ताज्या घडामोडी । फेब्रुवारी २०२३
काल १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यांचे भाषण इथे वाचता येईल आणि इथे पाहता येईल.
नेहमीप्रमाणे अर्थसंकल्पावर माध्यमांतून चर्वितचर्वण सुरु झाले आहे. अडाणींच्या कंपन्यांवर झालेले आरोप, त्यांनी FPO रद्द केल्याची घटना यांचीही या चर्चेला फोडणी आहेच!
अर्थसंकल्पांतील उत्पन्नकराचा दरप्रस्ताव हा मध्यमवर्गीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. या वर्षी नवीन कर योजनेत सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.
अर्थसंकल्पातील "अर्थाशी" थेट संबंधित नसलेल्या या दोन बातम्या
पॅन कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता
एआइ विकसन केंद्र निर्मितीची घोषणा
अर्थचर्चेसाठी काही उपयुक्त दुवे:
केंद्रीय अर्थसंकल्प अधिकृत दुवा
केंद्रीय अर्थसंकल्प विकिपान
भारत आर्थिक सर्वेक्षण विकिपान
अडाणी चर्चेचे मिपापान
---
१ फेब्रुवारी हा हिजाब दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यासंबंधित हे भारतातील दुवे:
हिजाब हवा
हिजाब नको
हिजाब हे काफिर स्त्रियांना मुस्लिम बनवण्याचे साधन
हिजाबबद्धल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: मिपापान
इराणी स्त्रियांची हिजाबविरोधी निदर्शने: विकिपान
---
अवांतरः वरील लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली आहे.
---
अती-अवांतरः आंतरजालावर कोणत्याही बातम्या शोधल्यावर प्रिंट वायर एनडीटीव्ही टाइम्स लोकसत्ता मटा वगैरे संस्थळे प्रामुख्याने दिसतात. पांचजन्य, ऑर्गनाइझर, तरुण भारत वगैरे संस्थळे दिसत नाहीत. (संघप्रणीत पक्षाचे सरकार केंद्रांत सत्तेत येऊन सलग नऊ वर्षे / एकूण पंधरा वर्षे होत आहेत.)

वाचने
19994
वाचनखूण
प्रतिक्रिया
138
सलग दोन भूकंपांनी तुर्की हादरले; १००हून अधिक जणांचा मृत्यू
In reply to सलग दोन भूकंपांनी तुर्की हादरले; १००हून अधिक जणांचा मृत्यू by mayu4u
मृतांची संख्या वाढत आहे. दहा हजारांहून अधिक झाली.
बालविवाहांवर कारवाई - ६० काझींना अटक!
In reply to बालविवाहांवर कारवाई - ६० काझींना अटक! by निनाद
बीबीसी बालविवाहांच्या समर्थनार्थ पुढे आली आहे!
बलात्कार केल्याप्रकरणी मौलानाला २० वर्षांची शिक्षा!
चीन भारतावर आकाशात तरंगणारे फुगे वापरून पाळत ठेवत आहे.
तुर्कस्तानमध्ये भारतीय सैन्याचे हॉस्पिटल सुरू झाले
In reply to तुर्कस्तानमध्ये भारतीय सैन्याचे हॉस्पिटल सुरू झाले by निनाद
अर्धवट
In reply to अर्धवट by कपिलमुनी
छान नवीन माहिती भेटली आज. धन्यवाद.
In reply to अर्धवट by कपिलमुनी
खिलाफत चां मुख्य मुद्दा काय होता? त्यामागे राजकारण काय होता ?
यांच्यासाठी नालायक हा शब्दच
BBC च्या दिल्लीतील
In reply to BBC च्या दिल्लीतील by रात्रीचे चांदणे
कशावरून परिस्थिती बरोबर उलट नसेल?
In reply to कशावरून परिस्थिती बरोबर उलट नसेल? by चंद्रसूर्यकुमार
ऑं?
In reply to BBC च्या दिल्लीतील by रात्रीचे चांदणे
बीबीसीला मागील २ वर्षात आयकर
In reply to BBC च्या दिल्लीतील by रात्रीचे चांदणे
कालच बातमी.
