✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काळा मसाला / गोडा मसाला

प
पाषाणभेद यांनी
Wed, 05/06/2009 - 13:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9498 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

थाब्,आईला

विजय गणेश खर्डे
Wed, 05/06/2009 - 15:20 नवीन
थाब्,आईला विचारून येतो.
  • Log in or register to post comments

काही प्रश्न आहेत.

अनंता
Wed, 05/06/2009 - 15:37 नवीन
१ गोडेतेल कशाला? २ मिरची कोणती? १ किलो म्हणजे देठांसकट का देठांविना? ३ शहाजिरे ऐवजी साधेच जिरे चालणार नाही का? ४खसखस पिकलेली असावी का कच्चीच? परा अधिक माहिती देऊ शकेल. अवांतर : आता पापड केव्हा? बोलवा हं. (खायला) प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
  • Log in or register to post comments

दगड

प्राची
Wed, 05/06/2009 - 15:42 नवीन
दगड फोडणार्‍यांवर मिरची कुटायची वेळ का आली? :/
  • Log in or register to post comments

वरती

जागु
Wed, 05/06/2009 - 15:46 नवीन
वरती दगडफुल यादित नाही.
  • Log in or register to post comments

ओ भाऊ....

रेवती
Wed, 05/06/2009 - 20:25 नवीन
ओ भाऊ.... गोडा मसाल्यात असते लाल मिरची ....पण प्रमाण कमी असते. काहीजणी गोडा मसाल्यात लाल मिरची अजिबातच वापरत नाहीत. अजून बरेच घटक असतात. आता मिरचीच जर एक किलो घेतली तर भरपूरच मसाला होइल. (घरात किती माणसं आहेत, पाहुणे साधारण किती येतात त्यावर मसाला किती करायचा हे अवलंबून असतं.) गोडं तेल हे अगदी थोडं घालून काही पदार्थ त्यावर परतावे लागतात. गोडं तेल एक किलो म्हणताय आपण.... (मला निटसं कळलं नाही आपल्याला काय म्हणायचय ते.) रेवती
  • Log in or register to post comments

पाषाणभेद

प्राजु
Wed, 05/06/2009 - 20:54 नवीन
पाषाणभेद भाऊ, एक सल्ला अगदी फुक्कटचा "बेडेकर गोडा मसाला, यंदा नक्की वापरा" ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हे घ्या

जृंभणश्वान
Wed, 05/06/2009 - 21:01 नवीन
चकली ताईंनी द्यायच्या अगोदर मीच देतो ही लिंक http://chakali.blogspot.com/2008/11/goda-masala-kala-masala.html
  • Log in or register to post comments

मसाला

क्रान्ति
Wed, 05/06/2009 - 23:41 नवीन
सुकं खोबरं, तीळ, धने, जिरे, लवंग, बडी इलायची [व-हाडात हे नाव आहे मोठ्या विलायचीला], मोहरी, मेथ्या, हे पदार्थ पण घालतात गोड्या मसाल्यात. खोबरं आणि तीळ हे बारीक केल्यावर तेल सुटतं, म्हणून १ किलो मिरचीच्या मसाल्याला १ किलो तेल नाही लागत. हे सगळे पदार्थ अगदी थोड्या तेलावर परतून घ्यायचे आणि बारीक वाटायचे. मिरची हवी तर तेलावर भाजून बारीक करावी. कांदा-लसणाचा मसाला करायचा असेल तर कांदा आधी कापून वाळवून तळावा, लसूण पण तळून घ्यावा. [प्रमाणाशी आणि मोजमापाशी माझं सख्य नाही, जे काही करते, ते अंदाजपंचे धागोदरसे असतं, पन खाणेबल असतं ब-यापैकी.] बाकी सुगरण ताया अधिक माहिती देतील आणि माझ्या माहितीत काही चुकलं असेल तर सांगतील. अवांतर :- मसाला चुकून पाकृऐवजी इकडे नाही आला ना? क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

पाषाणभेद, स

नितिन थत्ते
Wed, 05/06/2009 - 23:45 नवीन
पाषाणभेद, संस्कृती पाकक्रिया समाज जीवनमान मत शिफारस सल्ला अनुभव प्रश्नोत्तरे माहिती एवढे सगळे लिहायच्या ऐवजी पाकृ असे लिहून 'गोड्या मसाल्याची पाककृती सांगा' असे लिहिले असते तर भागले असते. खराटा (स्वतःच घेतलेले नाव)
  • Log in or register to post comments

वरील सगळे मान्य

पाषाणभेद
गुरुवार, 05/07/2009 - 11:08 नवीन
वरील मसाल्यात कोणतेही प्रमाण हे कोणीही ठरवलेले नाही आणि त्यात चवीनुसार कुटूंबाप्रमाणे त्यात बदल होत गेले आहे. माझा उद्देश हाच होता की त्यात वैविधता किती आणि कशी आहे ते बघण्याची. १ कि. गोडतेल म्हणजे माझे चुकलेच. बाकी चकली ताईंची लिंक म्हणजे उपयोगी आणि मस्तच. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा