राम राम, मिसळपाव डॉट कॉम पूर्ववत सुरु केल्याबद्दल गावतांडा ते देश परदेशातील समस्त मराठी माणसाकच्या वतीने मिसळपाव चालक मालक नीलकांत यांचे आभार. मिपा कधी सुरु होईल असे प्रश्न सहन केल्याबद्दल प्रशांत यांचेही आभार.
मिपा सुरु आहे, बंद आहे, काम चालू आहे, सर्वर ढासळलं, ड्रुपल, मोडलं, याची तपशीलवार माहीती मिळायला पाहिजे. ट्वीटर, टेलीग्राम,वाट्सप अधिकृत ग्रुप असे काय तरी लोकांची प्राइवसी जपत. तसंही, आंतरजालावर प्रायवसी वगैरे काय नसतं. पण, फुकट असले तरी फ्यासिलिटी पाहिजेल. असे आमचे एक मिपाकर म्हणून मागणे आहे.
नोंद घ्याल अशी अपेक्षा. आता मिपा पुढे ( काही दिवस तरी, हे राम ) सुरळीत चालेल (ह. घ्या मालक) अशी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करुन थांबतो. जय महाराष्ट्र.
वाचने
9452
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून एक.
ते बाकी जाऊ द्यात,पण मिपा बंद
काम खूप होती.
In reply to ते बाकी जाऊ द्यात,पण मिपा बंद by प्रचेतस
हे बाकी खरंय, मिपा कायम सुरूच
In reply to काम खूप होती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लई बेचैन होतो..
दर्शन दे रे दे रे मिसळपावा
कृपया Drupal code वर्ग सुरू करावेत.
वडा-पाव डॉट कॉम
In reply to कृपया Drupal code वर्ग सुरू करावेत. by कंजूस
आम्ही नै येणार तुमच्या वडापाव
In reply to वडा-पाव डॉट कॉम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असामान्य ठिकाण दिसतं आहे :)
In reply to वडा-पाव डॉट कॉम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्रर्र...
In reply to वडा-पाव डॉट कॉम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमच्या गळाला दोन तीन मासे
In reply to अर्रर्र... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Drupal 7 वर वडापाव दिसतंय.
In reply to वडा-पाव डॉट कॉम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे हे मला चिक्कार वेळ असतो
In reply to कृपया Drupal code वर्ग सुरू करावेत. by कंजूस
मनातलं बोलायचं नाही म्हणजे विपश्यना
आता कसं वाटतंय...
यावेळी (मात्र) मला कळलंच नाही
कोण एवढं वाईटावर टपलं आहे मिपाच्या???
Long live Mipa...
सायबर हल्ले . . .
मिपा सुरू झाले कालच कळले. छान
नीलकांत व प्रशांत सर यांचे
मिपा पुन्हा सुरु झाल्याचा खूप आनंद झाला!!
आहाहाहा.... सूख म्हणजे काय