मज्जा
चंद्रसुर्यकुमार आणि गुरुजी
In reply to चंद्रसुर्यकुमार आणि गुरुजी by रात्रीचे चांदणे
पण जास्त शक्यता ही BBC ने
पण जास्त शक्यता ही BBC ने documentry केली म्हणून CBI ने धाड टाकली ही मला तरी वाटतेय.ही धाड नाही. ही उत्पन्नाच्या कागदपत्रांची तपासणी आहे. आयकर खात्याने ऊत्पन्नासंबंधी अनेकदा विचारणा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अधिकारी कार्यालयात पाठवून उत्पन्नासंबंधीची कागदपत्रे तपासली जात आहेत. धाड टाकली असती तर फक्त कार्यालयात धाड न टाकता घरे व इतर मालमत्तांवरही धाड पडली असती, बऱ्याच गोष्टी जप्त केल्या गेल्या असत्या, काही तोडफोड झाली असती व धाड सुरू असेपर्यंत आतील कोणालाही बाहेर जाऊन दिले नसते, बाहेरील कोणाला आत येऊन दिले नसते, सर्वांचे फोन व संगणक ताब्यात घेतले असते जेणेकरून त्यांनी कोणाशीही संपर्क साधू नये. ही तपासणी सुरू असताना वरीलपैकी काहीही झाले नाही. कर्मचाऱ्यांना सुद्धा कार्यालयात येण्याजाण्याची व काम करण्याची परवानगी होती. माझ्या एका माहितीतल्या व्यापाऱ्याच्या घरी आयकर विभागाने पहाटे धाड घातली होती. सर्वात आधी त्यांनी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या आतून बंद केल्या, घरातील सर्वांना एका खोलीत एकत्र बसायला सांगितले, सर्वांचे फोन काढून घेतले, त्यांच्यावर नजर ठेवत दोन^तीन अधिकारी उभे होते व इतरांनी संपूर्ण घराचा कानाकोपरा तपासून रोख रकी, दागिने, कागदपत्रे वगैरे जप्त केले. धाड व कागदपत्रांची तपासणी यात खूप फरक आहे.In reply to पण जास्त शक्यता ही BBC ने by श्रीगुरुजी
राजकीय पक्ष, एनजीओ इ. कडून
चंदाची हत्या - मोहम्मद आरिफ बनला गुड्डू राजपूत
कोटक ग्रुपने तन्मय भट ची जाहिरात मागे घेतली
एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं
In reply to एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं by mayu4u
शिवसैनिकांचे व एकनाथ शिंदे
In reply to एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं by mayu4u
शाब्दिक बाण मारत राहिले पण . . .
In reply to एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं by mayu4u
राठांची शिवसेना केव्हाच संपली
In reply to राठांची शिवसेना केव्हाच संपली by श्रीगुरुजी
राठां कि उठा?
In reply to राठां कि उठा? by Trump
राठा. मनसेने २०१४ मध्येच
In reply to एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं by mayu4u
उद्धव ठाकरे मुक्त शिवसेनेचे
हल्ला आणि इज्जतीचा फालुदा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tayc - N'y pense plusआकलंडहून अमेरिकेत केनेडी विमानतळावर गेलेले विमान परत.
In reply to आकलंडहून अमेरिकेत केनेडी विमानतळावर गेलेले विमान परत. by कंजूस
जरा स्पष्टता यावी म्हणून असे
In reply to जरा स्पष्टता यावी म्हणून असे by गवि
होय. तेच.
शेजाऱ्याला पोर झालं म्हणून
केंब्रिज विद्यापिठात
केंब्रिज विद्यापिठात
काहीतरी तांत्रिक समस्या दिसते
In reply to काहीतरी तांत्रिक समस्या दिसते by श्रीगुरुजी
टोकेरी कंस किंवा स्माईली
केंब्रिज विद्यापिठात
In reply to केंब्रिज विद्यापिठात by श्रीगुरुजी
जळफळाट वगैरे काही नाही
In reply to केंब्रिज विद्यापिठात by श्रीगुरुजी
का?
In reply to का? by कंजूस
अरुंधती रॉय याचे हि नाव घाला
In reply to केंब्रिज विद्यापिठात by श्रीगुरुजी
राहुलचे विरोधक कुणी असतील तर
In reply to केंब्रिज विद्यापिठात by श्रीगुरुजी
प्रोफेसर
राहुल गांधी केंब्रिज मध्ये
In reply to राहुल गांधी केंब्रिज मध्ये by विवेकपटाईत
अर्वाचीन गद्य वाङ्मयाच्या
Why India as new superpower could spell trouble for the West
Thanks Trump.
केजरिवाल व मुख्यमंत्री
खलिस्तान चळवळ पुनरूज्जीवन आणि