासोबत आहेत ह्याची विचारपूस करून त्यांच्यावर लक्ष ठेवणे व त्यांना भरकटण्यापासून रोखणे हे आपल्या हातात आहे. आज एक घटना समोर आली उद्या या सारख्या आणखी घटना घडू नयेत ह्या बाबत काळजी घ्यावी लागणार आहे.
त्या मुस्लिम माणसाची पहिली पत्नी gate no. 4 बाहेर हिला सोडवण्याकरीता थांबून होती.
2 मुस्लिम स्त्रिया ह्या मारवाडी पोरीला सासरी नांदायला घेऊन गेल्या.
Don't treat it as something like SECULARISM or else...
Be Serious and Cautious
या पोस्ट मधील काही नाव मुद्दाम डिलीट केली आहेत.
--फेसबुक वरून--
------------------------------------------------------------------
ही बातमी बर्याचजणांनी वाचली असेल. हे इतके ब्रेनवॉशिंग कसे होऊ शकते? ते सुद्धा शिकलेल्या प्रौढ मुलीबाबत? हा वशीकरणाचा प्रकार असावा का? वशीकरण खरंच असतं का? हा या मुलीचा स्वत:चा निर्णय आहे असे तिने सांगितले असले तरी असा निर्णय तिने भानावर राहुन घेतला असावा का? ताईत बांधून वशीकरण केले जाते असे म्हणतात. जोपर्यंत तो अंगावर बांधलेला असेल तोपर्यंत ती वश झालेली असते म्हणे. हे खरे असावे का? विज्ञान याबाबत काय म्हणते?
वाचने
8005
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
वशीकरण हे झूठ आहे.
अश्या अनेक कथा सोशल मीडिया वर
हिंदुसमाजाच्या अधिगतीची कारणे.
In reply to अश्या अनेक कथा सोशल मीडिया वर by साहना
काहीही
In reply to अश्या अनेक कथा सोशल मीडिया वर by साहना
ह्या अब्दुलला पुढे मताधिकार मिळातो त्याचे वाईट वाटते.
In reply to अश्या अनेक कथा सोशल मीडिया वर by साहना
तीन वेळा प्रतिसाद उडल्या
प्रतिसाद प्रथम नोटमध्ये लिहून घेणे.
In reply to तीन वेळा प्रतिसाद उडल्या by nutanm
मोबाईलवर प्रतिसाद लाॅक करता
वशीकरण ही एक विद्या आहे.
समाजाने कुणाच्या परिवारात
वशीकरण थोतांड आहे
सालदार +१
पाकिस्तानी तरूणी तिच्या चार मुलांना घेऊन भारतात प्रियकराकडे आली
वशीकरण असते.
लव्ह जिहाद आणि काफ़िरांना१ भेडसावणाऱ्या इतर अनेक समस्या यांची मुळे काफ़िर लोक त्या समस्यांवर पुरेसा प्रभावी उपाय शोधत नाहीत यात आहेत.
भारतीय काफ़िरांपैकी सर्वात मोठा जनसमुदाय हा हिंदू आहे.- हिंदूंचे धार्मिक नेते - शंकराचार्य -
ते कोण आहेत, कुठे असतात, काय करतात, त्यांचं म्हणणं कोण ऐकतं... कुणाला माहित?- हिंदूंचे सामाजिक नेते - सरसंघचालक -
आपत्तीत मदतकार्य याव्यतिरिक्त, हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहण्यात त्यांची खरोखरच काही मदत झालीय का? धाग्यातील मुलीने त्यांच्या डीएनए संबंधित वक्तव्यावरून प्रेरणा घेतली असेल का?- हिंदूंचे राजकीय नेते - पंतप्रधान -
"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क हिंदूंचा आहे" असं काही त्यांनी बोललेलं कुणी ऐकलंय का? हिंदूंची अशी परिस्थिती असताना त्यांच्या समस्यांवर इतरांनी उपाय शोधून ते अमलात आणावेत अशी अपेक्षा ते ठेवतात. --- टीपा १ अ.: काफ़िर हा शब्द या संदर्भात अस्थानी, अप्रस्तुत, अप्रिय वाटत असेल तर त्याला इलाज नाही. जगातील एक मोठी लोकसंख्या इतरांना जाहीरपणे काफ़िर म्हणते आणि त्यांना त्यांच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे वागणूक देते. भारतीय कायद्यानुसार त्यांना तसे स्वातंत्र्य आहे. १ ब.: गज़वा-ए-हिंद-२०४७ साध्य होईपर्यंत काफ़िरांनी स्वतःला काफ़िर म्हणवून घ्यायची सवय करून घ्यावी. नंतर ते काफिर म्हणून शिल्लक राहणार नाहीत. * वरील हिंदूंचे नेते हे केवळ प्लेसहोल्डर म्हणून वापरलेले आहेत. त्यांच्या जागी इतर कुणीही असू शकेल.हिंदूंचे सामाजिक नेते -
In reply to वशीकरण असते. by वामन देशमुख
>>>हिंदूंचे धार्मिक नेते -
In reply to वशीकरण असते. by वामन देशमुख
(No subject)
In reply to >>>हिंदूंचे धार्मिक नेते - by अहिरावण
अनेक गोष्टी असतात, ज्यांचा
In reply to वशीकरण असते. by वामन देशमुख
नेते?
In reply to वशीकरण असते. by वामन देशमुख
काहीही !
कॉमी
In reply to काहीही ! by कॉमी
तुम्ही सिध्द करा मग.
In reply to कॉमी by उपयोजक
बिनडोक प्रतिसाद. वशीकरण हा
In reply to कॉमी by उपयोजक
चला मी पण. एक पर्याय देतो.
In reply to कॉमी by उपयोजक
काहीही कसे, बरोबरच आहे.
In reply to काहीही ! by कॉमी
सुरिया
In reply to काहीही कसे, बरोबरच आहे. by सुरिया
पटलं.
बातमी
ओके
(No subject)
थेट प्रश्नाला उत्तर
नाही
सोळावं वरीस धोक्याचं हे का
आभारी आहे
In reply to सोळावं वरीस धोक्याचं हे का by सुबोध खरे
वशीकरण खरंच असतं का?
वशीकरण खरंच असतं का?असू शकेल. स्वतःला कधी अनुभव आला नाही, मित्र, नातेअवाईकांमध्ये असा प्रकार ऐकला नाही / पाहिला नाही ! संमोहन / मेंदुचा ताबा घेणे हे मात्र नक्कीच असू शकेल !संमोहन सुद्धा छद्म विज्ञानच
In reply to वशीकरण खरंच असतं का? by चौथा कोनाडा