सध्या मी काय पाहतोय ? भाग ११
माझ्या आयुष्यातील छोटासा भाग चाळीत गेला आहे, त्यामुळेच चाळी बद्धलची आत्मियता अजुनही मनात कुठेतरी घर करुन आहे. गिरगाव मध्ये गेलो तर तिथल्या एका चाळीत आजही जाणे होते.चाळीचा अनुभव, तिथली माणुसकी, तिथला लोकांचा असलेला मनमोकळेपणा हे एक वेगळच जगं आहे. चाळ हा असा अनुभव आहे जो शब्दात देखील व्यक्त करणे मला कठीण आहे.मला चाळ संस्कृतीचा बालपणी आनंद मिळाला याचा मला अधिकचा विशेष आनंद आहे. गच्चीत जाऊन आराम खुर्चीत बसुन निरभ्र आकाश बघण्याचा जो आनंद मला तिथे मिळाला होता, तसाच तो आनंद मला परत कधीच मिळाला नाही...
जशी सवड मिळेल तशी या भागात भर घालत राहीन, आपणही आपली भर जरुर टाका. :)
मदनबाण.....
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग १०वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुंदर माहितीपट ! धन्यू फॉर
दुसर्या महायुध्दावरील व्हिडिओ
पंचायत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Besuri Me | Extended Version | :- VEDआमची माती आमची माणसं..बरोबर आहे
आमची माती आमची माणसं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Besuri Me | Extended Version | :- VEDनितीन चंद्रकांत देसाई यांची मुलाखत: उद्बोधक आणि प्रेरणादायक.
@ चंद्रसूर्यकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Besuri Me | Extended Version | :- VEDद बिग शॉर्ट...
चाळी वरून आठवले "चाळ नावाची
Black Mirror on Netflix :
Netflix : Indian Predator:
गोल्ड
वृत्ती
दुवा
मध्यंतरी पाहिलेल्या २ वेब
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Badshah - Sajna | Say Yes To The Dress (Official Video) | Payal Devबेईमान
All Quiet on the Western
'कीर्ती' चे विडियो
कानून : १९६०
एकंदर, इतक्या काळात घेतलेल्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Imagine Dragons - Bones (Official Music Video)Thiruchitrambalam
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Thenmozhi - Official Video Song | Thiruchitrambalam | Dhanush | Anirudh | Sun Picturesनील मृगसी २
द वैक्सीन वॉर
4K
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- JAILER - Kaavaalaa Video Song | Superstar Rajinikanth | Sun Pictures | Anirudh | Nelson | Tamannaahसध्या मी यूट्यूबवर abhi and
वरती 4K कंटेंट चा उल्लेख केला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Fly Project - Toca Toca | Official Music Videoबिंज वॉचिंग.
ते १.कडक सिंग असं आहे.
' धक धक' हा हिंदी चित्रपट
बै पण भारी.
एकदा(च) बघायला हरकत नाही, वेळ
गोष्ट एका पैठणीची
12th Fail पहिला. अतिशय सुरेख
Fool Me Once
12th Fail (ट्वेल्थ फेल)काल
युट्युबवर....
मराठी रहस्यपट
पाहिला
+१
छान निरीक्षण
Where the Crawdads Sing
Samबहादूर!
मासा
बकेट लिस्ट
The Railway Men
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- M.I.A - Time Traveller (Lyrics)स्पायडर मैन -नो वे होम
डाॅ. स्ट्रेंजचा आताच आलेला एक
'सीक्रेट्स ऑफ द बुद्धा
२ मराठी पट
सुधारणा...