माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु'
दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु.
हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते.
'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार)
'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे. (सरकारी मोजमापानुसार)
आणि दोन्ही CAGR कमी होत आहेत (सरकारी मोजमापानुसार)..
तरीही असे समजूयात , हे आजघडीला जे CAGR आहेत ते पुढील ९९ वर्षे स्थिर राहतील, (आहे त्या लेव्हललाच राहतील) ('हिं' CAGR = १.९%, 'मु' CAGR = २.४%)
तर ऑनलाईन कॅलक्युलेटर वापरून, गणित केले असता खालील उत्तरे मिळाली.
९९ वर्ष्यानंतर
ऍसेट् हिं = ५७० रु
ऍसेट्स मु = १५७ रु
ऍसेट् हिं ९९ वर्ष्यानंतरसुद्धा, माझ्या पोर्टफोलिओमधील , ऍसेट्स मु च्या साडे तीन पट पेक्षा जास्त राहील.
बाकी तुमचं चालू द्यात...
National Family Health Survey, India
##http://rchiips.org/nfhs/index.shtml
##http://easy-calc.com/financial-calculators/CAGR/Calculate-Final-Amount
वाचने
2125
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
बेसिक मध्ये लोच्या आहे.
लोकसंख्या अमर नाही आअणि
समर्थन असे होत नाही.
दोन्ही CAGR कमी होत आहेत
आणि हा दर घसरणीचा उतरता
In reply to दोन्ही CAGR कमी होत आहेत by आंद्रे वडापाव
२१ आणि १९ मधील
पण दोन्ही वार्षिक विकास दर हे