नमस्कार!
नोव्हेम्बर 2022 मध्ये प्रकाशित झाल्यापासून, ChatGPT या प्रोग्रॅम ने जगभरात धमाल उडवून दिली आहे. ChatGPT हा OpenAI या संशोधन संस्थेने विकसित केलेला एक संगणक प्रोग्राम आहे जो लोकांशी त्यांच्या भाषेत बोलू शकतो आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. एखाद्या, बर्याच गोष्टींबद्दल बरेच काही माहित असलेल्या मित्रासोबत गप्पा मारण्यासारखं. Chat GPT आपण काय विचारत आहात ते समजून घेऊ शकतो आणि त्याला उत्तर देऊ शकतो. अगदी एखाद्या जिवंत व्यक्तीशी बोलल्यासारखं!
(चम्मत ग: हा परिच्छेद "explain chat gpt to a 10 year old" या chat gpt ला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराचा स्वैर अनुवाद आहे)
गूगल किंवा अन्य वेब सर्च इंजिन आणि chat gpt यात फरक काय?
मुळात, गूगल हे एक सर्च इंजिन आहे. नावाप्रमाणेच, कोणत्याही सर्च इंजिन चं काम "माहितीचा शोध घेणे" हे असतं. नैसर्गिक/मानवी भाषेत "विचारलेल्या" प्रश्नांची उत्तरं देणं नव्हे! अनेकदा दोन्हींमधली सीमारेषा धूसर असली, तरी एक ठळक फरक दिसून येईल. गूगल ला एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाशी निगडित अनेक वेब लिंक्स ची सूची देईल. सर्वात योग्य वाटणाऱ्या लिंक चा गोषवारा सर्वात वर दाखवेल. पण एकूण आविर्भाव, "ही माहिती या लिंक वरून घेतलीय" असा असतो. याउलट chat gpt ला एखादा प्रश्न विचारला तर तो "हे घे तुझ्या प्रश्नाचं उत्तर" या थाटात उत्तर देईल. संदर्भासाठी लिंक वगैरे काही नाही. आणि जर ते उत्तर बॅक ट्रॅक करायचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की ती माहिती कोणत्या एका विशिष्ट वेब लिंक वरून घेतली नाहीये. कदाचित 2-3 वेगवेगळ्या लिंक्स वरून माहिती घेऊन तिला योग्य प्रकारे शब्दबद्ध केलं आहे. आणि हा chat gpt चा मोठा लाभ आहे
(हे मी माझ्या अनुभवावरून लिहिलं आहे)
प्रत्येक वापरकर्त्यासाठी विशिष्ट उत्तरं देणं, नवीन लेखन करणं, संभाषणाची किंवा प्रश्नांची पार्श्वभूमी "समजून" घेणं, आणि संभाषणात एखाद्या जिवंत व्यक्तीसारखं प्रश्न विचारणं या गोष्टी chat gpt करू शकतं, गूगल नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) ही एक मोठी झेप आहे!
Chat GPT सारखा अजून एक रोचक प्रकार म्हणजे Dall-E. DALL·E सुद्धा OpenAI ने विकसित केला आहे. हा प्रोग्रॅम जनरेटिव्ह लर्निंग नावाची प्रक्रिया वापरून दिलेल्या वर्णनातून प्रतिमा/चित्र निर्माण करतो. टेक्स्ट टू स्पीच सारखं टेक्स्ट टू इमेज!
तुम्ही DALL·E ला तुम्हाला चित्रात हव्या असलेल्या गोष्टीचे वर्णन देऊ शकता आणि ते त्या वर्णनावर आधारित एक युनिक प्रतिमा तयार करेल. DALL·E द्वारे तयार केलेल्या प्रतिमा वस्तू आणि प्राण्यांपासून, भावना आणि कल्पना यासारख्या अमूर्त संकल्पनांपर्यंत काहीही असू शकतात. कला आणि डिझाइनपासून जाहिरात आणि प्रॉडक्ट व्हिज्युअलायझेशनपर्यंत Dall-E चे अनेक संभाव्य उपयोग करता येतील.
हे सर्व वाचल्या आणि पाहिल्यानंतर, कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्यातील वापर, परिणाम/दुष्परिणाम, नोकऱ्यांवर होणारे इम्पॅक्ट याविषयी अनेक प्रश्न मनात येतात. याविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा! या विषयावर आपली मतं आवर्जून मांडा. तसंच, ChatGPT, Dall-E, आणि अन्य AI टूल्स/प्रोग्रॅम्स तुम्ही वापरले आहेत का? कशासाठी? ते वापरण्याचा तुमचा अनुभव कसा होता याविषयावरही नक्की लिहा!
विषयाला धरून चर्चा करण्यासाठी मिपाकरांचे आगाऊ आभार!
वाचने
20011
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझा अनुभव
छान विषय
चॅट जी पी टी फुकट आहे.
योग्य दुवा
In reply to चॅट जी पी टी फुकट आहे. by राजेंद्र मेहेंदळे
ही सेवा फुकट आहे. तुमचा जी
In reply to चॅट जी पी टी फुकट आहे. by राजेंद्र मेहेंदळे
पर्याय क्रमांक ३ आणि ४ उत्तम
In reply to चॅट जी पी टी फुकट आहे. by राजेंद्र मेहेंदळे
चांगला विषय....
Microsoftने माहिती ढगात साठवायला खूप पैसे दिलेत?
जीमेल अकाऊंटच का लागते?
