संसदेच्या नवीन सभागृहाचे उद्धघाटन, यावरून अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षाने बहिषकार घालून देशाचे राजकारण किती खालच्या पातळीवर ते खेळत आहेत हे परत दाखवून दिले
आणि नतद्रष्ट पणाचा कळस म्हणून कि काय कि "जाणत्या राजाने " "बर झाले मी तिथे गेलो नाही " असे महान उदगार काढले आहेत ...
भारताच्या संसद भवनाच्या उदघाटन सोहळ्यात हिंदू धर्माचे असे उघड प्रदर्शन पाहून सर्व "शातिर " प्रवृत्ती डावखुर्यांची तळपायाची आग मस्तकात गेली असेल यात शंका नाही .. त्या सर्वांना उद्देशून हे
- तुम्हला लेको सर्वधर्मसमभावी घोषित असलेली पण ख्रिस्ती बहुल असलेलय काही पाश्चिमात्य देशातील सरकारी सोहळ्यात ख्रिस्ती धर्माचा ठसा असलेला चालतो पण भारतात जे ८०% आहेत त्यांच्या धर्माच काह्ही चालत नाही .. ?
- मध्यन्तरीच इंग्लड चे नवीन राजा चे राज्याभिषेक सोहळा झाला त्यातील एक महत्वाची गोष्ट , सर्व सोहळा हा एकतर चरच मध्ये झाला आणि सर्वात प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्मगुरूंनी केला .. ( अधून मधून कॅथॉलिक आणि ग्रीक किंवा रशियन ऑर्थोडॉक्स चर्च चे धर्मगुरू होते ) शेवटी बाहेर जाताण युनाइटेड किंग्डम मधील इतर धर्माचे धर्मगुरू रांगेत उभे होते आणि त्यांना अभिवादन करून राजा कॅचरल बाहेर पडला
कालचहय सोहळ्यात सुद्धा मुख्य हिंदू आणि शेवटी तर धर्मगुरुनींचे २ शब्द होते
मग या डावखुर्यांना येवध खुपत का?
काल देशातील बारनाळच नाही तर कैलासजीवन पण संपलं असेल !
वाचने
2637
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरं झालं अपशकुन झाला नाही आणि
शेवटी "इतर धर्मगुरूंचे २ शब्द
तुमच्या माहितीसाठी म्हणून
राजेशाही कचऱ्याच्या टोपलीत
In reply to तुमच्या माहितीसाठी म्हणून by कॉमी
अं ?
In reply to राजेशाही कचऱ्याच्या टोपलीत by चौकस२१२
अगदी काही दिवसांपूर्वी नवीन
In reply to अं ? by कॉमी
इथे जी चर्चा झाली, त्यात असे
In reply to अगदी काही दिवसांपूर्वी नवीन by श्रीगुरुजी
अजूनही कारणे दिली आहेत. थोरले
In reply to इथे जी चर्चा झाली, त्यात असे by कॉमी
परत एकदा सेंगोल
तरीही
अर्धांगिनी नसली तर ?
In reply to तरीही by प्रसाद गोडबोले
हिंदुधर्म हा कालसुसंगत हवा.
In reply to अर्धांगिनी नसली तर ? by कंजूस
जाउन याय् च हो....... उध्या
जाउन याय् च हो....... उध्या
बरं झालं (अप)शकुनी मामा आला