मी न्यू यॉर्क राज्यातल्या बफैलो शहरात राहतो. इथे बहुतेक अमेरिकन लोकांमध्ये स्वाईन फ्लू बद्दल भिती जाणवली. आमच्या क्लायंट ने कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर १० दिवसांची बंदी घातली आहे. त्या मानाने भारतीय लोकांमध्ये तेवढी भीती वा उत्सुकता जाणवली नाही.
भारतात या रोगाबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत?
वाचने
4295
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतात
:-)
In reply to भारतात by दवबिन्दु
भारतातली
In reply to भारतात by दवबिन्दु
आमी लोक डुकराच खात नाई.
In reply to भारतात by दवबिन्दु
दवबिंदु
In reply to भारतात by दवबिन्दु
अमेरिकेत राहणारे भारतीय म्हणताय?
मी चांगलीच
इजिप्त सरकार
ह्या रोगाची साथ अटळ आहे.
एक मंत्र आहे...
तुम्हाला
In reply to एक मंत्र आहे... by येडा खवीस
मंत्र्....थोडं करेक्शन करुन
मस्त!
In reply to मंत्र्....थोडं करेक्शन करुन by येडा खवीस