Skip to main content

प्रपोज डे: लघु कथा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 11/02/2023 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
सदू, घरी येणार होतास ना! "जमणार नाही काका". का बरे? "काका, काल प्रपोज डे होता, तिला प्रपोज केले." वा! छान, पुढे काय ... "तिच्या सोबत डॉगी होता." (त्याने फोन ठेवला)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3368
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

करत असल्याने त्याने फोन ठेवला.

मस्त आहे लघुकथा. डॉगीनं लचका हो तोडला -- त्यानं सदूचा पाय की हो मोडला त्यानं काकाचा नाद मग सोडला-- डॉगीनं लचका हो तोडला (धृ.) 'प्रपोज डे' नामकही एक 'डे' असतो, हे वाचून ड्वाळे पाणाविले. हळू हळू शेवटी 'नो डे डे' साजरा करण्याची पाळी येईल आणि त्यासाठीही खास 'नो डे' टीशर्ट, मग्गे, आणि काय काय गिफ्टा बाजारात येतील.

एकदम भावपूर्ण लघु कथा आणि उत्कंठावर्धक शेवट. पहील्या वाक्यापासुन उत्सुकता वाढतच गेली. शेवट वाचुन मात्र ड्वाले पाणावले :)