खरडफळ्यावर एक प्रतिक्रीया आली आहे की मार्गी या मिपाकराने सायकलयात्रा या विषयावर दहा भागांची मालीका लिहीली.
त्यातल्या काही भागांवर अल्प तर काहीम्वर काहीच प्रतिक्रीया मिळाल्या नाहीत. हे असे का झाले असेल?
यावरून एक विचारमंथन करावेसे वाटते.
मिपावर बरेच लिखाण प्रसिद्ध होते.
काही लेखांना वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिलतो तर काहीना अगदीच अल्प मिळतो
काही लेख/ कविता इतके लोकप्रिय होतात की त्यावर विडंबनपर इतर लिखाणही येते.
वस्तुतः लेखाची क्वालिटी आणि प्रतिसादांची संख्या यांचे कसलेही नाते नसते.
एखादा लेख तुमच्या सामाजीत किंवा राजकीय मताप्रदर्शनाची मागणी करणारा असेल तर त्यावर उलटसुलट प्रतिसाद येणे अपेक्षीतच आहे. याचा अर्थ असा नाही की ते लिखाण साहित्यीक मूल्य मांडणारे असेल.
त्याच प्रमाणे एखादी कथा काही भागांत प्रकाशित झाली असेल तर वाचक थेट कथेच्या अंतीएम भागावरच त्याला मत मांडायला वाव असेल तर प्रतिसाद देतो.
मिपावर फार छान / खूप मस्त अशा प्रतिसादांमुळे तसेही फारसे विचारमंथन होत नाहीच.
मग प्रश्न पडतो की लेखनाला आलेला प्रतिसाद महत्वाचा का मांनायचा ?
प्रतिसाद ही लेखकाला वाचकाने थेट दिलेली पावती असते हे आहेच . त्यामुळे लेखकाचा लिहायचा उत्साह दुणावतो.
पण विरोधी प्रतिसाद आला की तो उत्साह मावळतो हे देखील तितकेच खरे.
काही वेळा प्रतिसाद म्हणजे "तु माझी पाठ खाजव, मी तुझी .." असेही असते.
काही लेखक स्वतःच्या लेखनावर आलेल्या प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद देत प्रतिसदांची सम्ख्या वाढवतात.
पण मूळ प्रश्न आहे की प्रतिसाद आणि लेखनाचा दर्जा यांचा संबंध असतो का?
वाचने
5587
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुढील निरीक्षणांशी सहमत:
चांगला विषय.
काही समस्या या कालातीत असतील असे वाटते
काही लेखक स्वतःच्या लेखनावर आलेल्या प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद
सहमत आहे
In reply to काही लेखक स्वतःच्या लेखनावर आलेल्या प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद by धर्मराजमुटके
हम्म
In reply to काही लेखक स्वतःच्या लेखनावर आलेल्या प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद by धर्मराजमुटके
प्रतिसाद आले नाहीत तरी इतर कारणे आहेत.
शेवटच्या ओळीत प्रश्न विचारलाय
पण मूळ प्रश्न आहे की प्रतिसाद आणि लेखनाचा दर्जा यांचा संबंध असतो का?आणी ७व्या ओळीत तुम्हिच उत्तर दिलयवस्तुतः लेखाची क्वालिटी आणि प्रतिसादांची संख्या यांचे कसलेही नाते नसते.मजेशीर आहे धागा. चालु द्या :=)विजुभाऊ
लिहितं राहावं.
सहमत.
In reply to लिहितं राहावं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद
२ रा मुद्दा
In reply to प्रतिसाद by कपिलमुनी
राजकारण, पोकळ धर्म, पोकळ
नेकी कर और दर्या में डाल....
स्वांतसुखाय लिहिणारा लेखक
सत्य वचन
In reply to स्वांतसुखाय लिहिणारा लेखक by प्रचेतस
ते तर आहेच, लिहिते तर राहावेच
In reply to सत्य वचन by सुबोध खरे
आपण लिहीत जावे, प्रतिसाद आला तर उत्तम, नाही आला तरी उत्तम
In reply to सत्य वचन by सुबोध खरे
प्रतिसादांची संख्या आणि लेखनाचा दर्जा यांचा संबंध
DIY प्रकारचे खटाटोप आणि लेखन
एखादी कथा क्रमशः पद्धतीने येत
प्रतिसाद हा हवाच
@ सौन्दर्य : सहमत.
In reply to प्रतिसाद हा हवाच by सौन्दर्य
वैयक्तीक
श्रावण मोडक
In reply to वैयक्तीक by येडाफुफाटा
https://www.misalpav.com/node
In reply to श्रावण मोडक by मनो
लेख लिहिणाऱ्यास प्रतिसादाची