In reply to Microsoftने माहिती ढगात साठवायला खूप पैसे दिलेत? by कंजूस
मी आताच वापरून पाहिले
भाषांतरासाठी...
In reply to मी आताच वापरून पाहिले by चांदणे संदीप
माझा अनुभव
Interesting! हे कसं वापरतात ?
https://chat.openai.com/ हा
In reply to Interesting! हे कसं वापरतात ? by सस्नेह
मला थांबा म्हणाले. का घाबरले?
chatGPT हा काही नवनिर्मिती
प्रश्न: Tell me a story in
Sure, here's a short story in
In reply to प्रश्न: Tell me a story in by गवि
माझे वरचे उदाहरण पाहिलेत का ?
In reply to Sure, here's a short story in by तर्कवादी
मराठी आणि इतर भारतीय भाषा
In reply to माझे वरचे उदाहरण पाहिलेत का ? by गवि
कॉपीराईट भंग होत नाही असे लेखन, माहिती
अजगर पाळणं सोपं वाटतं आहे.
हा प्रतिसाद डि कोड करायला चॅट गपट वापरीन म्हणतो
In reply to अजगर पाळणं सोपं वाटतं आहे. by लॉरी टांगटूंगकर
मराठी 'उखाणे' विचारून बघा.
आपका हुकम सर आँखो पर.
In reply to मराठी 'उखाणे' विचारून बघा. by चित्रगुप्त
ही मराठी तर
In reply to आपका हुकम सर आँखो पर. by गवि
=)) =)) फुल्टू एंटरटेनमेंट
In reply to आपका हुकम सर आँखो पर. by गवि
उत्तम धागा. चॅट जीपीटी ही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Honthon Pe Bas | Zaara Yesmin, Parth Samthaan | Seepi Jha, Sameer Khan | Raaj Aashoo |विंटरेस्टींग!
In reply to उत्तम धागा. चॅट जीपीटी ही by मदनबाण
संशोधन आवडण्यात आले आहे.
In reply to उत्तम धागा. चॅट जीपीटी ही by मदनबाण
उत्तम प्रतिसाद!
In reply to उत्तम धागा. चॅट जीपीटी ही by मदनबाण
जैन न देखे कवी....
चॅट-गपट मराठीत भाषांतर खुपच आवडले.
In reply to जैन न देखे कवी.... by कर्नलतपस्वी
ChatGPT कसे चालते ते सांगणारा
ChatGPT विषयी एक संक्षिप्त लेख (मराठीत)
आणि एक व्हिडिओ
In reply to ChatGPT विषयी एक संक्षिप्त लेख (मराठीत) by mayu4u
ChatGPT आणि गूगल मधला फरक
एका मित्राचा अनुभव
अजून काही
हे अस झाल तर थोड्याच दिवसात
In reply to अजून काही by mayu4u
जसे सर्व माहिती ठेवणारा
येस्स... माझा एक मित्र पण
In reply to जसे सर्व माहिती ठेवणारा by गवि
छान लेख आणि (काही) उत्तम प्रतिसाद!
काही प्रेमपत्रे
भलतेच मनोरंजक प्रकार. कसे करायचे सांगा कुणीतरी.
:)
मी वर उद्धृत केलेली लव
तूर्त chatgpt बंद ठेवण्यात
मूडॉफ
In reply to तूर्त chatgpt बंद ठेवण्यात by गवि
+१
In reply to मूडॉफ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरु आहे.
In reply to तूर्त chatgpt बंद ठेवण्यात by गवि
अधे मधे बंद ठेवावे लागते.
In reply to सुरु आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिंग सर्च या चटगपटमधून माहिती देऊ लागलं आणि
ChatGPT doesn’t consider
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून
DALLE पेक्षा मिडजर्नी खूप
In reply to कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून by चौथा कोनाडा
खालील कथा १००% AI निर्मित आहे
boycott ChatGPT
In reply to खालील कथा १००% AI निर्मित आहे by साहना
ChatGPT चे वेगवेगळे उपयोग सांगणारा एक लेख
कधीकधी वाटेल ते फेकतो
चॅट जीपीटी ला
In reply to कधीकधी वाटेल ते फेकतो by चंद्रसूर्यकुमार
हाच प्रश्न मी विचारला तेव्हा...
In reply to कधीकधी वाटेल ते फेकतो by चंद्रसूर्यकुमार
Lol... हाच प्रश्न मी विचारल्यावर मिळालेली उत्तरे
In reply to कधीकधी वाटेल ते फेकतो by चंद्रसूर्यकुमार
आज ChatGPT हे DAN आणि JAILBREAK अशा दोन्ही मोडस वर वापरून बघितले
इथे न सांगता येण्यासारखे प्रश्न आणि त्यांची मिळालेली उत्तरे
In reply to आज ChatGPT हे DAN आणि JAILBREAK अशा दोन्ही मोडस वर वापरून बघितले by टर्मीनेटर
अर्रर्रर्र... मी "Clear conversations" वर क्लिक
In reply to इथे न सांगता येण्यासारखे प्रश्न आणि त्यांची मिळालेली उत्तरे by mayu4u
खास प्रश्न वगैरे नाही...
In reply to अर्रर्रर्र... मी "Clear conversations" वर क्लिक by टर्मीनेटर
मी त्याला एक निबंध लिहायला सांगितला:
मग मी त्याला सांगितलं, "evaluate this essay"
In reply to मी त्याला एक निबंध लिहायला सांगितला: by mayu4u
What would you grade the above essay?
In reply to मग मी त्याला सांगितलं, "evaluate this essay" by mayu4u